प्रेम दिवस

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Feb 2020 - 11:11 am

उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं.
ओठात त्याची गीते,देहात मदन वारे
तोड बंधने सारी, चुकव सारे पहारे
व्यक्त होऊ देत सारे मनात साचलेले
टाक उधळून सारे त्याच्यावर त्याच्या साठी राखलेले
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं
हो व्यक्त -आज प्रेम दिवस
सर्व मित्र मैत्रिणी ना ह्याप्पी व्ह्यालेनटाइन

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

खिलजि's picture

14 Feb 2020 - 2:36 pm | खिलजि

हाच तो दिवस ज्या दिवशी

पतिराजांवर असतो काकडोळा

काही करा किंवा नका करू

बाकीचं प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी बैलपोळा

कुणी काढला हा व्यालंन्टाईन

त्याची काढावी म्हणतोय आयबहीण

आधीच व्याप कमी आहेत का मागे

त्यात हे अजून प्रेमदिवसाचे धागे

ग्रुदेव तुम्ही दिलेली शुभकामना

स्वीकारत आहे मनापासून

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2020 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हालाही व्हेलेंटाईन डेच्या खुप खुप शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे