करंज्या

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Nov 2019 - 6:41 pm

या वेळी दिवाळीत करंज्या करायच्या नाहीत असे ठरवले आहे
मुलीची कारखानीस नावाची सी के पी मैत्रीण आहे
तिच्याशी बोलणे झाले आहे
कानवले ही खास सी के पी डेलिकसी आहे
कानवले--वालाची उसळ -गोळ्यांचं सांभार -हिंग बडीशेप मिश्रित चिकन मटण रस्सा -हि सी के पी खासियत
तिच्या मार्ग दर्शनाखाली कानवले करण्याचा प्लॅन आखला आहे
खूप मेहनतीचं कौशल्याचं अन नाजूक प्रकरण आहे कानवले करणे
श्री समर्थ आहे कार्य सिद्धीस नेण्यास

..

पाकक्रिया

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2019 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करंजी कशी शुभ्र थोडी लालसर आणि सारण.
अहाहा.

-दिलीप बिरुटे