अर्थ काय ह्याचा? अ — अरुण मनोहर, Wed, 11/05/2008 - 10:45 प्रतिक्रिया द्या 1913 वाचन 💬 प्रतिसाद (5) र राघव Wed, 11/05/2008 - 14:05 नवीन चांगली चांगली कल्पना :) शुभेच्छा! मुमुक्षु Log in or register to post comments अ अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 17:59 नवीन धन्यवाद. धन्यवाद. कोणाला आवडल्याचे कळले की लिहीण्याची स्फुर्ती येते. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: राघव स सहज Wed, 11/05/2008 - 17:06 नवीन :-) बघा वाचुन काव्य गेला हा वाचक ५० नंबराचा प्रतिसाद मात्र न देई अहो अर्थ काय ह्याचा कविने कधी का केला कंटाळा लिहण्याचा जरी न दिला कोणी प्रतिसाद प्रोत्साहनाचा कवी प्रतिसादाचा भुकेला वाचक व्याकुळ आस्वादाचा सांगेल का कुणी हो अर्थ काय ह्याचा ;-) Log in or register to post comments अ अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 17:58 नवीन लाख मोलाचे लाख मोलाचे किती सहज बोललात! आपले दु:ख एका तरी रसिकाला कळले हे कळून दु:खावर थोडा आराम वाटला. धन्यवाद. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सहज ३ ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/05/2008 - 18:15 नवीन छान आहे कविता सरळ आणि साधी आहे (असं मला तरी वाटलं) म्हणून आवडली. अवांतरः सहजराव आता रंगरावांच्या लायनीला लागलेले दिसताहेत. Log in or register to post comments
र राघव Wed, 11/05/2008 - 14:05 नवीन चांगली चांगली कल्पना :) शुभेच्छा! मुमुक्षु Log in or register to post comments
अ अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 17:59 नवीन धन्यवाद. धन्यवाद. कोणाला आवडल्याचे कळले की लिहीण्याची स्फुर्ती येते. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: राघव
स सहज Wed, 11/05/2008 - 17:06 नवीन :-) बघा वाचुन काव्य गेला हा वाचक ५० नंबराचा प्रतिसाद मात्र न देई अहो अर्थ काय ह्याचा कविने कधी का केला कंटाळा लिहण्याचा जरी न दिला कोणी प्रतिसाद प्रोत्साहनाचा कवी प्रतिसादाचा भुकेला वाचक व्याकुळ आस्वादाचा सांगेल का कुणी हो अर्थ काय ह्याचा ;-) Log in or register to post comments
अ अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 17:58 नवीन लाख मोलाचे लाख मोलाचे किती सहज बोललात! आपले दु:ख एका तरी रसिकाला कळले हे कळून दु:खावर थोडा आराम वाटला. धन्यवाद. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सहज
३ ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/05/2008 - 18:15 नवीन छान आहे कविता सरळ आणि साधी आहे (असं मला तरी वाटलं) म्हणून आवडली. अवांतरः सहजराव आता रंगरावांच्या लायनीला लागलेले दिसताहेत. Log in or register to post comments
चांगली
धन्यवाद.
:-)
लाख मोलाचे
छान आहे कविता