✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नियंत्रणा बाहेर चाललेला ड्रुपल

क
कोलबेर यांनी
Sat, 12/15/2007 - 01:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5830 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 02:31 नवीन

पुष्टी

प्रियालीताईंच्या पुढील प्रतिसादावरून ड्रुपलच्या चावटपणाची कल्पना सदस्यांना हळूहळू येत आहे असे वाटते - २. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही. (चावट!)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:07 नवीन

मिसळपावाच

मिसळपावाची पत्रिका आताच पाहिली रवी कुंभेत, शनी मकरेत आणि गुरू मसणात असून त्याच्या निराकरणासाठी मालकांनी पारंब्या नसलेल्या वडाला सोवळ्याने १००१ प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे असे आपोआप येणारे प्रतिसाद बंद होतील असे वाटते. किंवा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें?
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/15/2007 - 10:20 नवीन

नक्की

वा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें? नक्की ! मिसळपावाचे एक सदस्य, आणि मालकांनी ज्यांना घटनासमितीत नेमले आहे, ते श्री. प्रकाश घाटपांडे पोलिसात ड्रुपॅलविरुद्ध केस करण्यात आपल्याला मदत करतील.. कैच्या कैच ! खोटे लिहिण्यास तांत्रिक कारण (मी होमवर्क केले होते गुरुजी, पण मायक्रोसॉफ्ट वर्डने सगळे खाऊन टाकले...) ही कारणे लहान मुले देतात.. प्रकाश काका तुम्हाला सांगतीलच, तांत्रिक कारणे "ऍलिबी" म्हणून दिलीत तर न्यायाधीश किती संतापतात ते.. - (संतप्त न्यायाधीश) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:33 नवीन

मं?

मं इथून प्रतिसाद "आपोआप" उडणे आणि काही प्रतिसाद आपोआप "अवतीर्ण" होणे याचे कारण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/15/2007 - 10:41 नवीन

तेच विचारा की !

आपले मित्र (आदरणीय सरपंच) येथील तांत्रिक सर्वेसर्वा आहेत, त्यांची परीक्षा होऊ द्या आणि मग विचारा की ! ते सांगतील आपल्याला की मानवी दखलांदाजीखेरीज हे होणे शक्य नाही ! (असा आमचा एक अंदाज, बरं का..) - (मानवी) सर्किट (ता. क. तुम्हाला एक खाजगी सांगतो, मानवी डोक्यातून जशा कल्पना निघतात, तशा ह्या ड्रुपॅल सारख्या तांत्रिक डोक्यांतून निघत नाहीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 10:46 नवीन

नरेंद्र दाभोळकरांचे च्यालेंज

सरपंचांनी आधीच निवेदन दिले आहे आणि या विषयावर अधिक काही बोलणार नाही हे स्पष्टही केले आहे. त्या निवेदनावर विश्वास ठेवला तर इथे होणारे प्रकार हे केवळ "भुताटकी" मध्येच मोडतात. त्यामुळे "भूत दाखवा, १ लाख रुपये मिळवा" या नरेंद्र दाभोळकरांच्या च्यालेंजला आम्ही काउंटर च्यालेंज करत आहोत. कृपया आम्हाला १ लाख रुपये देताना क्याश द्यावी. नसती इन्कमट्याक्सची लफडी नकोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ॐ
ॐकार Sat, 12/15/2007 - 15:14 नवीन

आक्षेप

ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली. आक्षेप१: ड्रुपलने अशी सोय दिलेली नाही :). आक्षेप २: जी सुधारणा, विचार, तंत्र सामन्य माणसापर्यंत पोहोचत नाही त्याला क्रांतीचे लेबल लावण्यात अर्थ नाही :) त्यामुळे ही क्रंती वगैरे नाही :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा