✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विसरून जायचे तुला

म — मनोज, गुरुवार, 12/13/2007 - 03:30

प्रतिक्रिया द्या
6537 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्राजु गुरुवार, 12/13/2007 - 06:30 नवीन

वा!

विसरून जायाचे तुला विसरून हेच जातो श्वासा गनिक माझ्या मी नाव तुझेचा घेतो.... ही ओळ मस्त आहे. - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/13/2007 - 07:08 नवीन

हम्म!

कळते माला ही सारे साराच भास आहे समजाऊ कसे मनाला कसली त्या आस आहे डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी हम्म! मनोज, तुझा प्रॉब्लेम जरा सिरियसच दिसतोय मला! सावर बाबा वेळीच स्वत:ला! :) *(शुध्दलेखनाच्या चुका बद्दल माफी) अहो साहेब, माफी वगैरे मागण्याची मुळीच गरज नाही. शुद्धलेखनाचे घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या नियमांनुसार शुद्धलेखनाचे महत्व मिसळपावही जाणते, नाही असं नाही! परंतु मिसळपावला शुद्धलेखानाचे अवास्तव आणि फाजिल महत्व नाही. कवतिक तर नाहीच नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नाही! :) तेव्हा शुद्धलेखनाची वगैरे नसती काळजी न करता बिनधास्त लिवा ही विनंती! :) व्याकरण, शुद्धलेखनाची वगैरे सगळी शाणपट्टी तिकडे, त्या तिथे पलिकडे! :) आपला, तात्या वाळिंबे!
  • Log in or register to post comments
म
मनोज गुरुवार, 12/13/2007 - 07:27 नवीन

धन्यावाद

प्राजु ,तात्या - आपली प्रतिक्रिया वाचुना खूप समधान वाटले. धन्यावाद. आपलाच, मन्या
  • Log in or register to post comments
व
विजय पाटील गुरुवार, 12/13/2007 - 15:29 नवीन

व्वा!!

छान ! डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविन भासते गे आयुष्य रेघ मोठी या ओळी विशेष आवडल्या. -विजय
  • Log in or register to post comments
क
किशोरी गुरुवार, 12/13/2007 - 16:05 नवीन

फारच छान!!!!

खुप छान लिहिले आहे!!!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 12/13/2007 - 16:14 नवीन

सुन्दर

गझल अतिशय छान जमली आहे. वाट पहात आहे.... अशाच नविन गझल वाचायला मिळतील याची.
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Sat, 12/15/2007 - 17:27 नवीन

छान.

गझल छान आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 17:31 नवीन

गझल?

ही गझल आहे का? वाटत नाही. तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्यास आनंद होईल. येथून गायब झालेल्या एक विडंबनात्मक गझलेत 'काफिया छान निभावला आहे', 'वृत्तबद्ध', 'गेय' वगैरे प्रतिक्रिया नोंदवणार्‍यांनी मार्गदर्शन केले तर अधिकच उत्तम! (जिज्ञासू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मनोज Sat, 12/15/2007 - 20:40 नवीन

ही गझल आहे का?

श्री बेसनलाडू, आपल्यला जास्त काही कळत नाही हो :( तरी आपल्या सरख्या तज्ञांनी वेळोवेळी मार्गदशन करावे. (शिकाऊ) मन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ग
गारंबीचा बापू Sun, 12/16/2007 - 00:04 नवीन

तुला मार्गदर्शन?

तुला मार्गदर्शन? तूच अनेकांच्या गझला कशा हव्यात आणि कशा नकोत ते सांगत असतोस ना? बापू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ऋ
ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 18:52 नवीन

सुंदर

सुंदर कविता!! डोळ्यात आसवे अन ख़ोटेच हासू ओठी तुजविण भासते गे आयुष्य रेघ मोठी वा!! मस्तच!! पु. ले. शु. (अवांतरः ही कविता चुकून गझल विभागात टाकली आहे काय?)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा