Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा - ४ प्रागकडे प्रयाण ...

स
स्वाती दिनेश यांनी
Wed, 10/08/2008 - 01:29  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा - ४ प्रागकडे प्रयाण ...

  • ‹ भ्रमणगाथा-३ गावचा उत्सव
  • Up
  • भ्रमणगाथा - ५ सुवर्णनगरी... ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14131 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Wed, 10/08/2008 - 01:58 नवीन

केसुंच्या पित्तप्रकोपाचे अजून एक कारण :)

अशातच केसुंचे पित्त खवळले होते. ते अनिश्चित रुटिन आणि फिरतीमुळे नसून काल रात्रीच्या हुकलेल्या चिनी जेवणामुळे असल्याचा निष्कर्ष म्युनस्टरवाल्यांनी काढला. अशातच त्यांना आम्ही काँबिनात्सिऑन या स्वातीताईने बनवलेल्या खास पदार्थाचा फोटो आणि खाताना किती मजा आली ते सांगीतले.. Image removed. प्रागला निघायच्या दिवशी सकाळचा हा बेत होता :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 10/08/2008 - 02:04 नवीन

वा.. काय

वा.. काय मस्त खादाडी आणि धमाल चालूय तुमची!! पुण्या-मुंबईतल्या मिपाकरांपेक्षा तुम्ही जास्त भेटता..! सहीच! पुढची भ्रमणगाथा येऊदे लवकर..!!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 10/08/2008 - 03:11 नवीन

छान

सुरूवात तर रंगतदार (आणि चटकदार) झालेली दिसते आहे. प्रागचे फोटो पहाण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/08/2008 - 04:39 नवीन

फारच

हेवा वाटतोय सगळ्यांचा. काँबिनात्सिऑन बघून (आम्हाला न मिळाल्यामुळे) वाईट वाटतयं थांबा गड्यांनो, मी, प्राजु, शितल, चतुरंग सहपरिवार भेटतोय येत्या १८ तारखेला. रिपोर्टची ग्यारेंटी नाही. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/08/2008 - 06:48 नवीन

वा!

वा! स्वाती, सचित्र भ्रमणगाथा नेहमीप्रमाणेच सुंदर.... लैच धमाल चाल्ली आहे बॉ तुम्हा सगळ्यांची..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 10/08/2008 - 09:58 नवीन

भारी

भारी फिरताय बॉ तुम्ही लोक !! मस्त :) आमच्या अडाणी गाववाल्या कार्ट्याला फिरवुन आणले, गंमत जंमत दाखवली त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत .. पण थोडं लक्ष ठेवा हं .. कुठे चुकला बिकल म्हणजे पंचाईत व्हायची !! बाकी डोक्यावर काळा ससा ठेवल्याएवढे केस वाढलेत ढान्या .. काप की मेल्या !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/09/2008 - 21:06 नवीन

हाहाहा..

आमच्या अडाणी गाववाल्या कार्ट्याला फिरवुन आणले, गंमत जंमत दाखवली त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत .. पण थोडं लक्ष ठेवा हं .. कुठे चुकला बिकल म्हणजे पंचाईत व्हायची !! आंदू शेठ... हे एकदम आवडलं. :) स्वातीताई.. जबरा वृत्तांत. एकदम आवडलं वर्णन. फोटो सह्हीच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2008 - 10:05 नवीन

मस्त

मस्त वृत्तांत! मस्त मजा करा तिकडेही आणि आम्हाला अशीच सचित्र वर्णनं पाठवा. आणि डान्या, आंद्याकडे लक्ष देऊ नकोस फार, तुला पोनीटेल बांधायची असेल किंवा म.गांधी कट जरी करायचा असेल तर गो अहेड! तिकडे कोणीही तुला छळणार नाही असं का म्हणून!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 10/08/2008 - 10:08 नवीन

चमचमीत वर्णन

जळवा जळवा लेको ;) लई धम्म्माल करताय चमचमीत वर्णन आवडले.. युरोपियन ट्रॉपिक असते हे ही कळले.. येऊ द्या पुढचा भाग! मस्त चालु आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/08/2008 - 10:17 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, तू आता एक प्रवासवर्णनाचे पुस्तकच लिही!! मस्तच लिहितेस! आणि ही सगळे खादाडीचे फोटूपण टाक त्यात! :) ए डान्या, उठ की आळश्या!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 10/08/2008 - 10:28 नवीन

धमाल!

स्वातीताई.. नेहेमीप्रमाणेच छान वर्णन.. जर्मन आजीआजोबा गोड आहेत. प्रागचा वृत्तांत लवकर टाक. डान्या - सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात आहेत ना? नाव, पत्ता लिहिलेला कागद शर्टच्या खिशाला सेफ्टीपिनने लावायला विसरु नकोस. मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/08/2008 - 12:49 नवीन

डान्या -

डान्या - सांगितलेल्या सगळ्या सूचना लक्षात आहेत ना? नाव, पत्ता लिहिलेला कागद शर्टच्या खिशाला सेफ्टीपिनने लावायला विसरु नकोस. तो तिकडे गेल्यापासुन खिशाला रुमालाची त्रिकोणी घडी सुद्धा लावतो सेफ्टीपीन ने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मिंटी Wed, 10/08/2008 - 10:29 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, तू आता एक प्रवासवर्णनाचे पुस्तकच लिही!! मस्तच लिहितेस! आणि ही सगळे खादाडीचे फोटूपण टाक त्यात! एकदम सहमत.... खुप सुंदर लिहीतेस तु स्वाती ताई... आता प्रागचे वर्णन आणि फोटो बघायला मी फार उत्सुक आहे .. पुढचा भाग लौकर येऊ देत... भरपुर मज्जा केलेली दिसतीए सगळ्यांनी....
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/08/2008 - 11:03 नवीन

बहारदार

स्वातीताई, प्राग सहलीचा पहिला भाग जबरीच जमला आहे. इतके बिझी शेड्युल असतानाही मिळेत तो वेळ साधुन सगळेजण एकत्र येत आहेत यात सुत्रधाराचे जबरदस्त यश आहे. हॅट्स ऑफ मॅडम!! प्रसंग व पदार्थ वर्णन ऐकुन सगळ्यांना आपली बदली लवकरात लवकर जर्मनीत व्हावी असे वाटल्यास नवल नाही.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/08/2008 - 11:21 नवीन

+१

सहजरावांशी सहमत आहे. मस्त जमलाय पहिला भाग. आता प्रागचे आणि साऊंड ऑफ म्युझिक वाल्या साल्झबुर्गचे फोटोज पहायला उत्सुक आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋषिकेश Wed, 10/08/2008 - 11:57 नवीन

धन्यु नंदन!

साऊंड ऑफ म्युझिक वाल्या साल्झबुर्ग
अरे हो की! स्वातीताईने ठिकाणांची नावे सांगितल्यावर तेच आठवत होतो साल्झबर्गबद्दल कुठे पाहिल/वाचलं आहे.. आता आठवलं.. धन्यु नंदन! अवांतरः साऊंड ऑफ म्युझिक मधे शेवटचा शो दाखवला आहे ते सभागृहही साल्झबर्गमधेच आहे का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मदनबाण Wed, 10/08/2008 - 11:12 नवीन

मस्त

मस्त वर्णन..ताई जोरदार भटकंती चालु आहे तर.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 10/08/2008 - 13:03 नवीन

छान आहे सुरवात ...

त्यानंतर केसुंनी दादाकोंडकेची गाणी आयपॉडवर ऐकत आणि ज्ञानेश्वरांच्या(?) रेड्याच्या सुरात सर्वांना ती ऐकवत प्रवासात जान आणली त्यामुळे थोडा वेळ जरा बरा गेला.
=)) =)) =)) भारीच. माझी "अनावर झोप" त्यामुळेच उडाली असा आरोप मी करत नाही ... पण केसुंनी एकदम रापचीक मज्जा आणली, पहिल्या ५ मिनीटातच फॉर्मॅलिटी संपली ... माझा तो "झोपाळु फोटो" कोणी, कधी, केव्हा आणि महत्वाचे म्हणजे " का" काढला ??? अरे जरा सांगुन तरी काढायचात ना, थोडे केस वगैरे सावरुन बसलो असतो ... आता चांगलाच "कात्रजचा घाट" झाला माझा .... स्वगत : आपल्या केसांवर जळणार्‍यांची संख्या कमी नाय भौ, जरा सावधान ... बाकी ट्रीप मध्ये शॉल्लेट्ट SSSSSSSSSS मजा आली, स्वातीताई लिहीलच पुढे, आम्हीही जमेल तशी त्यात भर टाकु ... अवांतर : मी नेहमी बाहेर पडताना ( मग ते इंड्या असो की जर्मणी ) माझा नाव, पत्ता, फोन नं, झालच तर पासपोर्ट डिटेल्स असे लिहलेला कागद नेहमी जवळ बाळगतो आणि तो सेफ्टीपीन ने खिश्याला बांधतो. झाले का समाधान ? आमच्या हितचिंतकांना काळजी बद्दल धन्यवाद .... अतिअवांतर : अदितीची "पोनीटेल" ची आयडीया लै लै लै भारी . विचार चालु आहे , लवकरच निर्णय कळवण्यात येईल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/08/2008 - 14:19 नवीन

बिझी

बिझी शेड्युल असतानाही मिळेत तो वेळ साधुन सगळेजण एकत्र येत आहेत यात सुत्रधाराचे जबरदस्त यश आहे. हॅट्स ऑफ मॅडम!! अगदी हेच म्हणतो ! बाकी तुम्ही लई मजा करत आहात बॉ :D येणार येणार आम्ही बी येणार .... टुक टुक टुक टुक टुक.... :B जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 10/08/2008 - 15:27 नवीन

.

स्वाती ताई, आपण सहलीहून आल्या-आल्याच लेख टाकलास पण.. नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन केले आहेस. शाळाकॉलेजच्या सहलीत जसा दंगा चालतो ना तस्सा दंगा करत आम्ही प्रागकडे चाललो होतो. पूर्ण सहमत.. गप्पा आणि हसण्याला तर उत आला होता अगदी खरय.. किती हसत होतो आपण.. हसून हसून गाल दुखायला लागले होते.. जाम धम्माल केली आपण.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/08/2008 - 15:39 नवीन

शाल्मली,

शाल्मली, कट्टी!! आमाला जळवतेस ना.. भ्यां :''(
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 10/08/2008 - 17:07 नवीन

झकास..

स्वातीताईं, सहली इतकेच खुमासदार वर्णन.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. ( ज्ञानेश्वरांचा रेडा)केसु
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 10/08/2008 - 21:31 नवीन

असेच म्हणतो :)

>सहली इतकेच खुमासदार वर्णन.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..< असेच म्हणतो. -- (ज्ञानेश्वरांच्या रेड्याकडुन बिब्बं घ्या बिब्बं ! शिकेकाई, हे गाणे ऐकलेला आणि सहन केलेला)लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
झ
झकासराव Wed, 10/08/2008 - 17:29 नवीन

वर्णन

वर्णन भारीच आहे. शिवाय फोटो देखील मस्तच. लिखाळरावानी टाकलेला फोटू बघुन आमची पुण्यात बसुन अम्मंळ जळजळ झालीच. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 10/08/2008 - 17:37 नवीन

मस्तच ग.

स्वाती ताई, मस्त लिहिले आहेस. पदार्थ करण्यात तुझा हात कोण धरणार नाही :) लेखाचा पुढचा भाग लवकर लिहि. (अवांतर - रेवती म्हणते तसे आम्ही ही १८ ता. भेटणार आहोत.)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/08/2008 - 18:18 नवीन

सुंदर

सुंदर प्रवासवर्णन त्याचबरोबर खादाडीच्या वर्णन वाचून जीव नुसता मेताकुटीला आला आहे. प्रवासवर्णन असलेलें एक पुस्तक येऊच दे !!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 10/08/2008 - 23:10 नवीन

थोडे

थोडे विषया॑तरः साल्झबर्गजवळच ऑबरसाल्झबर्ग असावे (ऑबर म्हणजे 'वर' ना?) तिथे हिटलर राहात असे पुष्कळदा. (त्याच्या ब॑गल्याचे नाव 'बर्गहॉफ' ). तिथेच त्याच्या व मुसोलिनी (इटलीचा हुकूमशहा), डॉ. शुशेनिग (ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर), डॉ. हाचा (झेकोस्लोव्हाकियाचा अध्यक्ष) इ लोका॑शी महत्वाच्या भेटी झाल्या होत्या. ती निसर्गरम्य जागा जगाच्या व दुसर्‍या महायुद्धाच्या इतिहासाची महत्वाची साक्षीदार आहे. आता तेथे काय आहे ते पाहून कळवाल का?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/09/2008 - 01:27 नवीन

झकास... पुढच

झकास... पुढचा भाग लवकर टाक गं... आणि ते गुपचूप काढलेले फोटो पण टाक इथे. :) दाढे साहेब, तुमची इच्छा होईल पूर्ण बहुतेक. मलाही उत्सुकता लागली आहे. आज पर्यंत जी नावं कैक वेळा वाचळि आहेत तिथले फोटो तरी बघायला मिळतिल. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/09/2008 - 20:57 नवीन

छान

छान. युरोपच्या त्या भागाबद्दल फारसे लिहिलेले आढळत नाही. लवकर येउद्यात तुमचे प्रागचे वर्णन आणि फोटो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/09/2008 - 22:46 नवीन

सुंदर प्रवासवर्णन!

पुढचा भाग येउ देत लवकर!
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Fri, 10/10/2008 - 13:00 नवीन

फार बरे वाटले

बर्‍याच दिवसांनी आजीआजोबांना बघून फार बरे वाटले. दोघांना माझा सा.न. पोचवा. किंवा माझ्यातर्फे सा.न. करा. त्या सुरेख वाइन आइसक्रीमच्या सोबतीचे सफरचंद अगदी भारतीय वाटते आहे; नाही? एकंदर तुम्हा लोकांचे काँबिनात्सिऑन अगदी जमलेले दिसते आहे. आगामी भ्रमणासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 10/12/2008 - 17:07 नवीन

धन्यवाद

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद, आमच्या प्राग सहलीचे वर्णन आणि चित्रे येथे पहा स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा