RTE स्ट्राईक्स अगेन : शिक्षणाचा कायद्याचा दुष्प्रभाव - ३

साहना's picture
साहना in काथ्याकूट
12 Oct 2016 - 8:15 am
गाभा: 

शिक्षणाचा अधिकार कायद्यातील एकूण २० तरतुदी पैकी १५ तरतुदी विशेष अंमलबजावणीत नाहीत. पण हळू हळू ह्या तरतुदी सुद्धा लागू होतील.

RTE अंतर्गत फक्त हिंदू शाळांना (अनुदानित किंवा विना अनुदानित) विजयादशमीला शाळांत प्रवेश देणे बेकायदेशीर असून शाळा संस्थापकांना ह्यामुळे कैद होऊ शकते. मिशनरी शाळा वाट्टेल तेंव्हा कुणालाही प्रवेश देऊ शकतात.

Indian Express

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Oct 2016 - 9:05 am | कंजूस

यात काय नवीन आहे?

ताई
आपण माझ्या या प्रश्नाला का उत्तर देत नाहीत ?

http://www.misalpav.com/comment/884095#comment-884095

आपली खालील उत्तरे बघता मला तुमच्या शिक्षण क्षेत्राशी असलेल्या ज्ञानाबद्दल संशय येतो

मी इतर बऱ्याच मुंबईबाहेरच्या मित्राबरोबर खात्री केली तेव्हा असे दिसले कि जवळपास सर्वच ठिकाणी उत्तम कॉलेज हि सरकारी आहेत .

आपण कोठलाय देशात राहता ? आपण शिक्षण विषयात का लिहिता ??

अगोचर's picture

13 Oct 2016 - 1:13 am | अगोचर

वरील बातमी वाचली. अहिन्दु शाळांना कधीही प्रवेश दिला तरी चालतो असे या बातमीत तरी सापडले नाही. तो संदर्भ कुठे मिळेल ?

RTE कायदा फक्त हिंदू शाळांना लागू आहे. वरील नियम RTE चा भाग आहे !

ह्या आधी मी केलेले लिखाण वाचावे.