मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2016 - 12:48 pm

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

मी स्वतःहून कोणावर काहीही आरोप केलेले नाही आहे.

मी येथे चर्चा करायची थांबवत आहे. तुमचे सोपेचे सोंग सुरू राहूद्यात..

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 2:15 am | गंगाधर मुटे

धन्यवाद! आभारी आहे.

प्रतिसाद येणे बंद झाले की आपोआपच उपप्रतिसाद येणे बंद होतील.

महासंग्राम's picture

20 Jul 2016 - 10:22 am | महासंग्राम


मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही.

सर, बाकीचे लिहितात ते कुणाच्या मर्जीवरून कविता करतात हे कशावरून

तुम्ही कविता करता तरीही दुसऱ्या कवींना बाजारू म्हणता हे दुःख झाले, ही अपेक्षा आपल्या नक्कीच नव्हती.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:53 am | गंगाधर मुटे

तुम्ही कविता करता तरीही दुसऱ्या कवींना बाजारू म्हणता हे दुःख झाले

मला जे लिहायचे ते लिहेन, कुनाच्या मर्जीप्रमाणे लिहिणारा मी बाजारू कवी नाही.
याचा अर्थ
मी सोडून बाकीचे सर्व कवी बाजारी कवी आहेत

असा होतो काय?

तुम्हाला खरंच मराठी भाषा कळत नाही आहे
की
झुंडीची मर्जी प्राप्त करण्यासाठी व झुंडीसोबत एकनिष्ठता दाखवण्यासाठी ध चा मा करत आहात?

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 1:46 am | गंगाधर मुटे

डावे, उजवे, मंदीरवादी, मस्जिदवादी, मंडलवादी, कमंडलवादी, परमीट, कोटा, लायसन्सवादी, तस्कर प्रवृत्तीचे नेते, गुंड प्रवृत्तेचे अधिकारी हे सारेच शेतकर्‍याचे शत्रू आहेत असे मला वाटते. मला वाटते हा माझा अधिकार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे.

मात्र व्यक्तीशः माझे वरिलपैकी कुणाशीही शत्रूत्व नाही.
माझा लढा व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे.

मी कधीही कुणाच्या अंगावर चवताळून जात नाही. असे असूनही कोणी माझे अंगावर चवताळून यायचा प्रयत्न केला तर त्याला थेट शिंगावर घ्यायची हौस आहे.

काय चुकत असेल तर ते माझ्यावर चवताळून येणार्‍याचे चुकते. स्वसंरक्षणाचा अधिकार म्हणून मी त्याला मग शिंगावर घेत असेल तर त्यात काहीही गैर नाही.

कपिलमुनी's picture

20 Jul 2016 - 1:52 am | कपिलमुनी

गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे आणि बाकी सर्व शत्रु !
म्याटर क्लोज !!

सुबोध खरे's picture

21 Jul 2016 - 6:17 pm | सुबोध खरे

डावे, उजवे, मंदीरवादी, मस्जिदवादी, मंडलवादी, कमंडलवादी, परमीट, कोटा, लायसन्सवादी, तस्कर प्रवृत्तीचे नेते, गुंड प्रवृत्तेचे अधिकारी हे सारेच शेतकर्‍याचे शत्रू आहेत असे मला वाटते.
मला वाटते शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे. वाद संपला.
मला वाटते हा माझा अधिकार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
माझा लढा व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे.

शेतकरीच शेतकऱ्याचा शत्रू आहे

हे म्हणजे "बाईच बाईची शत्रू असते" या धर्तीवर तुम्ही बोलत आहात.

;-)

स्पार्टाकस's picture

23 Jul 2016 - 11:16 pm | स्पार्टाकस

"इंद्रायणीत अभंगगाथा बुडाली"
>>>>

तुकोबा, आम्हाला माफ करा!
..
..
आणि या स्वयंघोषितांना पण!

उडन खटोला's picture

23 Jul 2016 - 11:23 pm | उडन खटोला

अजून एक गंगाधर ही शक्तिमान!

निंजा टर्टल's picture

20 Jul 2016 - 1:57 am | निंजा टर्टल

या धाग्याला 'विशेष पुरस्कार' देण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी मी करत आहे.

गंगाधर मुटे's picture

20 Jul 2016 - 2:00 am | गंगाधर मुटे

निंजा टर्टल यांच्या प्रस्तावाला मीअनुमोदन देत आहे.

निंजा टर्टल's picture

20 Jul 2016 - 2:05 am | निंजा टर्टल

सगळे दुत्त दुत्त आहेत.
सगळ्यांची घरे उन्हात बांधुया.

आधी तुम्ही पत्ता द्या.. कुठे घरे बांधताय ते सांगा...

निंजा टर्टल's picture

20 Jul 2016 - 2:12 am | निंजा टर्टल

खालची आळी, घर क्रमांक ८४०, पोष्टाच्या मागे, हितंच, ग्रह क्रमांक 3 आणि 4 च्या मध्ये, सौरमाला, आपलीच आकाशगंगा,

अर्रर्र.... एका रात्रीत किती @ @ @ पडल्या राव.... म्हणून पूर येऊन राहिला बे...

अर्रर्र.... एका रात्रीत किती @ @ @ पडल्या राव.... म्हणून पूर येऊन राहिला बे...

स्वामी संकेतानंद's picture

20 Jul 2016 - 9:57 am | स्वामी संकेतानंद

कविता छान आहे. डोक्यात विडंबन आले आहे. जमले तर आणि तुमची हरकत नसल्यास प्रकाशित करायचा विचार आहे.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:59 am | गंगाधर मुटे

ट ला ट आणि फ़ ला फ़ चे केले आणि यमक जुळवले तरी त्याला कवितेचा दर्जा देऊन
"क्या बात है" अशी दाद देणारे शेकडो मिळून जातात.
पण
विडंबन हे ऐर्‍यागैर्‍याचे काम नव्हे! विडंबन करायला अभ्यास लागतो, प्रतिभा लागते आणखी बरेच काही लागते.

तुम्ही स्वत:चा शोध घ्या आणि तुम्हाला काय योग्य वाटते ते करा. मी निर्णय देऊ शकत नाही.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2016 - 10:51 am | मृत्युन्जय

काय झाले आहे मुटेकाकांना? असे प्रतिसाद का देउन राहिलेत? आयडी हॅक बिक झाला की काय?

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:01 am | गंगाधर मुटे

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो;

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

विशाखा पाटील's picture

20 Jul 2016 - 12:29 pm | विशाखा पाटील

भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून कविता वाचली, प्रतिसादातले महाभारत पूर्ण वाचले नाही.
कवितेत आवेश, संताप आणि उपरोध ठासून भरलेला असला तरी तिच्यात विश्लेषण नाही. शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.

आदूबाळ's picture

20 Jul 2016 - 12:38 pm | आदूबाळ

तुमचा पत्ता द्या आधी. (मला नव्हे, मुटेसरांना.)

देश's picture

20 Jul 2016 - 12:49 pm | देश

ह.ह.पु.वा :-)

देश

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:06 am | गंगाधर मुटे

कवितेत आवेश, संताप आणि उपरोध ठासून भरलेला असला तरी तिच्यात विश्लेषण नाही.

कविता तशी असते हे तुम्हाला कोणत्या मास्तरणे शिकवले? त्यांचा पगारच परत मागायला पाहिजे. फुक्कटचा पगार खातात आणि काहीबाही शिकवतात.

शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.

मी लिहिले नाही हे तुम्ही कसे ठरवले? जरा मिसळपाव शोधून पहा. मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 4:23 am | संदीप डांगे

मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?

जौ द्या हो मुटेसाहेब. पण तुमचा मुद्दा पटला.

इरसाल's picture

20 Jul 2016 - 1:45 pm | इरसाल

२७७ प्रतिसाद, काय झालय काय मिपाला ? गोपाला गोपाला, हवे करुणा राखजो हां !

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 2:32 pm | मुक्त विहारि

मी पत्ते गोळा करत आहे.

बियर बार मध्ये एका बियरच्या क्रेट बरोबर एक पत्ता फ्री.

नाखु's picture

20 Jul 2016 - 2:48 pm | नाखु

गोळा झाल्यावर सांगा बादाम सातला पाच भिडू तयार आहेत , पाँईटची रमी नको उगा भांडणाला कहार.

नाखु पिसून पत्ते

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 5:32 pm | मुक्त विहारि

चालेल

मी-सौरभ's picture

20 Jul 2016 - 5:44 pm | मी-सौरभ

त्यापेक्शा चॅलेंज खेळुन बघा. जास्त मजा येते.

कुणाकडेही पत्ता मागता येतो.

स्पार्टाकस's picture

23 Jul 2016 - 11:19 pm | स्पार्टाकस

गड्डा झब्बू सगळ्यात चांगला!
नाहीतरी १०-१५ जणांचा 'कंपू' आहेच..

असं 'त्यांचं' मत आहे!

बोका-ए-आझम's picture

20 Jul 2016 - 2:40 pm | बोका-ए-आझम

तुम्ही स्वतःला शेतकरी म्हणवता अाणि इथे या धाग्यावर एवढा वेळ घालवता? खरा शेतकरी शेतात काम करतो, आमच्यावर कसा अन्याय झालाय हे जगाला सांगायला जात नाही. शिवाय तुमच्याकडे इंटरनेट आहे, वाया घालवायला भरपूर वेळ आहे. तुम्ही सधन शेतकरी आहात बहुतेक. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे त्रास तुम्हाला समजणं शक्यच नाही. त्यामुळे हा खोटा कळवळा सोडून द्या!

तुम्ही आता पत्ता रिडायरेक्ट करू नका हां !
ए नॉय चोलबे..

बोका-ए-आझम's picture

20 Jul 2016 - 6:10 pm | बोका-ए-आझम

:)

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:09 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:07 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:10 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Jul 2016 - 9:49 am | श्री गावसेना प्रमुख

मुटे साहेब एक प्रश्न पवारांनी संपुर्ण कर्ज माफी देउनहि शेतकर्याचा सातबारा हा कसा भरला हो,म्हणजे कर्जमाफी हा आत्महत्यांवर रामबाण उपाय असु शकतो का?असेल तर कसा?नसेल तर का नाही?

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2016 - 5:30 pm | जयंत कुलकर्णी

श्री. मुटे यांची मते मला पटत नाहीत. आमचे मतभेद जाहीर आहेत. पण या कवितेत त्यांनी त्यांच्यातीलच पुढार्‍यांवर टिकेचे आसूड ओढले आहेत. जे दुर्दैवाने खरे आहे. त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही. श्री. मुटे, मला तरी या कवितेतील भाव आवडला. किंचित राग, हतबलता, बोचरा.... आवडली मला कविता.

बाळ सप्रे's picture

20 Jul 2016 - 5:31 pm | बाळ सप्रे

म्हणजे इतके सगळे प्रतिसाद कवितेवर आहेत असं वाटतय का तुम्हाला ?? :-)

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2016 - 5:35 pm | जयंत कुलकर्णी

नाही. पण त्यांनी कविता लिहिली आहे तेव्हा त्यावर प्रतिसाद असावेत अशा अपेक्षेने हा धागा उघडला होत... :-)

सामना संपलाय तेव्हा ज्यांना क्षणचित्रे बघायची आहेत त्यांना बघु द्या.

त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही.

तक्रार येथे आहे

*******************

गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते

मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?

गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे.

मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का?

गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे)

मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का?

गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा.

मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत?

*******************

बाळ सप्रे's picture

20 Jul 2016 - 6:41 pm | बाळ सप्रे

इथे ठीणगी पडली..

आणि

तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.

याने त्यावर पेट्रोल ओतले..

मग पत्त्यांचा डाव सुरु झाला :-)))

ठिणगी पडण्याचे कारणच नव्हते. एखादे विधान सिद्ध करण्याची तयारी नसेल तर ते विधान करू नये.

कपिलमुनी's picture

20 Jul 2016 - 6:53 pm | कपिलमुनी

मे २०१४ चा उल्लेख यायचा कारण नव्हता !
मुटे त्या आधीपासूनच लिहित आहेत .
सदर उल्लेख अनावश्यक होत

मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे धागे (ट्रेसेस या अर्थी) सापडतात म्हणून सरळ सरळ विचारले.

हो / नाही इतके सरळ उत्तर अपेक्षित होते.

हो / नाही इतके सरळ उत्तर अपेक्षित होते. ते त्यांनी दिले.

त्यांना जे खटकले नाही ते तुम्हाला का खटकले ते सांगता का?

बाळ सप्रे's picture

21 Jul 2016 - 12:41 pm | बाळ सप्रे

मला काही खटकलं वगैरे नाही ओ..

मी फक्त प्रतिसाद ट्रॅक करत होतो .. कुठे सुरुवात झाली ते...

तुमी नाय वो, हे त्या कमु ला उद्देशून आहे.

मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही, मात्र कमुंना खटकला...

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:27 am | गंगाधर मुटे

मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही...

तुम्ही काय मुटेंचे अधिकृत प्रवक्ता आहात का हे अधिकारवाणीने सांगायला? मला खटकला की नाही हे ठरवण्याइतपत मनकवडे आहात का तुम्ही?

अस्तित्वहीन आहात म्हनून काहीच्या काहीही लिहायचे?

खटपट्या's picture

22 Jul 2016 - 3:29 am | खटपट्या

अस्तित्वहीन नाहीत हो ते. त्यांचे धागे पहा. त्यांचे फोटोही आहेत...

नाखु's picture

21 Jul 2016 - 9:06 am | नाखु

त्यांनाच सत्ताबदल झाल्याचा इतका राग आहे की इथेच पहा

मनातले शब्द

बरं त्याम्च्या मतांबद्दल, आकडेवारीबद्दल आक्षेप असलेले प्रतिसाद सन २०११ पासून येत आहेत त्याची उत्तरे त्यांनी काय पद्धतीने दिली हे सगळ्यांनी पाहिले आहे,इथेहे मोदकने साधा प्रश्न विचारला त्याला शब्दाच्या जाळ्यात अडकवून गोल गोल फिरवले पण उत्तरपक्षी मत काही दिले नाही.

इतकएच काय मुनीवर तुम्ही वगळता (त्यांच्या) एकाही पाठीराख्यांना त्यांनी जरातरी तारतम्य राखून आणि मुद्देसूद (माहीत नसेल तर प्रांजळपणे यातले मला माहीत नाही) मते/प्रतिसाद द्या असे एकदाही म्हटले नाही, फक्त आगीत तेल ओतण्याचेच काम केले.

त्यांनी काही विधायक सकारात्मक काम केले असेल तर सांगावे.लोक त्याचे स्वगतच करतील, खटपट्या यांनी गावाकडे बंधार्याचे काम केले मिपाकरांना ते भावले आणि पटलेही.

बाकी काय सांगणार

आप्लाच नम्र नाखु

कपिलमुनी's picture

21 Jul 2016 - 1:54 pm | कपिलमुनी

मी मुटे किंवा इतर शेतकरी संघटनांचा पाठीराखा मुळीच नाही.
यांचा राजकारण फार जवळून पाहिला आहे. आजचा विद्रोही उद्या सत्तेत भागीदार व्हायला किती आसुसलेला असतो ते पाहिला आहे.
बाकी मुटे हे प्रॅक्टीकली बोलत नाहीत , विदा देत नाहीत याबद्दल सहमत.
आणि विधायक कामाबद्दल मी सुद्धा वरतीच लिहिले आहे

मग चर्चेला विनाकारण वेगळे वळण लावण्याचे कारण कळाले नाही.

कपिलमुनी's picture

21 Jul 2016 - 2:12 pm | कपिलमुनी

मे २०१४ चा उल्लेख मला अनावश्यक वाटला इतकेच !
( आता यावर पण भक्तगण आबजेशक्न घेतात का काय ??)

मोदक's picture

21 Jul 2016 - 3:01 pm | मोदक

लगेच भक्त वगैरे???

तुमच्यासारख्यांना "मे २०१४" मुळे लैच जळजळ झाली आहे बहुदा.. अजुनही बरी होण्याचे नाव घेत नाहीये. असूदे असूदे.. २०१९ पर्यंत (आणि रागांची कामगिरी अशीच सुरू राहिली तर किमान २०२४ पर्यंत) रोजच्या रोज इनो घेत रहा.

नाखु's picture

21 Jul 2016 - 3:06 pm | नाखु

र्हावा दोघं जरा...

कपिलमुनी's picture

21 Jul 2016 - 3:26 pm | कपिलमुनी

आज २१ मोदक फस्त कर्नार :)
मे २०१४ ला आनंद झाला होता . पण नंतर त्यावर पाणी ओतले गेलेय .
बाकी रागां सध्या पोकेमॉन खेळत असतात असे ऐकून आहे , त्यांच्याकडून अपेक्षा करणार नाहीच.
अवांतर : भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??

भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??

सरसकटीकरन वो.. मानूस द्वेषात आंदळा व्हू न्ये याची क्ल्जी घ्याय्ची.

कपिलमुनी's picture

21 Jul 2016 - 4:33 pm | कपिलमुनी

आनि माजाच शेवटचा प्रतिसद आसनार

मोदक's picture

21 Jul 2016 - 4:38 pm | मोदक

पत्ता द्या.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 8:30 pm | मुक्त विहारि

आमच्याकडे ५२ पत्ते आणि २ जोकर फ्री मिळतील शिवाय १ वाइल्ड कार्ड देखील फ्री.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:15 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

शेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:14 am | गंगाधर मुटे

कुळकर्णी सर,

या धाग्यावर झुंडशाहीने इतका चिखल आणि घाण करून ठेवला आहे की कुणाला धन्यवाद द्यायची इच्छा होत नाही आहे.

त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्याच्या मुड मध्ये नाही आहे.म्हणेल कधीतरी. तोपर्यत उधार असू द्या.

बोका-ए-आझम's picture

20 Jul 2016 - 11:42 pm | बोका-ए-आझम

मै तो हूं पागल
ये कहूं हर पल
कर कोई हलचल
होने दे होने दे
होने दे होने दे होने दे
कोई दीवानगी...!

खटपट्या's picture

20 Jul 2016 - 11:49 pm | खटपट्या

परत चालू करायचं का ?

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:20 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

निंजा टर्टल's picture

21 Jul 2016 - 1:40 am | निंजा टर्टल

असं नाय करायचं बाबा! इतक्यात संपलं पण????
हे काय ब्रोब्र नाही. आत्ता कुठे इन्वेस्टमेंट केलो होतो.
सगळे दुत्त दुत्त आहेत.

खटपट्या's picture

21 Jul 2016 - 2:14 am | खटपट्या

लय उशीर केलोत तुम्ही

बोका-ए-आझम's picture

21 Jul 2016 - 7:19 am | बोका-ए-आझम

संपादित.

कृपया व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळावी.

इरसाल's picture

21 Jul 2016 - 12:24 pm | इरसाल

मिपावर फुकटात लिहाय्ला मिळणारी मंडळी १००% आहेत त्यात ७०% उजवी असुन ३०% डावी आहेत. आणी हे ७०% मधले १००% लोक हे झुंडशाहीने वागतात , कंपु बनवुन ३०% मधल्या २% लोकांना त्रास देतात.
ह्यावरुन एक सिद्ध होते की ७०% मधले १००% जे असे वागतात त्यातले ४८% हे दुष्ट, २२% हे अतिदुष्ट, आणी ७% हे अतिअतिदुष्टदुष्ट आहेत.उरलेले तर हाता बाहेर गेलेले केस आहेत.
प्रत्येकाने आपापले इव्ह्यलुएशन करुन आपण कोणत्या % मधे येतो हे पडताळुन पहावे. बाकीच्यांनी शेती, नोकरी, व्यवसाय करावा.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 1:04 pm | मुक्त विहारि

आणि आपणहून पत्ता देणार्‍या किंवा कधीही या, स्वागतच आहे, असे सांगणार्‍या मिपाकरांचे % न दिल्याबद्दल, इरसाल ह्यांचा णिषेढ.

इरसाल's picture

21 Jul 2016 - 1:18 pm | इरसाल

पत्ते देणार्‍यांचा डाटा जमा करायचं काम डाव्यांमधल्या १.५% जणांना दिलेले आहे, विदा मिळताच ते % दिले जाईल.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 2:03 pm | मुक्त विहारि

आता एखादी ट्रिप बडोद्याला काढावीच लागणार.

बादवे,

बडोद्याच्या आसपास बघण्यासारखे काय आहे?

सयाजीरावांचा महाल तर बघायचा आहेच.

अज्जुन काही महत्वाची ठिकाणे असतील तर फार उत्तम.

माधव आचवलांनी साकारलेले EME टेंपल, श्रीराम टमटमवाला (टमटम हा भेळे सारखा एक प्रकार असतो) बाकी खादाडी इरसालबुवा सांगतीलच. सयाजीरावांचा महाल बघण्यास बहुदा परवानगी नाहीये. (लक्ष्मी विलास पॅलेस हाच सयाजीरावांचा महाल आहे का?)

जमले तर आणंदला जावून या.

इरसाल's picture

21 Jul 2016 - 3:19 pm | इरसाल

उगाच चांगल्या धाग्यात मोडता घालत आहेत हे माझे आता सपष्ट मत झालेले हाये.
ईथे लोकांना शेतीकरुन खायची पडलीय नी तुम्हाला खादाडी सुचतेय होय......

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 5:36 pm | मुक्त विहारि

त्या पुण्याचे नुसतेच नांव.

इरसाल's picture

21 Jul 2016 - 5:43 pm | इरसाल

ही काडी समजावी का?

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 5:58 pm | मुक्त विहारि

वस्तूस्थिती आहे.

ह्या पुण्यात साध्या बाकरवडी बाबत पण एक वाक्यता नाही.

कुणाला चितळे तर कुणाला काका हलवाई ह्यांच्याकडची बाकरवडी आवडते.

आणि पुणेकर पत्ता पण व्यवस्थित सांगत नाहीत.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:14 am | गंगाधर मुटे

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो;

दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 2:19 pm | श्रीगुरुजी

या धाग्यावरील प्रतिक्रिया वाचून मनमुराद हसलो. खूप दिवसांनी इतक्या विनोदी प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. बहुत मझा आला!

सर्वजण लगे रहो!

संजय पाटिल's picture

21 Jul 2016 - 5:23 pm | संजय पाटिल

हां ना राव...
पण ते एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं?

आम्ही "नॉट अ‍ॅट होम" उर्फ "नाटेठोम" खेळत आहोत.

तुम्ही पण भाग घेवू शकता.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 2:48 am | गंगाधर मुटे

मुक्तविहारी साहेब, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, अपेक्षा एवढ्यासाठी नव्हती की मी तुम्हाला बर्‍याच वर्षापासून ओळखतो. तुमचा असा पैलू कवितेच्या बाबतीत कधी जाणवला नव्हता.

असो. हरकत नाही. परिवर्तन होतच असते. झुंडीत घुसून हात धुवून घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही.

पण

झुंडीने मिळून एखाद्याचा अभिमन्यू करणे, फार रचनात्मक कार्य नसते. विजय मिळाला तरी तो पराक्रमी विजय नसतो.
आणि जर का पराजय झाला तर मेल्याचा मान त्याच्या वाट्याला येतो, असे माझे पहिल्या इयत्तेचे गुरुजी म्हणाले होते.

तुमच्यापर्यंत आज पोचवले. बाकी काही नाही.

खटपट्या's picture

22 Jul 2016 - 3:00 am | खटपट्या

काका, तुम्ही उगाच स्वतःचा अभिमन्यू करुन घेताय. मोद्क आदींनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दीली असतीत तर बाकीच्या लोकांनाही धाग्यातून माहीती मिळाली असती. असो.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:10 am | गंगाधर मुटे

खटपट्या साहेब,
मिसळपावर मला ६ पेक्षा जास्त वर्षे झालीत. माझे अंदाजे ५०० पेक्षा जास्त धागे आहेत. ३ काव्यसंग्रहाच्या संपूर्ण कविता आहेत. "वांगे अमर रहे" या पुस्तकातील सर्व लेख आहे. अप्रकाशित स्फूट लेखन आहे.

मी नवीन नाही. मी आजवर चिक्कार उत्तरे दिली आहेत.

मी या झुंडशाही आयड्यांना ओळखतो. यांच्या मनातला कावा जाणतो. यांची अंतिम इच्छा काय आहे हे ही जाणतो. हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.

त्यामुळे सध्या मी जो मार्ग निवडलाय, त्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग उपलब्ध नाही.

(मोद्क आदींनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दीली असतीत तर प्रश्न मिटला असता हे तुमच भोळेभाबडे मत आहे)