✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...बरसात

द
दिनेश५७ यांनी
Wed, 11/28/2007 - 23:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6989 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Wed, 11/28/2007 - 23:18 नवीन

मन सुखावणारा अनुभव

छान चितारला आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 11/29/2007 - 05:22 नवीन

छान

तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. मस्तच. लेख आवडला. दिनेशराव आता यापुढे तुमचे नाव "नवे लेखन" मधे दिसते आहे की नाही याकडे आमचे लक्ष असणारं बर का!
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 11/29/2007 - 11:28 नवीन

वा!!

फारच सुरेख झाला आहे हा लेख. प्रत्येक शब्दाबरोबर आम्हालाही तिच्या समाधानाची जाणीव होत गेली. छान वाटलं. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:36 नवीन

हेच,

हेच म्हणतो! दिनेशराव, अजूनही अवश्य लिहा ही विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:09 नवीन

उत्तम

झाला आहे लेख. त्या पोरीला झालेला आनंद अनुभवला असे वाटले, अजुन येउद्या असे अनुभव चित्रण.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:31 नवीन

छान

लिहिलं आहे. साधासा प्रसंग सुरेख रीतीने खुलवला आहे. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. - हे वाक्य विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 11/29/2007 - 15:47 नवीन

अप्रतिम

खरेच छोटीशी गोष्ट पण सुन्दर रंगवली आहे. मनात आठवणींचे घर करुन जाते.
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Wed, 12/05/2007 - 09:48 नवीन

आभार!

आभार! तात्या, आणि सर्व वाचकांचे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा