✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अविश्वास ठराव

क
कोलबेर यांनी
Tue, 11/27/2007 - 12:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6456 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

क
कोलबेर Tue, 11/27/2007 - 12:44 नवीन

अरे वा!

अरे वा! २५ मिनिटे झाली तरी एकही प्रतिसाद नाही? काल, अवकाश आणि पुंज भुमिती वरील क्लिष्ट लेखाला ३० मिनिटात प्रतिसाद देणारे एका 'यूसलेस' संकेतस्थळाचे इथले सभासद कुठे गेले?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/27/2007 - 12:54 नवीन

परदेशात

रात्र झाली हो आता. का चिडचिड करता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर Tue, 11/27/2007 - 13:26 नवीन

अविश्वास ठराव आणू इच्छित नाही.

उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्‍या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर तूर्तास तरी मी कुणावरही अविश्वास ठराव आणू इच्छित नाही. माझा मिसळपाववरील सध्याच्या पंचायत समितीवरील प्रत्येक सदस्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तूर्तास तरी अविश्वासाचा वगैरे प्रश्नच येत नाही! आणि हो, आम्ही मालक आहोत, पण ते फक्त कोपर्‍यातलं चित्र बदलण्यापुरते! :) मुख्य मुद्दा असतो तो संकेतस्थळावर काय लिहिलं जावं, काय जाऊ नये, या बाबतच्या कंटेंटचा. तसेच कुणाचा प्रतिसाद संपादित करायचा, कुणाचा नाही, या बाबतचा. त्या करता चूक/बरोबर ठरवायला पंचायत समिती समर्थ आहे! आपला, (एक सामान्य मिसळपाव ग्रामस्थ) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/27/2007 - 13:50 नवीन

वाहव्वा!!!!!!!

मुख्य मुद्दा असतो तो संकेतस्थळावर काय लिहिलं जावं, काय जाऊ नये, या बाबतच्या कंटेंटचा. --- क्या बात है!!!!!!! (चकित!)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
झ
झकासराव Tue, 11/27/2007 - 14:13 नवीन

हे

काय आहे?????//// काहिच कळाल नाहि?????????????????
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/27/2007 - 22:42 नवीन

काय रे वरुण

वरुण देवा, या आठवड्यात सोमवारी रात्रीच का रे ? व्हॉलंटियर्स जिंकले म्हणून ? - सर्किट
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 11/27/2007 - 23:21 नवीन

हा हा हा

आमच्याकडे दर सोमवारी रात्री 'फ्लाइंग सॉसर' ह्या आमच्या लाडक्या पबात २ डॉलर पाईंट नाईट असते त्यात व्हॉलंटीयर्स काय जबरी जिंकले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
द
देवदत्त Wed, 11/28/2007 - 00:00 नवीन

अरे...

काय चाललंय काय? कोणी आम्हालाही सांगेल का?Image removed. Image removed. Image removed. आम्हाला काही कळेल असे बोला की ? कोणी काही सरळ सांगतच नाही. Image removed. की ह्यावरही अविश्वास ठराव मांडायचा? Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा