✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमचे आगोबा [मिपाक्विता]

ट — टवाळ कार्टा, Sat, 03/19/2016 - 13:15
कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

प्रतिक्रिया द्या
11945 वाचन

💬 प्रतिसाद (21)

@दोन मिंटात पाताळेश्वर गाठी

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/19/2016 - 13:55 नवीन
@दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. >> Image removed.
  • Log in or register to post comments

हा... हा...

चांदणे संदीप
Sat, 03/19/2016 - 14:35 नवीन
खत्तर्र्नाक लिहिलयं! =)) Sandy
  • Log in or register to post comments

आगोबांना उचक्या

बोका-ए-आझम
Sat, 03/19/2016 - 14:59 नवीन
लागल्या की क्काय!
  • Log in or register to post comments

www.misalpav.com/node/35183

प्रसाद गोडबोले
Sat, 03/19/2016 - 15:55 नवीन
www.misalpav.com/node/35183
  • Log in or register to post comments

तुमचे विडंबन बरेच बरे होते

स्पा
Sat, 03/19/2016 - 16:04 नवीन
तुमचे विडंबन बरेच बरे होते म्हणायची वेळ आली हे वाचुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अर्रेच्चा...हे विसरलेलोच :)

टवाळ कार्टा
Sat, 03/19/2016 - 18:00 नवीन
अर्रेच्चा...हे विसरलेलोच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आमचा लाडोबा अशी कविता नाही

रातराणी
Tue, 03/22/2016 - 02:04 नवीन
आमचा लाडोबा अशी कविता नाही आली का अजून अनाहीतांकडून? खी खी खी
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Tue, 03/22/2016 - 14:31 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

लाडोब्याने

नाखु
Tue, 03/22/2016 - 14:43 नवीन
परवानगी दिलीत तर तीही येईल (कवीता हो) दुसरं काही मनात आणू नये असं नाहीं. ही घ्या दोडोबावर. कब है परमिशन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्ही (कधीपासून) पर्मीशन

टवाळ कार्टा
Tue, 03/22/2016 - 15:02 नवीन
तुम्ही (कधीपासून) पर्मीशन मागायला लाग्लात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ब्रोब्रच आहे काकांच. लहान मुल

रातराणी
Tue, 03/22/2016 - 23:47 नवीन
ब्रोब्रच आहे काकांच. लहान मुल हळवी असतात ना. उगीच रडू लागल म्हणून काकूमंडळ रागावले तर काय घ्या ;) म्हणून आपल खात्री केलेली बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काकूमंडळ =))

टवाळ कार्टा
Wed, 03/23/2016 - 11:29 नवीन
काकूमंडळ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

मी नवीन आहे. म्हणून काही

धनंजय माने
Tue, 03/22/2016 - 03:07 नवीन
मी नवीन आहे. म्हणून काही प्रश्नः १. आगोबा कोण ? २. दर्पणसुंदरी कोण? ३. गुरुजी कोण? ४. बुवा कोण?
  • Log in or register to post comments

सुकांता कोण हे राहिलं का?;)

प्राची अश्विनी
Tue, 03/22/2016 - 07:06 नवीन
सुकांता कोण हे राहिलं का?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

हो तेही अ‍ॅड करा. एकेकाची ओळख

धनंजय माने
Tue, 03/22/2016 - 08:38 नवीन
हो तेही अ‍ॅड करा. एकेकाची ओळख होइपर्यंत वेळ लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

उत्तरे

चौकटराजा
Tue, 03/22/2016 - 09:22 नवीन
आगोबा म्हण्जे जे आजोबा नहीत ते दर्पण सुदरी म्हण्जे दर्पणातच फक्त सुण्दर दिसते अशी गुरुजी कोण गुरुजी = श्री गुरूजी + श्रींरंग जोशी - २(श्री) - ( रंग +जोशी) बुवा कोण - आत ह्ये काय इचारन झालं ? जो बाई नाही तो किंवा अनाहितेच्या आकंठ प्रेमात पडून पान्डुब्बा सोडला तर सगळ्या मित्राना विसरणारा असा जो तो ( हा समास कोणता हे ब्याट्म्यान हे सांगतील तुम्हाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

आता उपप्रश्न

चौकटराजा
Tue, 03/22/2016 - 09:27 नवीन
पान्डुब्बा म्हण्जे कोण उत्तर - मला पान्डुबा, स्पावडू स्पावड्या फेण्या, बन्या असे संबोधित केल्यास फाट्यावर मारण्यात येईल असे म्हणे जो तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ओके, हळू हळू ओळख होइलच.

धनंजय माने
Tue, 03/22/2016 - 10:08 नवीन
ओके, हळू हळू ओळख होइलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

काका खरा मिपाकर अभ्यास वाढवा

सूड
Tue, 03/22/2016 - 14:21 नवीन
काका खरा मिपाकर अभ्यास वाढवा म्हणून सोडून देतो, तुम्ही अगदी बैजवार सांगत बसलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग

पिलीयन रायडर
Tue, 03/22/2016 - 14:43 नवीन
कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी हे काय आहे ते सांगा आधी.. बाकी कविता चान चान!
  • Log in or register to post comments

कोणाचे तरी किडे =))

टवाळ कार्टा
Tue, 03/22/2016 - 15:01 नवीन
कोणाचे तरी किडे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा