रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना
विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट
तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात
पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज
सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात
जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस
तिथे दुसर्या बायकांची काय बिशाद
तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी
आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु
तरीही जा तुला माफ केले
कारण एक आई दुसर्या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9991
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोचली + भावली
पोचली + भावली
चांगली आहे
तेवढं ते 'त्र' चं जमवाच एकदा. आजकाल 'ञ' चा वापर फारच व्हायला लागलाय.
मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते
In reply to चांगली आहे by चाणक्य
मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते त्यात ञ असाच आहे :(
मिंग्लीश
In reply to मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते by कविता१९७८
मिंग्लीश वापरून पहा एकदा!
Minglish - By Hapus Labs
किंवा
In reply to मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते by कविता१९७८
मोबाईलवरून टाईप करत असाल तर एनीसाॅफ्ट कीपॅड आहे, तो पण चांगला आहे.
चांगली कविता.
चांगली कविता.
सर्वाना धन्यवाद.
सर्वाना धन्यवाद.
मस्त चाबुक
मस्त
चाबुक
कविता आवडली.
कविता आवडली.
आवडली कविता .
आवडली कविता .
छान कविता
आवडली.
छान.
छान.
Avadli Kavita
Avadli Kavita
आवडली !
आवडली !
छान.
छान.
छान लिहिलियेस.
छान लिहिलियेस.
छान
छान
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
छान.
छान.
मस्त !
मस्त !
...
छान लिहीलेय.
कविता कविता आवडली :)
कविता कविता आवडली :)
Surekh kavita.
Surekh kavita.
सुरेख कविता..
सुरेख कविता..
छान लिहिली आहेस
कविता आवडली.
छान..
मनाला भावली तुझी कविता...:)
+१
+१
छान...
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
छान!!!!
छान!!!!
आजची स्वाक्षरीः रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वो माये...
बुंथ काळी बिलवर काळी गळा मोती येकावळी काळी वो माये..
https://m.youtube.com/watch?v=_42M2-IDnzQ
छान!!!!
छान!!!!
आजची स्वाक्षरीः रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वो माये...
बुंथ काळी बिलवर काळी गळा मोती येकावळी काळी वो माये..
https://m.youtube.com/watch?v=_42M2-IDnzQ
भगवती कालरात्रीला उद्देशून
In reply to छान!!!! by मांत्रिक
भगवती कालरात्रीला उद्देशून
In reply to छान!!!! by मांत्रिक
भगवती कालरात्रीला उद्देशून
In reply to छान!!!! by मांत्रिक
छान कविता!
छान कविता!
मुक्तक
छान आहे
पण कविता म्हणावे का असा प्रश्न पडलाय ?