संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती
नमस्कार,
दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे.
काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.
वाचने
37385
वाचनखूण
प्रतिक्रिया
103
माहितीबद्दल धन्यवाद रे
हा राकु इफेक्ट तर नाही ना?
In reply to हा राकु इफेक्ट तर नाही ना? by प्रसाद१९७१
नाही.
In reply to नाही. by नीलकांत
मला सुध्दा न पटलेला हा निर्णय
In reply to मला सुध्दा न पटलेला हा निर्णय by बाळ सप्रे
कारण असे की....
In reply to कारण असे की.... by नीलकांत
++१००००
In reply to कारण असे की.... by नीलकांत
ओक्के!! पारदर्शकतेबद्दल
धन्यवाद.
नोंद घेतली गेली आहे. सर्व
In reply to नोंद घेतली गेली आहे. सर्व by मृत्युन्जय
+१
In reply to नोंद घेतली गेली आहे. सर्व by मृत्युन्जय
शंकाच नाही
नोंद घेतली आहे. धन्यवाद.
In reply to नोंद घेतली आहे. धन्यवाद. by भाऊंचे भाऊ
अपरिपक्व..
In reply to अपरिपक्व.. by प्रभाकर पेठकर
अॅज फार अॅज आय नो १८ च्या
In reply to अॅज फार अॅज आय नो १८ च्या by भाऊंचे भाऊ
काहीही....
In reply to काहीही.... by प्रभाकर पेठकर
होय.
In reply to होय. by भाऊंचे भाऊ
असहमत.
अनेक धन्यवाद! नवीन संपादकांना
पारदर्शक माहीतीबद्दल अन
In reply to पारदर्शक माहीतीबद्दल अन by अभ्या..
+१
बॅनर शब्दाबाहेर नाही... पुढील संपादकांना शुभेच्छा !!!! ता.क.अभ्या पुढील टी शर्ट कधी ???In reply to +१ by नाखु
अभ्या पुढील टी शर्ट कधी ???
In reply to अभ्या पुढील टी शर्ट कधी ??? by अभ्या..
असंहिश्नुता....
In reply to असंहिश्नुता.... by पीके
अभ्या..
धन्यवाद
In reply to धन्यवाद by कपिलमुनी
असेच म्हणते.
In reply to धन्यवाद by कपिलमुनी
शुभेच्छा
ऑल द बेस्ट!
धन्यवाद आणि शुभेच्छा!
In reply to धन्यवाद आणि शुभेच्छा! by पैसा
आपली तर बुआ सुरवातीपासून एकच
In reply to आपली तर बुआ सुरवातीपासून एकच by निनाद मुक्काम …
आपली तर बुआ सुरवातीपासून एकच
In reply to आपली तर बुआ सुरवातीपासून एकच by प्रसाद१९७१
आपण माझे सुरवातीपासून चे लेख
In reply to आपण माझे सुरवातीपासून चे लेख by निनाद मुक्काम …
निनाद - माझा पॉईंटर
नोंद घेतली आहे.
नोंद घेतली आहे.
चळवळकरांना करा संपादक.होऊ
In reply to चळवळकरांना करा संपादक.होऊ by कंजूस
माझ्या कडून मी खालील नावे सुचवतो.
In reply to माझ्या कडून मी खालील नावे सुचवतो. by भाऊंचे भाऊ
आता तुम्हीच वर
In reply to आता तुम्हीच वर by शलभ
माहित होतं एकजण तरी हा प्रश्न
In reply to माहित होतं एकजण तरी हा प्रश्न by भाऊंचे भाऊ
अजुन एक सुचना
In reply to चळवळकरांना करा संपादक.होऊ by कंजूस
काका, एवढी पण नका खेचू!!
नोंद घेतली आहे, सहकार्य राहील
नोंद घेतली आहे.
नोंद घेतली आहे.
नोंद
नोंद घेतली आहे.
संपादक मंडळ.
संपूर्ण संपादक मंडळ एकसाथ
हायला!
In reply to हायला! by परिकथेतील राजकुमार
म्हणूनच
In reply to म्हणूनच by मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी असेच