✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रॉक ऑन च्या निमित्ताने..

भ
भडकमकर मास्तर यांनी
Tue, 09/02/2008 - 01:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9902 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

ट
टारझन Tue, 09/02/2008 - 01:35 नवीन

वा मास्तर

दिल चाहता है आपला नंबर वन आवडीचा चित्रपट आहे .. आणि झंकार बिट्स पण .. आवडलेला.. आता तुमच्यावर विश्वास ठेऊन रॉक ऑन चांगला असेल अशी अपेक्षा करतो आणि डाउनलोड सूरू करतो . थोड्या शब्दांत उत्तम समिक्षण. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/02/2008 - 04:47 नवीन

टार्‍या...

टार्‍या... टॉरेंट शेअर कर लवकर... मला पण बघायचा आहे .... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मेघना भुस्कुटे Tue, 09/02/2008 - 06:36 नवीन

आता

आता पाहायलाच हवा म्हणा की. लगे रहो मास्तर. नेमकं परीक्षण आहे अगदी. फरहान अख्तरचं दिग्दर्शन - त्याबद्दल कुणी काही बोलायलाच नको. पण त्याचे चमकते डोळे, त्याचा खास खर्जातला आवाज आणि दर वाक्याआधी त्याच्या नजरेत येऊन लपून राहिलेलं त्याचं हसणं. आई ग... आता फक्त मुलाखतींवर अवलंबून नको राहायला!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 09/02/2008 - 07:03 नवीन

बघायला पाहीजे...

उत्तम परीक्षण मास्तर. आता नक्की बघतो. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/02/2008 - 07:04 नवीन

जरा आधी नाही का

लिहायचं परिक्षण? उद्यापासून मुलाची शाळा सुरू. सकाळी लवकर उठावे लागणार....... हा सिनेमा पाहणे जरा लांबणीवर पडेल असे दिसते. पण नक्की पाहणार. रेवती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/02/2008 - 09:56 नवीन

छान परिक्षण

ट्रेलर बघून बघू की नको असा विचार चाललेला. आता नक्की बघीन. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/02/2008 - 12:00 नवीन

रॉक ऑन..

मास्तरांचे पॉझिटिव परीक्षण वाचल्यावर आता हा शिनूमा पहायलाच हवा. स्वाती
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 09/02/2008 - 12:08 नवीन

ह्म्म!!

भडकमकरशेठ, रविवारीच हा चित्रपट पाहीला आणि मला तरी आवडला.. फ़रहान अख्तर आणि सगळ्यांचीच कामे सुंदर झाली आहेत.. तुमचे परिक्षण नेहमी प्रमाणेच उत्तम.. (रॉक ऑन)केशवसुमार स्वगतः हा मास्तर अता परिक्षण लिहीण्याचे पण क्लास काढेल.. :W
  • Log in or register to post comments
म
मनी Tue, 09/02/2008 - 17:43 नवीन

मस्तः

तेच म्हणते मला ही आवडला पिक्चर गाण्याबद्दल महानल तर गाण्याचे बोल काही असे ahte.......जसे अस्मा या नीला कूऊ ...पानी गिला गिला कूऊ ...जरा वेगले आहे ekyala ,,,,,पण मजेशीर ahte.........अणि प्रसंगानुरूप ahte.....हे महत्वाचे ,,,,,,,फरहान अख्तर अणि बाकीचे सहकलाकार चांगली साथ देतात........चांगला पिक्चर ...एकदा तरी bagava असा ,,,,,बाकि एकाच गाने फेमल लीड ने गायले आहे ....."हमारी ये बाते" ते बाकि मस्त जमले आहे....
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/02/2008 - 18:04 नवीन

बघायला हवा

बघायला हवा मास्तर ह्या चित्रपट... छान स्टोरी वाटत आहे वाचताना तरी :) परिक्षण आवडले ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/02/2008 - 18:14 नवीन

मास्तर, सुं

मास्तर, सुंदर परिक्षण! शिणेमा नक्की बघणार.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/02/2008 - 18:35 नवीन

बघायला हवा

परीक्षणावरून कुतूहल निर्माण झाले आहे.
  • Log in or register to post comments
म
मनी Tue, 09/02/2008 - 18:46 नवीन

बाकि एक

बाकि एक गोस्ट लक्षात आले असेलच ... अर्जुन रामपाल ला अजिबात गिटार प्ले करता येते नही ... :) सोबत च्या लिंक मधे rock on!! चे फोटो पाहू शकता http://in.movies.yahoo.com/movies/Rock-On/moviestills/slideshow-10302.html
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 09/02/2008 - 19:01 नवीन

मास्तर, छान

मास्तर, छान परिक्षण!!!! मी नेहेमी राजीव मसंदचं आयबीएन लाईव वरचं परिक्षण वाचून मगच पिक्चर पहायचा का नाही ते ठरवतो. १० पैकी ९ वेळा तरी त्याचं परफेक्ट परिक्षण असतं. तरण आदर्श किंवा इतर साईट्सवरचे समीक्षकांवर विसंबून रहाण्यात अजिबात अर्थ नाही. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/04/2008 - 14:46 नवीन

मी नेहेमी

मी नेहेमी राजीव मसंदचं आयबीएन लाईव वरचं परिक्षण वाचून मगच पिक्चर पहायचा का नाही ते ठरवतो. १० पैकी ९ वेळा तरी त्याचं परफेक्ट परिक्षण असतं. बर्‍याच अंशी सहमत.. कारण इतर क्रिटिक मंडळींपेक्षा तो बराच चांगला आहे.... ( एकदाच राजीव मसंदचा वाईट अनुभव होता... मधुर भांडारकराच्या ट्रॅफिक सिग्नलला त्याने मायनसमध्ये रेटिंग दिलेलं होतं... इतका काही वाईट नव्हता तो सिनेमा) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 07:10 नवीन

मलापण.

मलापण नव्हता आवडला मास्तर 'ट्रॅफिक सिग्नल'. टोटल फिल्मी होता असं वाटलं. गरिबांची लव्हस्टोरी, गरिबांवर अन्याय, गरिबांचा डान्स नंबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 09/03/2008 - 07:49 नवीन

मास्तर

मास्तर म्हणतात तर पाह्यलाच पाहीजे! उत्तम परीक्षण.
  • Log in or register to post comments
स
सचीन जी गुरुवार, 09/04/2008 - 16:15 नवीन

रॉक सॉलिड

मी प्रोमोज पाहुन सिनेमा पहायचा ठरवला होता आणि पाहिलाही! एकदम रॉक सॉलिड आहे बॉस! दहा वर्षात प्रत्येकात पडलेला फरक चांगलाच हायलाईट केलाय - कपडे, हेअर स्टाईल, राहाणीमान सगळेच! एटिट्युड तोच आहे - पण झाकोळलेला. निखारयावरची राख फुंकताच परत स्फुलींग तडतडतात! अजुन एक खास बात म्हणजे - पुरब आणि ल्युक केनी हे चॅनल व्ही चे गाजलेले व्ही.जे. आहेत. आणि संगीत तर अफलातुनच आहे! रॉकची झिंग, नशा बरोबर पकडली आहे. नाही तर काही वर्षापुर्वी आलेल्या बाप्पी लाहीरींच्या रॉक डान्सर नामक सिनेमात चक्क डिस्को प्रकाराची गाणी होती! एकुणच हिंदि सिनेमा बदलतोय !!!
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/15/2008 - 00:40 नवीन

बघितला

बघितला 'रॉक ऑन'. पण मला काही खूप आवडला नाही. चांगला आहे, पण महान नाही. फरहान अख्तरला सगळ्याच गोष्टी खूप सहजगत्या मिळतात असं वाटलं. आणि शेवट तर फारच सोपा केलेला. मनातला कडवटपणा इतक्या सहजासहजी जात असेल? निदान तो जाताना काहीतरी उलथापालथ तरी होईल... तिथे सिनेमा कमी पडला असं वाटलं. पण गाण्यांचे शब्द अफलातून. मेरे लॉण्ड्री का एक बिल... जबराट. फरहान कैच्याकाईच माल दिसला आहे आणि वावरला आहे. ती अर्जुन रामपालची बायको मस्त आहे. 'जाने तू'मधल्या शालीनसारखं हिच्याकडेपण लक्ष ठेवावं लागणार. आता 'वेनस्डे' आणि 'मुंबई..' बघायचाय. मग 'लास्ट लिअर'. खूप बॅकलॉग आहे....
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 09/26/2008 - 10:36 नवीन

>>बघितला

>>बघितला 'रॉक ऑन'. पण मला काही खूप आवडला नाही. चांगला आहे, पण महान नाही. सहमत. कच्चे दुवे: १) फरहान त्याच्या गर्लफ्रेंडला अचानक सोडून जातो हे काही पटत नाही. एकतर तिची काहीच चूक नसते. २) रॉबला ट्युमर होतो हे तद्दन फिल्मी ३) शेवट अगदी गोड केला आहे. शहाना गोस्वामीला तिचा dream job मिळतो. जो आणि केडी मिळून म्युझिक कंपनी सुरु करतात. शेवटी तर ह्या सगळ्यांबरोबर फरहानची जुनी गर्लफ्रेंड आणि तिचा नवरा पण दाखवले आहेत. तरीही पिक्चर आवडतो. रॉक म्युझिक तर थिएटर मधेच ऐकण्यात मजा आहे. >>आता 'वेनस्डे' आणि 'मुंबई..' बघायचाय वेन्स्डे मस्त आहे. एकदम अनप्रेडिक्टेबल!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/26/2008 - 13:21 नवीन

१) फरहान

१) फरहान त्याच्या गर्लफ्रेंडला अचानक सोडून जातो हे काही पटत नाही. एकतर तिची काहीच चूक नसते. २) रॉबला ट्युमर होतो हे तद्दन फिल्मी ३) शेवट अगदी गोड केला आहे. शहाना गोस्वामीला तिचा dream job मिळतो. जो आणि केडी मिळून म्युझिक कंपनी सुरु करतात. शेवटी तर ह्या सगळ्यांबरोबर फरहानची जुनी गर्लफ्रेंड आणि तिचा नवरा पण दाखवले आहेत. मस्त ... हे तीनही मुद्दे खटकतातच...एकदम पटले... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
म
मनिष Fri, 09/26/2008 - 13:33 नवीन

पटले...

मलाही 'रॉक ऑन' सिनेमा आवडला, पण जेवढा गाजला त्यामानाने खूप ग्रेट असा नाही वाटला. पन तुम्हाला जे मनापसून वाटते/आवडते ते करा हे फार आवडले...मला वाटते पुरुषांना/मुलांना तो जितका आवडला, तितका स्त्रीयांना/मुलींना नाही आवडला... 'वेनस्डे' ठीक आहे, शेवटी क्लायमॅक्स आणि अनपेक्षित वळण ह्यामुळे प्रभावी होतो - पण तरीहि पटला नाही...मलाही असे होऊ शकते का हा प्रश्न राहिलाच. पोलीस इतक्या शांतपणे ह्या गोष्टी सोदून देत नाही, सोडून देऊ शकत नाही हे महिती आहे...तसेच एक सामान्य मानसाने हा प्रयत्न केल तर तो अनेक तर्‍हेने त्यात अडकू शकतो असे वातले...मला तो थोडा इन्क्रेडिबल वाटला. तरीही शेवटचे नसिरचे डायलॉग खास..."वो मेरे जैसे २०० को मारे तो ठीक है, मै उन जैसे सिर्फ ४ को मारता हुं तो तकलीफ होती है?" हे आपणच पोटतिडकीने बोलतोय असे वाटते. मला ह्या तिन्ही मधला "मुंबई मेरी जान" सगळ्यात वास्तववादी आणि फ्रेश वाटला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
य
योगेश ९८८१ Fri, 09/26/2008 - 13:05 नवीन

गिटार वाजवणे

गिटार वाजवणे सोड त्याला काहिच येत नाय...............
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा