✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी फोटोग्राफी १ - सिमला,मनाली

श
श्रीमंत दामोदर पंत यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 12:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9362 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 12:34 नवीन

मस्त...

मस्त... खरोखर जन्नत आहे शिमला ( डिसेंबर ते जानेवारी मध्येच ) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 12:36 नवीन

धन्यवाद

धन्यवाद राजे........... आपल्या सहकार्याशिवाय हे फोटो चढवण शक्य नव्हतं.........:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 12:37 नवीन

सही !!!! ४ आणी

सही !!!! ४ आणी ५ नंबरचा फोटो जास्त आवडला........ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 12:39 नवीन

धन्यवाद........

धन्यवाद............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
म
मनी गुरुवार, 08/14/2008 - 12:52 नवीन

खुप छान

खुप छान फोटो मस्तच :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/14/2008 - 12:56 नवीन

फोटो..

फोटो छानच आहेत.. पण त्याबरोबर थोडीफार टिप्पणी असती तर अजून मजा आली असती. स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 12:57 नवीन

फोटो छानच

फोटो छानच आहेत.. पण त्याबरोबर थोडीफार टिप्पणी असती तर अजून मजा आली असती. स्वाती काय टिपण्णी देणार स्वाती ताई..........? अग हनीमून ला गेलो होतो तेव्हाचे फोटो आहेत हे..................
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/14/2008 - 13:02 नवीन

:)

नको नको,टिप्पणी नको,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत
ब
बेसनलाडू गुरुवार, 08/14/2008 - 13:25 नवीन

हनीमून

हनीमूनला गेले असताना निसर्गचित्रे काढायची वेळ आली, हीच सगळ्यात मोठी टिप्पणी नव्हे काय स्वातीताई? =)) (अविवाहित)बेसनलाडू श्रीमंत, कृपया हा चहाटळपणा अत्यंत हलकेच घ्या. फोटो आवडले; फक्त थोडे आणखी मोठे हवे होते असे वाटले. (खोडकर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत
व
वाचक गुरुवार, 08/14/2008 - 22:03 नवीन

तसं नव्हे...

मधुचंद्राला जाउनसुद्धा 'आम्ही खोलीबाहेर पडलो होतो' ह्याचा पुरावा म्हणून काढलेले फोटो आहेत ते :) (कृपया अत्यंत हलके घ्या...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/14/2008 - 13:38 नवीन

मस्त रे

मस्त रे दामू!!! खल्लास फोटो :)
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 08/14/2008 - 14:39 नवीन

छानच

छानच आलेत फोटो. सहीच
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/14/2008 - 14:39 नवीन

सुंदर फोटु

मोठ्या आकारात डकवायला हवे होते. हेच शिकवल का तुमच्या मास्तरांनी ! ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 08/14/2008 - 18:25 नवीन

-१

बरोबर .. मिपावरती पण युजर ट्रेनिंग प्रोग्राम हवा ............ नाय तर हे फोटू आम्हला येवस्थित मोठ्या आकारात दिसले आस्ते... राजेंच ट्रेनिंग आर्धवट असावं ... असो ... फोटू फारच झकास .. आम्ही ऊगाच मुनला बाहेर जायचे स्वप्न बघत होतो ... पण फोटू पाहून ईचार बदल्लू... आहो पंत .. टिपण्णी सोडाच .. पण भावी हनिमुनर्स साठी काहीतरी माहीतीवजा लेख लिहायचा ना राव ... हत्त्त्त्त ... वेटिंग क्यु मधला -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मिंटी गुरुवार, 08/14/2008 - 16:08 नवीन

का

का हो................फोटो टाकायला कधी शिकलात? :?
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 08/14/2008 - 17:49 नवीन

सुंदर फोटोग्राफी.

फोटो मस्तच आहेत पण जरा मोठे आकारात हवे होते. वाहत्या पाण्याचा तर अप्रतिम आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/14/2008 - 18:06 नवीन

मस्त

मस्त आहेत.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/14/2008 - 18:48 नवीन

सुंदर फोटो..

अजून एक दोन महिन्यानी अमेरिकेतही असेच दृष्य दिसू लागे.. :S - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 00:53 नवीन

छान रे

छान रे दामू! :)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Fri, 08/15/2008 - 10:09 नवीन

चित्रे छान

चित्रे छान आहेत. मोठी असती तर अजुन चांगले दिसले असते असे माझेसुद्धा मत. -सूर्य
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा