दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.
..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत.
या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील.
१. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात.
२. कथा सुमारे ५०० ते २००० शब्द या शब्दमर्यादेत असावी.
३. स्पर्धकांनी फक्त स्वत:च्याच कथा द्याव्यात, इतर कुणाच्या कथा परवानगी असली तरीही देऊ नयेत.
४. स्पर्धेचा निकाल तज्ञ परीक्षक ठरवतील, जो दि. २७-२-१५ रोजी जाहीर केला जाईल.
५. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन पारितोषिके दिली जातील. ही पारितोषिके पुस्तके या रुपात असतील.
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !! :)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर उपक्रम
लेख / लघुकथा वाचण्यास उत्सुक :)
सर्वांना शुभेच्छा !
हैला! भारीच!
हैला! भारीच!
नगरीनिरंजन, आतिवास, गवि, स्पार्टाकस
मोजी, मकले
यांच्या कथा वाचण्यास उत्सुक आहे. सर्वांनी नक्की मनावर घ्यावे!
+ १....
In reply to हैला! भारीच! by आदूबाळ
रामदास, सर्वसाक्षी ह्यांनी पण कळफलक हातात घेतला तर फार उत्तम..
अरे............????????
In reply to + १.... by मुक्त विहारि
अरे............????????
वरच्या यादित माझे नाव राहिले की.
पैजारबुवा,
असं कसं, असं कसं ? मी
In reply to अरे............???????? by ज्ञानोबाचे पैजार
असं कसं, असं कसं ? मी खालच्याच प्रतिसादात "नव्या-जुन्या मिपाकरांना" आवाहन केले आहे :)
कथा सांगण्यास सर्व नव्या
कथा सांगण्यास सर्व नव्या-जुन्या मिपाकरांच्या कथांची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहे ! सर्वांना अनेक शुभेच्छा !!
ओए मिपाकरो, शुरू होज्जावो !!!
सुरेख उपक्रम ! शुभेच्छा !
सुरेख उपक्रम ! शुभेच्छा !
(लघुकथांच्या प्रतिक्षेत) स्वामी
@लघुकथांच्या प्रतिक्षेत - (??
In reply to सुरेख उपक्रम ! शुभेच्छा ! by स्वामी संकेतानंद
@लघुकथांच्या प्रतिक्षेत - (????) स्वामी! :-\
स्वामिज्जिंच्या लेखन प्रतिक्षेत - आत्मू! ;-)
हां! आता जम्लं! :-D
फ़ुर्र्र्र्र्रर्र्र्
In reply to @लघुकथांच्या प्रतिक्षेत - (?? by अत्रुप्त आत्मा
फ़ुर्र्र्र्र्रर्र्र्
ठीक आहे. च्या पिवून झालं की
In reply to फ़ुर्र्र्र्र्रर्र्र् by स्वामी संकेतानंद
ठीक आहे स्वामीजी. च्या पिवून झालं की मंग लिवा. आम्चं कायबी म्हण्णं नाय :)
अरे वा ! छान उपक्रम, वाट
अरे वा ! छान उपक्रम, वाट पाहतोय मेजवानीची :)
बादवे
बादवे
याबद्दल अधिक माहिती द्यावी. कोण कोण लिहिणार आहे? आम्ही (वाचक) फरमाईश करू शकतो का?
सर्व सभासदांच्या सुचना
In reply to बादवे by आदूबाळ
सर्व सभासदांच्या सुचना/फर्माईशांचे स्वागतच असेल ! तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे नाव सुचवू शकता.
मिपावरील सुप्रसिद्ध-वयोवृद्ध
In reply to सर्व सभासदांच्या सुचना by डॉ सुहास म्हात्रे
मिपावरील सुप्रसिद्ध-वयोवृद्ध दाम्पत्याची कथा जोडीने आली तरी आवडेल ! :)
त्यांचे हे काय म्हणतात त्यावर
In reply to मिपावरील सुप्रसिद्ध-वयोवृद्ध by खेडूत
त्यांचे हे काय म्हणतात त्यावर सगळं आहे.
सुचवा सुचवा.पण लवकर
सुचवा सुचवा.पण लवकर.लिहिणार्याना पुरेसा वेळ मिळेल लवकर निरोप गेल्यास.
अरे वा आता छान लघुकथा वाचायला
अरे वा आता छान लघुकथा वाचायला मिळतील तर.
अरे वा ! मस्तच....
अरे वा ! मस्तच....
वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल
वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल कथा प्रसवायचा प्रयत्न करुन पहातो.
*mail1* *WRITE* *MAIL* *mail1* *WRITE* *MAIL* *mail1* *WRITE* *MAIL*
टेक्निकलसुद्धा चालेल हो !
In reply to वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल by कॅप्टन जॅक स्पॅरो
टेक्निकलसुद्धा चालेल हो ! =)
ही घ्या टायपिस्ट
In reply to वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅलिस्पो!!!
कॅलिस्पो नै!!! कॅलिप्सो!!!
In reply to ही घ्या टायपिस्ट by स्पंदना
कॅलिस्पो नै!!! कॅलिप्सो!!! =))
नको. लेखणीमधुन भयकथा निघायची ती पण दिर्घ.
किती एंट्री पाठवायचा याला काय
किती एंट्री पाठवायचा याला काय मर्यादा हायती का ?
नाय मंजे दोन डोक्यात हायती पाठवतो.
पुस्तकासाठी कायपण .
अवांतर-जल्ला आदी का नाय सांगितल आमच "गुपित " होत की .. *wink*
किती लिवाल तितक्या द्या,
In reply to किती एंट्री पाठवायचा याला काय by जेपी
किती लिवाल तितक्या द्या, हाकानाका +)
आँ..!
In reply to किती एंट्री पाठवायचा याला काय by जेपी
>>>> दोन डोक्यात हायती
हा दुतोंडीपणा ठिक नाही हो.
ह्म्म्म !!
ह्म्म्म !!
का हो ?
In reply to ह्म्म्म !! by सूड
लै इच्चारात पडलात +)
व्हय जी!!
In reply to का हो ? by सस्नेह
व्हय जी!!
करा करा
In reply to व्हय जी!! by सूड
चांगला इचार करा आन लिवा येक झकास ष्टुरी ! +)
कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका
कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका फरक काय?
कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका
In reply to कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका by अत्रुप्त आत्मा
अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. (दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ;) )
या हिशोबाने शतशब्दकथा म्हणजे
In reply to कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका by वैभव जाधव
या हिशोबाने शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? :D
@अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर /
In reply to कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका by वैभव जाधव
@अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. >> :-D आले व्वा व्वा! :-D कित्ती चान चान चमजाऊन छांगितलत! ;-)
@(दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ) >> व्वाह! हे तल लैच्च भाली! :HAPPY: रच्याकने:- आपण उत्तरेतून आलात की काय? :P
कुणीतरी खरच सांगा ना....???? :-\ .. :-\ .. :-\
@ शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? >> =)) आदू रॉक्स! =))
व्याख्या...
In reply to कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका by अत्रुप्त आत्मा
या लेखात दिलेल्या नियमात बसेल ती कथा या स्पर्धेसाठी लघुकथा समजली जाईल. :)
दोन हजार शब्दांपेक्षा मोठी
दोन हजार शब्दांपेक्षा मोठी कथा चालेल का संपादक्स?
शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे,
In reply to दोन हजार शब्दांपेक्षा मोठी by आदूबाळ
शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे, काटेकोरपणे मोजली जाणारी नाही.
तथापि 'लघुकथा' म्हणता येईल इतपत असावी.
बर्र...
In reply to शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे, by सस्नेह
बर्र...