✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घे उत्तुंग भरारी,

अ — अनिल तापकीर, Mon, 01/21/2013 - 11:50
घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात

प्रतिक्रिया द्या
2183 वाचन

💬 प्रतिसाद (4)

कोनच्या लढाईतल म्हणायच तुमी?

स्पंदना
Mon, 01/21/2013 - 12:01 नवीन
कोनच्या लढाईतल म्हणायच तुमी?(ह.घे.) कविता ठिक्केय!
  • Log in or register to post comments

प्रोत्साहनात्मक काव्य छान आहे

व्हिआदेश
Mon, 01/21/2013 - 12:02 नवीन
प्रोत्साहनात्मक काव्य छान आहे
  • Log in or register to post comments

कविता जमली नाही.

प्रचेतस
Mon, 01/21/2013 - 13:23 नवीन
कविता जमली नाही. विषेशतः तानाजी मालुसर्‍यांच्या पोवाड्याच्या पार्श्वभूमीवर तर खूप फिक्कं वाटलं.
  • Log in or register to post comments

अपर्णा,आदेश, वल्लीजी धन्यवाद,

अनिल तापकीर
Mon, 01/21/2013 - 15:13 नवीन
अपर्णा,आदेश, वल्लीजी धन्यवाद, वल्लीजी परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद, ही कविता माझी सुरुवातीच्या काळातील आहे. म्हण्जे जेव्हा मी कविता करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाची आहे कदाचित चांगली नसेल. पण काही हरकत नाही. असेच मार्गदर्शन करत रहा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा