साहित्य- १ लहान,कोवळा कोबीचा गड्डा,१ लहान सिमला मिरची,१ हिरवी मिरची,अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे,१ मोठा चमचा दाण्याचे कूट,१ मोठा चमचा तेल,फोडणीचे साहित्य,मीठ,साखर,कोथिंबिर
कृती- कोबी किसून घ्या. कोबीचा लहान गड्डा न मिळाल्यास मोठ्या कोबीचा साधारण ३ वाट्या कीस घ्या.
सिमला मिरची किसून घ्या.तीही साधारण वाटीवर असू द्या.
कोबी,सिमला मिरचीचा कीस एकत्र करा,
मिरची बारीक चिरुन घाला. दाण्याचे कूट घाला.
फोडणी करुन ती त्यावर ओता.
मीठ, साखर, कोथिंबिर आणि डाळिंबाचे दाणे घाला व कालवा.


वाचने
37605
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहीच...!!
थोदा चात मसाला घातला तर....
In reply to सहीच...!! by सुहास झेले
मस्त
फोटू येकदम कातिल!
सोप्पी आणि छानदार कोशिंबीर
एकदम पटकन् होणारी पाकृ व
छान
मस्त.....
मस्त!
आवडेश
आवडली.
कोबीची कोशिंबिर
आवडली
कोबीची कोशिंबीर अगदी छान
छान दिसतेय कोशींबीर.
झ का स !
करुन बघायला हरकत नाही पण आधी
मस्त... एकदा नक्की करुन बघणार
मस्त!
अरे व्वा
मस्त
छानच.
मस्त रेसिपि