✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

आ
आपला अभिजित यांनी
Wed, 06/25/2008 - 21:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4605 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Wed, 06/25/2008 - 22:54 नवीन

चांगले

चांगले लिहीले आहे. अजुन ऐउ दे. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 06/25/2008 - 23:21 नवीन

हाहाहा

ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. हाहाहा!!! कुणीतरी त्यांच्यावर पैसे उडवले,क्रिकेटवरून तिसरे महायुद्ध वगैरे पण मनोरंजक. एकंदर लेख आवडला;पण कल्पनाविलास आणखी रंगवता आला असता,असे वाटले. (हसरा)बेसनलाडू द.मा.मिरासदार शैलीची,त्यांच्या पात्रांची व प्रसंगांची का कोण जाणे आठवण होऊन गेली. . (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अभय गुरुवार, 06/26/2008 - 06:11 नवीन

हसुन हसुन पोट दुखले !!

मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या. हसुन हसुन पोट दुखले !! आजुबाजुचे लोक माझ्याकडे आ वासुन पाहात आहेत!! फारच छान !! अजुन येऊदे! :)) अभय
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2008 - 14:10 नवीन

हाहाहा.. मस

हाहाहा.. मस्तय मजा आली... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 06/26/2008 - 14:30 नवीन

ब्येश्ट...ब्येश्ट !!!

गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.
=))
ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.
भारीच :)
या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती. ""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे! '' गर्दीतून एक जण ओरडला.
हा हा हा..... मजा आली. अवांतरः हा 'आपला अभिजीत' गेले बरेच दिवस कुठे भुमिगत झाला होता बरे? (बघ बघ, गेल्या वेळी म्हणालास कोणी विचारले नाही, ह्या वेळी मी विचारले की नाही?)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 06/26/2008 - 22:09 नवीन

धमाल मुलग्या,

धन्यवाद. गावाबाहेर होतो. ब्लॉग वाच. साद्यंत व्रुत्तांत आहे तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
झ
झकासराव गुरुवार, 06/26/2008 - 19:17 नवीन

ते उंच,

ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.>>>>>>>>> =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 06/26/2008 - 22:03 नवीन

अतिशयोक्ती?

हसून हसून पोट दुखणं ही अतिशयोक्ती वाटली. मला तरी हे लिखाण (लिहिताना) एवढं हास्यकारक वाटलं नव्हतं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा