✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भूप आणि भूपेश्वरी

म
मनिष यांनी
Wed, 10/24/2007 - 20:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7734 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 08:21 नवीन

भूप..

"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही... भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/25/2007 - 08:32 नवीन

हृदयनाथ/लतांची एक भूपेश्वरी

भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच. राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून : http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=6040&pn=Contributors&arch=1 त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही. उदाहरण हे लतादीदींनी गायलेले: http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram आणि हे मणिप्रसादांनी गायलेले : http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 13:13 नवीन

चढता सूरज धीरे धीरे,

या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ज
जुना अभिजित गुरुवार, 10/25/2007 - 13:17 नवीन

ढलता की चढता?

आमचे एक गुरुजी आवडेने हे गाणे म्हणायचे. अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 13:36 नवीन

चढताच..

चढता सूरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
म
मनिष गुरुवार, 10/25/2007 - 11:48 नवीन

जियो!!

भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे. राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा