नाते पावसाचे च — चेतन, गुरुवार, 06/05/2008 - 18:31 प्रतिक्रिया द्या 3400 वाचन 💬 प्रतिसाद (5) अ अथांग सागर गुरुवार, 06/05/2008 - 20:19 नवीन पहिल्या पावसाच्या शुभेच्छा प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते || दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते ||| विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो || ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो ||| || पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा || Log in or register to post comments व विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 05:36 नवीन वा! पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? क्या बात है! Log in or register to post comments च चेतन Fri, 06/06/2008 - 10:25 नवीन धन्यवाद धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे) पाउसप्रेमी चेतन अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? Log in or register to post comments व विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:21 नवीन कळत नाही... अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्याचदा हा प्रॉब्लेम होतो.. तात्या. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चेतन च चेतन Fri, 06/06/2008 - 18:55 नवीन दुवा जाउ दे आता दुवाच टकतो http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5074240144014573106 चेतन Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ अथांग सागर गुरुवार, 06/05/2008 - 20:19 नवीन पहिल्या पावसाच्या शुभेच्छा प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते || दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते ||| विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो || ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो ||| || पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा || Log in or register to post comments
व विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 05:36 नवीन वा! पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? क्या बात है! Log in or register to post comments
च चेतन Fri, 06/06/2008 - 10:25 नवीन धन्यवाद धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे) पाउसप्रेमी चेतन अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? Log in or register to post comments
व विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:21 नवीन कळत नाही... अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्याचदा हा प्रॉब्लेम होतो.. तात्या. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चेतन
च चेतन Fri, 06/06/2008 - 18:55 नवीन दुवा जाउ दे आता दुवाच टकतो http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5074240144014573106 चेतन Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा
वा!
धन्यवाद
कळत नाही...
दुवा