✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी प्रकाशचित्रे

ग
गणा मास्तर यांनी
गुरुवार, 06/05/2008 - 10:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15300 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 10:20 नवीन

दिवाळी

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2008 - 10:23 नवीन

दिसत नाही - दिसते आहे...

पहिले चित्र दिसत नाही. दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 10:23 नवीन

आम्ही ठाकर ठाकर !!!

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2008 - 10:30 नवीन

छान आहे..

चित्र छान आहे. पण शीर्षक बरोबर वाटत नाही. ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 10:33 नवीन

तुम्ही

तुम्ही सुचवा मी बदलतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
फ
फटू गुरुवार, 06/05/2008 - 11:36 नवीन

डिट्टो

माझे आजोबा... (अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 10:53 नवीन

रत्नागिरीतले घर

Image removed.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 06/05/2008 - 10:57 नवीन

मस्त

चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 06/05/2008 - 12:13 नवीन

आहा !

अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे.. मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 10:56 नवीन

कातरवेळ

Image removed.
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 06/05/2008 - 11:32 नवीन

हा तुझा फोटो आहे का रे अनिकेत ?

छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
प
प्राजु गुरुवार, 06/05/2008 - 12:16 नवीन

वा...

रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 12:18 नवीन

टिटवी

Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 12:27 नवीन

गलबत

Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 12:29 नवीन

चमचमतं

चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ब
बेसनलाडू गुरुवार, 06/05/2008 - 13:16 नवीन

रत्नागिरीतले घर व गलबत

सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/05/2008 - 14:18 नवीन

मलाही हेच आवडले.

रत्नागिरीतले घर व गलबत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्रशांतकवळे गुरुवार, 06/05/2008 - 13:21 नवीन

रत्नागिरीतले घर व कातरवेळ

सुंदर.. प्रशांत
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 06/05/2008 - 13:32 नवीन

मस्त...

सगळेच फोटो आवडले. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 06/05/2008 - 14:03 नवीन

सगळे फोटो...

अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/05/2008 - 14:17 नवीन

असेच म्हणतो

सुंदर फोटो :) आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 14:22 नवीन

खारूताई

Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/05/2008 - 14:24 नवीन

सागरकन्या

Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 06/05/2008 - 14:28 नवीन

छान चित्रे आहेत....

आणखी येऊ देत..:)
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा गुरुवार, 06/05/2008 - 14:56 नवीन

शाबास....

येउ दे अजून... :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/05/2008 - 15:24 नवीन

व्वा.....

केदारीजी लय भारी बरं का..... रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल.. सागरकन्या मात्र काही दिसत नाही..... पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे..... (गलबतावरील खलाशी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 06/05/2008 - 17:31 नवीन

मस्तच

ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :)
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 18:28 नवीन

मस्त.

पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले. गलबताचा तर छानच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 20:21 नवीन

सुरेख प्रकाशचित्रे!

रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर. खारुताईसुद्धा छान आलीये. (सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 06/05/2008 - 22:53 नवीन

मस्त फोटो

मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/05/2008 - 22:59 नवीन

वा!

सर्वच चित्रं सुरेख.. गलबताच चित्रं सर्वात सुंदर! आपला, (दर्याप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी गुरुवार, 06/05/2008 - 23:13 नवीन

वा सर्वच

वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर. दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं. जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला. ईश्वरी
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 23:37 नवीन

सर्वच चित्रे सुरेख आहेत

पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/06/2008 - 00:39 नवीन

सुंदर फोटो

"सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.) घर, आजोबा, खार तर छानच.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 06/06/2008 - 10:17 नवीन

दिसत नसलेली चित्रे

दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 06/06/2008 - 10:19 नवीन

सागरकन्या

Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 06/06/2008 - 10:22 नवीन

हसमुखराय

Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 06/06/2008 - 10:30 नवीन

मिसळ

Image removed.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 06/06/2008 - 20:38 नवीन

दिवाळी,

दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली. दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला. मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सुमो Tue, 10/13/2020 - 15:30 नवीन

रत्नागिरीतले घर

ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा