✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संस्कृत शिक्षण

ऋ
ऋचा यांनी
Wed, 06/04/2008 - 12:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5873 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 12:49 नवीन

:)

परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु. हम्म! मलाही ते अजूनपर्यंत कळलेलं नाही, त्यामुळे माझीही अद्याप सुरवात झालेली नाही. आता तो नाद सोडून दिल्यापासून माझं तसं बरं चाललं आहे! :) असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/04/2008 - 18:28 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) तात्यांशी सहमत...अगदी जोरदार आवाजी मतदानानं सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनस्वी Wed, 06/04/2008 - 17:45 नवीन

टिमवी

तू पुण्यात असशील तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवी) मध्ये चौकशी कर. एक शाखा गुलटेकडी आणि एक सदाशिव पेठेत आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 06/04/2008 - 20:32 नवीन

टिमवि +१

यांचा अभ्यासक्रम मला आवडला. सातवळेकर गुरुजींचे "सुबोध संस्कृत शिक्षक" (२४ छोट्याछोट्या पुस्तिकांचा संच) चांगला आहेत. रामायण, महाभारत वगैरे त्यातल्या त्यात सोपे ग्रंथ वाचण्यापुरते संस्कृत खेळीमेळीने शिकता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ड
डोमकावळा Wed, 06/04/2008 - 19:43 नवीन

कमाल आहे...

माझं सुद्धा >>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. >>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. >>आता M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे. पण मला देखील तात्यांसारखं वाटतं... आणि पटतं.... :D काय तात्या ! ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/05/2008 - 00:17 नवीन

हम्म!

काय तात्या ! हम्म! अगदी खरं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 06/04/2008 - 20:25 नवीन

मी पण

माझं सुद्धा >>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. >>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. >>आता B.C.S. करुन software tester म्हणून काम करत आहे. पण मला सुरूवात कुठून करायची ते आत्तापुरते कळले आहे. :) सध्या शिवमहीम्न स्तोत्राचा अर्थ समजावून घेत आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ए
एक Wed, 06/04/2008 - 22:05 नवीन

कॅलिफोर्नियात असशील तर

बे एरियात एक जण शिकवतात (भावे नाव त्यांचं)
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 06/05/2008 - 01:17 नवीन

आमचंही...

आठवी ते दहावी असं तीन वर्ष शंभर मार्कांचं संस्क्रुत होतं बरं का... पण त्या तीन वर्षात ना आम्ही "देव" शब्दाच्या पलीकडे कुठला शब्द शिकलो... ना आमची गाडी दा यच्छ गच्छामी च्या पलिकडे गेली... आणि त्यानंतर मग इंजिनीयर होण्याचा झेंगटात आम्ही सन्स्क्रुतला दुरावलो ते आजतागायत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 05:32 नवीन

स्॑स्कृत.

माझ्या वडिला॑ची शाळा असल्यामुळे त्या॑ची इच्छा होती की मी नाहितर माझी बहिण स॑स्कृत शिक्षिका व्हावे. पण माझे बोबडे बोल १० प. टिकुन असल्याने माझी माघार, पण प्॑पाचे स्॑स्कृत चा॑गले असल्याने मी वर्गात सगळ्यात जास्त मार्क मिळवायची. आणि खडाखड सुभाषिते म्हणायचे पण जास्त बोलल्यावर बोबडी वळायची. आणि भगवत गीताचा १२,१५,१८ अध्याय पुर्ण पाठ असल्याने शाळेत भाव खायची.
  • Log in or register to post comments
उ
उर्मिला०० गुरुवार, 09/04/2008 - 18:23 नवीन

सस्क्रुत सन्दर्भात

:| नमो नम:! मी नूकतेच सभासद झालेले आहे.मी एम.ए.,एम एड सन्स्क्रुत आहे.मला खरच आनन्द झाला आहे की अजुनही या विषयाबाबत एवढी अभिरुची आहे.तुम्हि सन्स्क्रित मधिल मराठी भाषातरीत पुस्तके वाचा. शुभास्ते पन्थानाम
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा