✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दखल

उ — उपटसुंभ, Wed, 05/18/2011 - 10:37
एक छोट्या बहरातली गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आवडते का -- लिहू नवी गझल जरा व्यथे अजून सल जरा भ्रमात या खुशाल मी खर्‍यास दे बगल जरा असेच टाळ नेहमी अशीच घे दखल जरा मना कधी कळेल का तुला तुझाच कल जरा नवीन स्वप्न पाहु दे हवा तुला बदल जरा असेल ध्रुव एकटा मलाहि ये ढकल जरा..!

प्रतिक्रिया द्या
1546 वाचन

💬 प्रतिसाद (5)

कोन साधणारे काव्य

आत्मशून्य
Wed, 05/18/2011 - 16:21 नवीन
.
  • Log in or register to post comments

हे मुझको भी तु लिफ्ट करादे च

मितभाषी
Wed, 05/18/2011 - 22:50 नवीन
हे मुझको भी तु लिफ्ट करादे च भाशांतर आहे का?
  • Log in or register to post comments

वा !! काय काव्य आहे .. अगदी

टारझन
गुरुवार, 05/19/2011 - 04:10 नवीन
वा !! काय काव्य आहे .. अगदी आवर्जुन दखल घ्यावं असं ! वा !! - उपट^^
  • Log in or register to post comments

बहुत खूब...

सत्यजित...
Fri, 07/07/2017 - 02:31 नवीन
खरेतर अश्या छोट्या बहरात लिहिणं म्हणजे अतिशय अवघड काम.खूप छान गझल...जवळपास सर्वच शेर आवडले! अगदी समोरासमोर बसून बोलल्यासारखा लेहजा परिणाम साधतो आहे! मतला खासंच,शिवाय, >>>असेच टाळ नेहमी अशीच घे दखल जरा>>>सुंदर!
  • Log in or register to post comments

वाहवा!

चांदणे संदीप
Fri, 07/07/2017 - 10:23 नवीन
सुरेख! Sandy
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा