मेरा सचिन महान

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
20 Feb 2011 - 9:39 pm

विश्वचषक सामन्यात सचिनचा पराक्रम!
सचिन जरी पाच विश्वचषक स्पर्धांत खेळला असला तरी तो फक्त ३६ सामने खेळलेला असून त्यात त्याने सर्वात जास्त म्हणजे १७९६ धावा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर नंबर लागतो रिकी पाँटिंगचा! तो जरी चारच विश्वचषक स्पर्धांत खेळला असला तरी त्याला एकूण ३९ सामने खेळायची संधी मिळाली व त्यांत त्याने आतापर्यंत १५३७ धावा केलेल्या आहेत.
यावेळी जेंव्हां सचिन मैदानावर उतरेल त्यावेळी सहा विश्वचषक स्पर्धांत खेळलेला तो जगातला दुसराच खेळाडू असेल. आतापर्यंत सहा विश्वचषक स्पर्धांत खेळलेला एकच खेळाडू आहे आणि तो आहे पाकिस्तानचा जावेद मियाँदाद!
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धांत सचिनने चार शतके झळकवली आहेत. रिकी पाँटिंग, मार्क वॉ आणि सौरव गांगुली यांनीही आतापर्यंत चार शतके झळकवली आहेत.
या चार शतकाखेरीच सचिनने १३ अर्धशतकेही झळकवली आहेत. अर्धशतकांच्या संख्येत त्याच्यानंतर नंबर लागतो ८ अर्धशतके झळकविणार्या७ दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जचा.
२००३च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ६७३ धावा केल्या. हा एका विश्वचषक स्पर्धेतील धावांचा उच्चांक आहे. त्यानंतर नंबर लागतो मॅट हेडनचा. त्याने ११ सामन्यात ६५९ धावा केल्या आहेत.
दोन वेळा ५००हून जास्त धावा काढणारा तो एकमेव खेळाडू आहे. हा विक्रम त्याने १९९६ आणि २००३च्या विश्वचषक स्पर्धांत केला.
त्याने ंan of the match किताब आठ वेळा जिंकला आहे. इतर कुणालाही इतक्या वेळा हा किताब मिळालेला नाहीं.
२००३मध्ये त्याला Man of the tournament हा किताब मिळाला!
सचिनची आकडेवारी एका दृष्टिक्षेपात!

/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin-top:0in;
mso-para-margin-right:0in;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0in;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:"Times New Roman";
mso-bidi-theme-font:minor-bidi;}

W/Cup

  Mat 

 Inns

 NO

 Runs

 HS

  Ave 

 SR 

100

50

0

4s

6s

MoM

MoT

Highest Scorer

1992

8

7

1

283

84

   47.16

   84.73

0

3

0

24

1

2

 

Martin Crowe (NZ) 456 runs in 9 Mts

1996

7

7

1

523

137

   87.16

   85.87

2

3

0

57

7

2

 

Sachin Tendulkar

1999

7

7

1

253

140*

   42.16

   90.03

1

0

1

30

3

1

 

Rahul Dravid (IND) 461 in 8 Mts

2003

11

11

0

673

152

   61.18

   89.25

1

6

0

75

4

3

1

Sachin Tendulkar

2007

3

3

1

64

57*

   32.00

  110.34

0

1

1

3

4

0

 

M Hayden (Aus) 659 in 11 Mts

5

36

35

4

1796

152

   57.93

   88.21

4

13

2

189

19

8

1

 

पाची विश्वचषक स्पर्धांत त्याची धावांची सरासरी जवळ-जवळ ५८ असून सर्वोच्च धावसंख्या १५२ आहे. धावा काढण्याची गती (strike rate) आहे दर शंभर चेंडूंमागे ८८.२१ धावा! म्हणूनच मी सचिनचा ’चमचा नं. १’ आहे.

क्रिकेट

प्रतिक्रिया

हा लेख लिहिताना 'आमचे आनंदजी डोसा' असलेले माझे सहकारी श्री नाफडे यांचा ऋणनिर्देश करायचा राहिला म्हणून तो इथे करत आहे.

शिल्पा ब's picture

21 Feb 2011 - 10:51 am | शिल्पा ब

छान माहीती....विषेशतः स्टॅटीस्टीकवाल्यांना उपयोगी.