फारच सुरेख लेखमाला! इब्न बतूताचे कौतुक वाटते, काय फिरला तो? एक आश्चर्यच! आणी नशिबानेही त्याला किती साथ दिली? वेळोवेळी पैसा अडका नी स्त्रिया मिळत गेल्या, अश्या सुख सोयी मिळाल्या तर कोण प्रवास नाही करणार?
फारच सुरेख लेखमाला! इब्न बतूताचे कौतुक वाटते, काय फिरला तो? एक आश्चर्यच! आणी नशिबानेही त्याला किती साथ दिली? वेळोवेळी पैसा अडका नी स्त्रिया मिळत गेल्या, अश्या सुख सोयी मिळाल्या तर कोण प्रवास नाही करणार? तरीही तो शिकलेला होता म्हणूनच त्याला हे सर्व काही मिळाले, पण एवढा प्रचंड प्रवास एकाच जन्मात करणे खरोखर अद्भुत!
प्रतिक्रिया
सगळ्या लिंक्स दिल्याबद्दल
छान लेखमाला.
छान
खूप छान . धन्यवाद
बरं झालं ही लेखमाला पुन्हा वर
फारच सुरेख लेखमाला!!
खूप सुरेख
फारच सुरेख लेखमाला
मस्त.
छान
फारच सुरेख लेखमाला! इब्न
फारच सुरेख लेखमाला! इब्न