✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

ग
गणपा यांनी
Wed, 08/04/2010 - 04:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171266 वाचन

💬 प्रतिसाद (191)

प्रतिक्रिया

Trial photo

सप्तरंगी
Tue, 03/15/2016 - 19:22 नवीन
Trial photo
  • Log in or register to post comments

(No subject)

सप्तरंगी
Tue, 03/15/2016 - 19:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

१. मिपा वर कोणत्याही

सप्तरंगी
Tue, 03/15/2016 - 19:34 नवीन
१. मिपा वर कोणत्याही बाहेरच्या साईट ची लिंक न देता मोबाईल वरून किंवा i-pad वरून फोटो टाकता येत नाही का? २. पिकासा ची लिंक देता आली पण फोटो नाही जोडता आला काय कारण असेल , laptop वरूनच करावे लागते का ?
  • Log in or register to post comments

(No subject)

सप्तरंगी
Tue, 03/15/2016 - 19:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

योग्य दुवा

श्रीरंग_जोशी
Tue, 03/15/2016 - 20:03 नवीन
Image removed. सप्तरंगी साहेब, तुम्ही पिकासामध्ये फोटो डिस्प्ले होतो तिथला अ‍ॅड्रेसबारमधला दुवा वापरला आहे. त्याऐवजी फोटो डिस्ल्पे झाल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज अ‍ॅड्रेस हा पर्याय वापरून जो दुवा मिळेल तो मिपावर वापरावा लागतो. थोडक्यात दुवा प्रत्यक्ष इमेज फाइलचा असावा (बहुतेक वेळी .jpg ने संपणारा) वेबपेजचा दुवा वापरल्यस फोटो दिसणार नाही.
  • Log in or register to post comments

Tulips again

सप्तरंगी
गुरुवार, 03/17/2016 - 02:25 नवीन
Tulips again
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आत्ता तर मी तुम्ही

सप्तरंगी
गुरुवार, 03/17/2016 - 02:28 नवीन
आत्ता तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे .JPG IMAGE attach केली:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मी तीच लिंक वापरली जी तुम्ही वापरलीत

सप्तरंगी
गुरुवार, 03/17/2016 - 02:45 नवीन
last try मी तीच लिंक वापरली जी तुम्ही वापरलीत , कदाचित माझ्या laptop च्या settings चा problem असावा , मोबाईल वरून तर linkच दिसत नव्हती , नंतर दुसर्या comp वरून बघते , thanks
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

फोटोऐवजी दुवा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/17/2016 - 02:55 नवीन
तुम्ही योग्य दुवा मिळवला असला तरी प्रकाशित करताना फोटोऐवजी दुवा प्रकाशित करण्याची प्रक्रिया केली. फोटोसाठी या टेक्स्ट एडिटरच्या वरचे पहिलेच बटन वापरावे लागते. दुसरे बटन दुवा देण्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

अच्छा , मग ठीक आहे, पण म्हणजे

सप्तरंगी
गुरुवार, 03/17/2016 - 03:03 नवीन
अच्छा , मग ठीक आहे, पण म्हणजे कोणताही फोटो त्या लिंक icon वरून (दुसऱ्या ) टाकताना सतत pixels adjust करून बघावे लागणार न ? फारच कंटाळवाणे आहे, बाकी सगळीकडे पटकन फोटो टाकता येतो. मिपा patience शिकवते :) मी सतत फोटो टाकून बघितले, मिपा admn images delete करू शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

pixels adjust

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/17/2016 - 03:30 नवीन
pixels adjust म्हणजे नेमके काय ते कळले नाही. प्रतिसादात फोटो प्रकाशित करताना कमाल रुंदी ६४० असावी (लांबी द्यायची गरज नाही, ब्राउझर स्वतः रुंदीच्या गुणोत्तरानुसार सेट करते). लेखात फोटो प्रकाशित करताना कमाल रुंदी ६६० असावी म्हणजे फोटो उजव्या समासातल्या गोष्टींवर अतिक्रमण करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

सध्या तरी मला जरा किचकटच

सप्तरंगी
गुरुवार, 03/17/2016 - 03:40 नवीन
सध्या तरी मला जरा किचकटच वाटते आहे, कारण पटकन upload नाही करता येत फोटो. आधी पिकासा वर पण upload करावा लागतो. पण मला वाटते आता कळाले आहे, तुमचे आभार, वेळ काढुन शिकवल्याबद्दल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

@सप्तरंगी

शाम भागवत
Tue, 03/15/2016 - 20:03 नवीन
Image removed. आणि हा त्याफोटोचा पत्ता https://lh3.googleusercontent.com/-5ZdScCVp19E/UaMufh03FQI/AAAAAAAAJkA/le53RrFIYKcMmLvSqIcYeFPE9dVEzS9sQCCo/s800-Ic42/DSC04386.JPG
  • Log in or register to post comments

हे जमले

सप्तरंगी
गुरुवार, 03/17/2016 - 02:36 नवीन
Image removed. हे जमले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

इतके कष्ट घेण्या पेक्षा आम्ही

साहना
Tue, 03/15/2016 - 21:59 नवीन
इतके कष्ट घेण्या पेक्षा आम्ही केलेले टूल वापरा. ब्लोगर, लेखक इत्यादी साठी आम्ही विशेष केले असून होस्टिंग फुकट आहे.
  • Log in or register to post comments

एक आमचाही प्रयत्न

सही रे सई
Wed, 03/16/2016 - 00:25 नवीन
Image removed. एक आमचाही प्रयत्न
  • Log in or register to post comments

मला दिसत नाहीये

श्रीरंग_जोशी
Wed, 03/16/2016 - 00:27 नवीन
या फोटोला पब्लिकली शेअर्ड केले आहे का. या दुव्याद्वारे तुम्ही गुगलमधून लॉगाआउट केल्यावरही फोटो दिसत असल्यास पब्लिकली शेअर्ड आहे असे सिद्ध होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

(No subject)

महासंग्राम
Wed, 03/16/2016 - 15:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मेघालयमधील एका खेड्यात भुभु

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/17/2016 - 09:57 नवीन
Image removed. मेघालयमधील एका खेड्यात भुभु लोकांशी गप्पा मारल्यावर साहना यांनी केलेल्या टुलची लिंक उपयुक्त दिसते. वा!
  • Log in or register to post comments

तेत्स्ते

IT hamal
गुरुवार, 04/07/2016 - 21:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

इन्ना
गुरुवार, 08/04/2016 - 13:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

काही लोकाना दिसतय काहीना नाही

इन्ना
गुरुवार, 08/04/2016 - 13:23 नवीन
काही लोकाना दिसतय काहीना नाही हे कस . पिकासा आता गूगल फोटो झाल तेव्हा पासून हा प्रॉब्लेम येत असावा का? इमेजेस पब्लिक केल्यात ( ज्या लोकाना दिसतायत ते सगळेच फ्रेन्ड्लिस्टीत नाहीत अन ज्याना दिसत नाहीत त्यात फ्रेन्ड लिस्टीतले आहेत , त्यामुले हे कारण नसाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्ना

गूगल फोटोवर तुमचे फोटो

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/07/2016 - 11:20 नवीन
गूगल फोटोवर तुमचे फोटो "पब्लिक" बरोबर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्ना

(No subject)

विप्लव
Sat, 08/06/2016 - 00:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

विप्लव
Sat, 08/06/2016 - 00:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मी डकवलेला फोटु दिसतोय काय

विप्लव
Sat, 08/06/2016 - 01:00 नवीन
मी डकवलेला फोटु दिसतोय काय कुणाला. मला काय बी दिसना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विप्लव

आँ कुठ गेला ब्वा फोटु

विप्लव
Sat, 08/06/2016 - 00:57 नवीन
आँ कुठ गेला ब्वा फोटु
  • Log in or register to post comments

(No subject)

विप्लव
Sat, 08/06/2016 - 01:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दुवा चुकलाय

श्रीरंग_जोशी
Sat, 08/06/2016 - 01:55 नवीन
http://www.misalpav.com/node/FB_IMG_1470294797071.jpg चक्क चक्क मिपावरचा दुवा आहे हा तर :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विप्लव

(No subject)

विप्लव
Sat, 08/06/2016 - 01:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पब्लिकली शेअर्ड नसावा

श्रीरंग_जोशी
Sat, 08/06/2016 - 02:08 नवीन
पब्लिकली शेअर्ड नसावा असे वाटते. गुगलवरून लॉग आउट करून हा दुवा उघडून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विप्लव

फ्लिकर वापरावे, सोईचे पडते

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/07/2016 - 10:02 नवीन
फ्लिकर वापरावे, सोईचे पडते श्रेय :- पैसा ताय!!
  • Log in or register to post comments

फ्लिकर

अरुण मनोहर
Sun, 04/23/2017 - 06:12 नवीन
Image removed. फ्लिकर वरचा फोटो दिसत नाहीय. त्याची शेअर ऑलरेडी पब्लीक आहे. कृपया मदत करा.
  • Log in or register to post comments

तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/23/2017 - 13:18 नवीन
तुम्ही फ्लिकरमधून कॉपी करून मिपाच्या इमेज डायलॉग बॉक्समध्ये जे पेस्ट करत आहात तो "इमेज अ‍ॅड्रेस" नाही तर आल्बमकोड किंवा थंबनेल कोड आहे. इमेज अ‍ॅड्रेसचे ".jpg" किंवा तत्सम ग्राफिक्स एक्स्टेन्शन असेल. ते कॉपी-पेस्ट केलेत तर समस्या येणार नाही. फ्लिकरवर (किंवा इतर कोणत्याही संस्थळावर) चित्र पूर्ण आकारात (मोठ्यात मोठे) डिस्ल्पे केल्यावरच इमेज अ‍ॅड्रेस मिळू शकतो. छोट्या आकारांत अल्बम कोड अथवा थंबनेल कोड मिळतो. उदा : तुमच्या वरील चित्राचा इमेज अ‍ॅड्रेस "http://c1.staticflickr.com/5/4193/34049782532_9f8fdb8502_z.jpg" असा आहे. तो वापरल्यास मिपामध्ये ते चित्र असे दिसेल... Image removed. त्याऐवजी तुम्ही वापरलेला कोड "https://www.flickr.com/photos/149117751@N04/34049782532/in/album-72157679752678333/" असा आहे, जो आल्बम कोड / थंबनेल कोड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

त्यात दोनतीन वेगळ्या लिंक्स

कंजूस
Sun, 04/23/2017 - 06:27 नवीन
त्यात दोनतीन वेगळ्या लिंक्स असतात. फुल ब्राउजर वापरला तर मिळेल.
  • Log in or register to post comments

सगळ्या प्रतिसादांची खूप मदत झाली!

सारिका होगाडे
Tue, 07/04/2017 - 05:32 नवीन
सगळ्या प्रतिसादांची खूप मदत झाली. मी पिकासाद्वारे फोटो अपलोड करण्याचा फोल प्रयत्न केला. त्यानंतर फ्लीकरवर तपास सुरु केला आणि यशस्वी झाले. सामोसा नावाची पहिली पाककृती पोस्ट केली. सर्वात आधी याहूवर अकाऊंट बनवले.त्यावरून फ्लिकरवर जाता येते. तिथे फोटो अपलोड केले. ते सर्वाना दिसले पाहिजे. पब्लिक असावेत. प्रायवेट नकोत. फोटोला क्लिक करून मोठा केला. त्याला राईट क्लिक करून “कॉपी इमेज अड्रेस” घेतला आणि मिपावर त्यांच्या सुचनेनुसार टाकला. तिथेच “इन्स्पेक्त” करून जास्तीच्या प्रोपरटीज घेतल्या. झालं!
  • Log in or register to post comments

वरील फोटो येथे अगदी स्पष्ट

सचिन काळे
Tue, 07/04/2017 - 18:32 नवीन
Image removed. वरील फोटो येथे अगदी स्पष्ट दिसतोय. हाच फोटो मी माझ्या मोबाईलवरून आणि कॉम्प्युटरवरूनसुद्धा माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये डकवून पाहिला. पण तेथे तो एकदम धुरकट दिसतोय. कृपया धुरकट फोटो माझ्या प्रोफाइलमध्ये जाऊन आपणांस पहाता येईल. प्रोफाईलमधील फोटो स्पष्ट दिसायला काय करता येईल बरे!?
  • Log in or register to post comments

टेस्ट

अनुप देशमुख
Sun, 07/30/2017 - 10:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एक शंका

हेमंतकुमार
Sun, 04/21/2019 - 10:58 नवीन
माझ्या जुन्या लेखांवर नजर टाकता एक दिसले. पूर्वी व्यवस्थित चढविलेले व दिसत असलेले फोटो आता गायब होतात. त्याजागी फक्त छोटी चौकट दिसते. एका लेखात ४ फोटो होते. त्यातले ३ दिसताहेत अजून पण एकच गायब. याचे कारण?
  • Log in or register to post comments

काही कारणे:

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/21/2019 - 11:44 नवीन
काही कारणे: १. फोटो हलवून वेगळ्या अल्बममध्ये/संस्थळावर हलवले २. फोटो एडिटिंग केले * १ व २ केल्याने फोटोंचा इमेज अ‍ॅड्रेस बदलतो व तो नव्याने मिपावर टाकावा लागतो. ३. फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद !

हेमंतकुमार
Sun, 04/21/2019 - 12:03 नवीन
फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला >>> हे असे ते लोक मुद्दाम करतात का ?
  • Log in or register to post comments

माझेही लेखातले काही फोटो आता

कंजूस
Sun, 04/21/2019 - 15:20 नवीन
माझेही लेखातले काही फोटो आता दिसत नाहीत. याची कारणे - १) फोटो चढवलेली साइट बंद झाली. २) फेसबुक पोस्ट म्हणून फोटो टाकलेला, त्याची लिंक नंतर उडते. ३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहे व फ्रीसाइटची शेअरिंग लिंक चालणार नाही असे कळवले आहे. पण लिंलिवाचक उघडून फोटो पाहू शकतात. ४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते. ५)फ्लिकर - यावर टाकलेल्या फोटोंचे भवितव्य सांगता येत नाही . फ्लिकर आता याहूकडे नाही, स्मगमग नावाच्या कंपनीने घेऊन त्यातले फ्री स्टोरिज १५ जीबीवरून १००० अपलोडस केले आहे.
  • Log in or register to post comments

४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/21/2019 - 17:40 नवीन
४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते. गुगलचे "गुगल+" मोड्युल (त्याच्या सुरक्षाप्रणालीत तृटी असल्याने) बंद झाले आहे, पण "गुगल फोटो" मोड्युल उत्तम रित्या चालू आहे, त्याला समस्या नाही. "गुगल+" मोड्युल बंद झाल्यामुळे... १. (गुगल+ च्या मार्गे वापरली जाणारी) गृप्स बनवून, त्याच्यातील एक किंवा अनेक गृप्सबरोबर, एकाच वेळी, फोटो/अल्बम, शेअर/अनशेअर करण्याची सोय गेली आहे. म्हणून आता... २. अनशेअर्ड फोटो, दर वेळेस, एक किंवा अनेक काँन्टॅअक्टचे नाव/इमेल अ‍ॅड्रेस निवडून शेअर करता येतो, पण गृपशेअरचा सुगमपणा गायब आहे. ३. अल्बम बनवतानाच तो "पब्लिकली शेअर्ड" आहे की नाही हे ठरवावे लागते, व नंतर तो पर्याय बदलता येत नाही. ४. मिपासाठी सोपी युक्ती : अ) एक शेअर्ड अल्बम बनवा (जो आपोआप पब्लिकली शेअर्ड असतो) --> मिपावर टाकण्याचे सर्व फोटो त्यात अ‍ॅड करा --> तेथून मिळालेले इमेज अ‍ॅड्रेसेस मिपावर फोटो टाकण्यास वापरा. आ) मिपावर टाकलेल्या फोटोंची संख्या मर्यादीत असल्यास असा एकच अल्बम पुरेसा होईल. अन्यथा, एका/अनेक धाग्यामागे प्रत्येकी एक असे अनेक स्वतंत्र अल्बम बनवा. महत्वाचे : गुगल फोटोवर साठवलेल्या फोटोंसाठी, "ओरिजिनल रेझॉलुशन" ऐवजी "हाय रेझॉल्युशन" हा पर्याय स्विकारल्यास, त्यांनी व्यापलेली जागा तुमच्या १५ जिबी स्टोरेज लिमिटमध्ये धरली जात नाही... म्हणजेच, अमर्याद संखेने फोटो 'चकटफू' साठवता येतात ! "हाय रेझॉल्युशन" साठवणीतील फोटोंचे A४ साईझमध्येही उत्तम प्रिंट मिळतात, म्हणजे सर्वसाधारण उपयोगाला हा उत्तम पर्याय आहे. (व्यावसायिकरित्या फार मोठ्या रिझॉल्युशनमध्ये घेतलेले फोटो असल्यास, रुपये खर्चून गुगलवर जागा विकत घेऊन, "ओरिजिनल रेझॉलुशन"मध्येच साठवणे जास्त योग्य होईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्यवाद, डॉ सुहास

चौथा कोनाडा
Tue, 04/30/2019 - 12:30 नवीन
धन्यवाद, डॉ सुहास म्हात्रेसाहेब, मलाही मिपावर फोटोज चदहावताना खूप अडचणी येत होत्या. आपण वेळोवेळी दिलेल्या टिप्समुळे फोटो चढवणे शक्य झाले. आपल्या मदतीकरिता मनापासून धन्यवाद ! - चौथा कोनाडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्यात धन्यवाद कशाला ?

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/30/2019 - 18:09 नवीन
त्यासाठी धन्यवाद कशाला ? मिपाकरांसाठी कायपण ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

_/\_

चौथा कोनाडा
Wed, 05/01/2019 - 21:07 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

हेमंतकुमार
Sun, 04/21/2019 - 15:40 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

फ्री साइट पेड होणे -

कंजूस
Sun, 04/21/2019 - 20:32 नवीन
फ्री साइट पेड होणे -
३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहे
हे 'फोटोबकेट' या साइटबद्दल आहे.
  • Log in or register to post comments

Photo Upload Test

प्रसाद_१९८२
Tue, 04/30/2019 - 14:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

..

सचिन काळे
Wed, 05/01/2019 - 18:00 नवीन
मीसुद्धा वरती एक प्रश्न केला आहे. (माझा प्रोफाइल फोटो धुरकट दिसत असल्याबद्दल) कृपया त्याचेही कोणीतरी निरसन केल्यास मी त्यांचा आभारी राहीन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा