बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग, मेघवेडा यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मेव्याला आहे असं करण्याची) ;-)
मागील भागः
भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे मेवेसुद्धा फार हुश्शार आहेत!)
सगळी गाणी नवीन हिंदी गाणी आहेत.
हा घ्या पहिला हाफव्हॉली:
पहिलं गाणं उडालं ... दुसरं, पहिलं गाणं खाली पहा.
५० प्रतिसाद झाले, तोपर्यंत गाण्यांचे तुकडे उरलेले असतील आणि माझी झोपायची वेळ झाली नसेल तर नवा धागाही आजच काढू या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
16958
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमाला
आमाला हापिसात क्लिप्स ऐकायची पावर नाय. क्लू द्या.. न ऐकताच ओळखतो! ;)
बचपनरावां
In reply to आमाला by मेघवेडा
बचपनरावांनी या पिच्चरमधून 'दत्त दत्त' केलं.
अदिती
सरकार,
In reply to बचपनरावां by ३_१४ विक्षिप्त अदिती
सरकार, लगेच हिंटा देउ नका ज्यांना ऐकु येत आहे त्यांना सोप्प नाही का जाणार?
-Nile
अहो काकु!
अहो काकु! एकामागोमाग सगळ्या क्लिपा लावल्या का? एक संपवल्यावर दुसरी ऐकु येते आहे. निळ्याला एकदम सगळी गाणी ओळखायची संधी आहे.
-Nile
ही मकी पण
In reply to अहो काकु! by Nile
=)) =))
ही मकी पण गायब झाली अर्धवट सूचना देऊन!
अदिती
ती
In reply to ही मकी पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे 'दुसरी'ने(मकीने) 'धुम' ठोकली तर! ;)
ती येईपर्यंत विजेट काढुन घ्याकी मग. :)
-Nile
हाहाहा!
In reply to ती by Nile
हाहाहा! अदिती, कळ्ळं का आता? कशी मज्जा येते ती? लोल!
मज्जा, ती
In reply to हाहाहा! by मेघवेडा
मज्जा, ती तर आधीही येत होती ... आणि काही खव चाळल्यास तर आज माझं अधःपतनही झाल्याचं तुला कळेल! मज्जा ;-)
अदिती
ए, हे गाणं
ए, हे गाणं ओळखल्याचं नाटक तरी करा रे ...
https://www.kadoo.com/en/download/12000365-5e1
अदिती
निखिल =============
In reply to ए, हे गाणं by ३_१४ विक्षिप्त अदिती
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
ए हा
In reply to निखिल ============= by निखिल देशपांडे
ए हा प्रश्न आहे, आणि तो मी विचारलाय. तू उत्तर दे! आणि गॅजेट टाकल्यावर कोड गंडतोय म्हणूनच मी लिंक दिल्ये.
बरं ठिके, हिंट घ्या: (मला वाटलं लोकं सांगतात "हिंट दे" म्हणून!)
आयेशा टाकिया आणि गुल पनागचा पिक्चर आहे.
अदिती
डोर आहे
In reply to ए हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
डोर आहे सिनेमाचं नाव.
बरोबर.
In reply to डोर आहे by यशोधरा
बरोबर. त्या दोघींवर चित्रीकरण झालेलं गाणं आहे.
अदिती
ये हौसला
In reply to बरोबर. by ३_१४ विक्षिप्त अदिती
ये हौसला कैसे..?
नाही ... हा
In reply to ये हौसला by यशोधरा
नाही ... हा कसला असर आहे?
अदिती
अयाई गं...
In reply to नाही ... हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अयाई गं... =))
इमान का असर..
बरोब्बर आत
In reply to अयाई गं... by यशोधरा
बरोब्बर
आता तुला कानसेन म्हणायचं का नाही ते तूच सांग! :D
अदिती
कानसेन
In reply to बरोब्बर आत by ३_१४ विक्षिप्त अदिती
कानसेन नको, कानसेना म्हण. :d
त्याचं काये की मी इतकी गाणी ऐकते ना, की हे की ते असं होतं माझं :D
पुढचं
पुढचं कोडं:
हिंदी, नवीन, सुरूवातः
https://www.kadoo.com/en/download/12000985-7c7
अदिती
शिल्पा
In reply to पुढचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
शिल्पा शेट्टी आहे पिक्चरमधे, प्रसून जोशीची गाणी.
अदिती
पिक्चरचं
In reply to शिल्पा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पिक्चरचं नाव देते, गाणं ओळखा: 'फिर मिलेंगे'! ;-)
नाही आलं तर यापुढे गायक्/गायोकेचं नाव देते ... पण मग कानसेन कोण ते तुम्हीच ठरवा.
अदिती
बॉंबे
In reply to पिक्चरचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
बॉंबे जयश्रीने गायलेलं गाणं आहे.
अदिती
जीने के
In reply to बॉंबे by ३_१४ विक्षिप्त अदिती
जीने के इशारे मिल गये
( लिंक डकवता येत नाही)
पुष्करिणी
नाही ...
In reply to जीने के by पुष्करिणी
नाही ... तरीही नाही!
अदिती
बेताब दिल
In reply to नाही ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
बेताब दिल है धडकनो की कस्म
पुष्करिणी
नाही ...
In reply to बेताब दिल by पुष्करिणी
नाही :D ... गुगल कर, सापडेल चटकन!
अदिती
खुल के
In reply to नाही ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
खुल के मुस्कुराले
पुष्करिणी
यांना
In reply to खुल के by पुष्करिणी
यांना कुणीतरी लिंकवायला शिकवा रे. ~X(
उत्तर
In reply to खुल के by पुष्करिणी
उत्तर बरोबर आहे.
काक्र (क्ष+०) = यशोधरा
काक्र (क्ष+१) = पुष्करिणी
अदिती
kadoo ब्यान
In reply to पुढचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
kadoo ब्यान हाये हापिसात.. :(
द्या,
In reply to kadoo ब्यान by प्रभो
द्या, तुम्ही आणखी कारणं द्या ... नाहीतर घरून ओळखा हे गाणं.
तोपर्यंत पुढचं सोपं गाणं देते.
https://www.kadoo.com/en/download/12001058-341
अदिती
ये इश्क
In reply to द्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ये इश्क हाये - जब वी मेट.
युट्युब गंडलेलं असल्याने लिंक नाही.
यु ट्युब
In reply to ये इश्क by मेघवेडा
यु ट्युब चालु आहे..
हे लिंक न देण्याचे कारणे आहेत ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
ये ईश्क
In reply to द्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ये ईश्क हाये.. जब वी मेट
https://www.youtube.com/watch?v=336gicOSyKk
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
निखिल
In reply to ये ईश्क by निखिल देशपांडे
निखिल कानसेन ... आणि मेव्याला ठेंगा नाही, पण त्याने माझं नाव दुसरं टाकलं होतं म्हणून मी पण त्याचं नाव दुसरं टाकणार!
कानसेन नं (क्ष+२ ): निखिल देशपांडे, मेघवेडा
अदिती
ते पहिलं,
ते पहिलं, दुसरं गाणं अजून तसंच आहे. हे चौथं:
https://www.kadoo.com/en/download/12001139-1eb
अदिती
ब्लफमास्ट
In reply to ते पहिलं, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ब्लफमास्टर...
बोरे बोरे हम शैतान...
https://www.youtube.com/watch?v=ngQr0O3bhhw
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
का.क्र.(क्ष+
In reply to ब्लफमास्ट by निखिल देशपांडे
का.क्र.(क्ष+३): निखिल देशपांडे
पुढचं गाणं:
https://www.kadoo.com/en/download/12001182-f79
अदिती
चलते चलते -
In reply to का.क्र.(क्ष+ by ३_१४ विक्षिप्त अदिती
चलते चलते - पाकिझा.
नाही,
In reply to चलते चलते - by मेघवेडा
नाही, चूक!
या टुकार पिक्चरबद्दल दुसरा भाग लिहायला स्वातीताईला खरड टाका.
अदिती
दिल चीझ
In reply to का.क्र.(क्ष+ by ३_१४ विक्षिप्त अदिती
दिल चीझ कया है
पुष्करिणी
बुरे
In reply to ते पहिलं, by ३_१४ विक्षिप्त अदिती
बुरे बुरे/बोरो बोरो - ब्लफमास्टर!
टू लेट ...
In reply to बुरे by मेघवेडा
टू लेट ... पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट हां! ;-)
अदिती
हिंटः या
हिंटः या पिच्चरबद्दल स्वाती दिनेशने अतिशय विनोदी लिहीलं आहे! बोला, कोणाचा अभ्यास चांगला आहे?
पिक्चर नवा आहे ... २००० च्या पुढचा!
अदिती
कभी खुशी
In reply to हिंटः या by ३_१४ विक्षिप्त अदिती
कभी खुशी कभी गम आणी लागा चुनरी में दाग =)) याविषयी स्वातीतै नी लिहिलेलं आहे....
kadoo वर गाणी देऊन आम्हाला खेळातून कटाप करणार्या सायंटिस्टांचा निशेढ!!!
प्रभोचा
In reply to कभी खुशी by प्रभो
प्रभोचा अभ्यास चांगला आहे ... आणखी... पुढे?? तुम्हीच मगाशी डिंग मारली होती ... पुरावा दाखवू का?
अदिती
मग एहि
In reply to प्रभोचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग एहि थैया मोतिया फिर आये गयी रे रामा - लागा चुनरी मे दाग!
काक्र
In reply to मग एहि by मेघवेडा
काक्र (क्ष+४): मेघवेडा
अदिती
आता नवा
In reply to काक्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता नवा धागा हो दुर्बिटणेबै.. आणि जरा ऑर्गनाईज्ड व्हा! ;)
L)
पुढचं हे
पुढचं हे घ्या:
इस्निप्सः https://www.esnips.com/doc/8d0f0f22-c853-48bd-a1f3-4f35cb3e35be/d6
काडू: https://www.kadoo.com/en/download/12001264-6cf
हे शेवटचं गाणं माझ्याकडून ... आधीची गाणी ओळखा पाहू!!
अदिती