भिंत ५ फुट वाटत नाही.
जमिनीच्या वर ८ विटा+ ९ वा प्लास्टरचा थर + प्रत्येक दोन विटांमध्ये १ इंचाचा थर = २८"+ ३.५"+(८*१")=३९.५"किंवा ४०" भिंतीची उंची.
४०"/१२"=३.३३' (फुट)
मोजण्यातली त्रॄटी सोडून देवून भिंत ३'.५" (साडेतीन फुट) असली पाहीजे.
डोक्यावरून पाणी गेलं तरी ती भिंत ४'(चार फुट) असावी.
आत्ताच मोजणी टेप घेवून जा अन जमिनीपासूनची भिंतीची उंची मोजून या अन सांगा किती उंच आहे ती.
व
@मेघवेडा
विश्वसनिय स्त्रोतांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार,ती भिंत साडेचार फुट आहे.
मला वाटत ५ फुट आहे,कारण मी भिंतीपुढे उभा राहीलो की ती माझ्या खांद्यापर्यंत येते,माझी उंची पाच फुट साडे सात इंच आहे मग आता उत्तर साफ आहे.
अच्छा बरेच पाहीलेत??
पेरुच्या झाडावर खारकुंडीचा वास नसतो जास्त तो असतो रायवळी व जास्त हापुस आंब्यावर्,तेव्हा आपली थाप आम्हाला मान्य नाही.
फणस सुद्धा पाहिले असतीलच तुम्ही असे ओरबाडलेले!
:D :D जॉक!!!!
काय जॉक व्हता का?
फणस ओरबडणार कोण?? वाघ की कुत्रा......कुत्र्यासमोर फणस धरा बघा खातो का? नाही खाणार.
ते जे आपल्याला फणस दीसतात ओरबडल्या सारखे त्यांचा एखादा भाग जास्त पिकलेला असतो व तो जेव्हा खालच्या बाजुला असतो तेव्हा पाण्याने भिजुन कींवा अजुन खराब होउन त्याचा तो भाग खाली पडतो व आपल्याला फणस ओरबडुन तोडल्यासारखा वाटतो.
ह्या चित्राला पाहुन कल्पना करा...................
" alt="" />
- गावरान गंगुचा गंगवा
(अरे हे image च्या नंतर काय येत ते लिहलेल.फोटोची वाट लागते.................मिपा बिघडल की काय?)
पक्षी फुलपाखरासारखा मध पिउन तसच फुल सोडत नाही,व प़क्षाने खाल्लेल फळ हे कुरतडल्यासारख वाटत..नीट बघा तो चावा वाटतो की नाही ते.
खारकुंडी खात ते अस दीसत फळ............हापुस आंब्यावर हे अस निरीक्षण करता येत व निष्कर्ष काढता येतो.
वि़क्षिप्त माणसाच बोलाल तर तशी खराब वेळ नाही आली आमच्या गाववाल्यांवर....ते मस्त हापुस,नाहीतर मोठा रायवळी आंबा वरबतात :D (खुप दीवसांनी 'वरबणे' हा वाक्यप्रचार(??) आठवला)
>> नाहीतर आपण सगळं संपवायच्या मागे असतो आधाशासारखे.
'आपलं उष्टं कुणी खाणार नाही. मग ते वाया जाणार. त्यापेक्षा आपणच खाऊन संपवलेलं बरं' ही प्रवृत्ती असते त्यामागे! ;)
प्रतिक्रिया
18 Jun 2010 - 11:35 am | II विकास II
पाठीमागची भिंत फार उंच दिसत नाही.
18 Jun 2010 - 1:42 pm | शानबा५१२
मी त्या भितिंवर उभ राहुनच फोटो काढला होता म्हणून कदाचित तस दीसत असेल.ती भिंत ५ फुट उंच आहे.
18 Jun 2010 - 2:43 pm | पाषाणभेद
भिंत ५ फुट वाटत नाही.
जमिनीच्या वर ८ विटा+ ९ वा प्लास्टरचा थर + प्रत्येक दोन विटांमध्ये १ इंचाचा थर = २८"+ ३.५"+(८*१")=३९.५"किंवा ४०" भिंतीची उंची.
४०"/१२"=३.३३' (फुट)
मोजण्यातली त्रॄटी सोडून देवून भिंत ३'.५" (साडेतीन फुट) असली पाहीजे.
डोक्यावरून पाणी गेलं तरी ती भिंत ४'(चार फुट) असावी.
आत्ताच मोजणी टेप घेवून जा अन जमिनीपासूनची भिंतीची उंची मोजून या अन सांगा किती उंच आहे ती.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
18 Jun 2010 - 3:44 pm | मेघवेडा
त्या विटा नाहीत, ते चिरे आहेत.. :) बाकी चालू द्या! अॅनालिसिस मस्त आहे पण! भिंत ५ फूट असेल असं मलाही वाटत नाही! :)
धागाकर्त्याच्या प्रश्नास उत्तर : हो बरेच पाहिलेत! फणस सुद्धा पाहिले असतीलच तुम्ही असे ओरबाडलेले. फोटो असेल तर टाका एखादा! :)
18 Jun 2010 - 4:01 pm | शानबा५१२
@ पाषाणभेद
व
@मेघवेडा
विश्वसनिय स्त्रोतांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार,ती भिंत साडेचार फुट आहे.
मला वाटत ५ फुट आहे,कारण मी भिंतीपुढे उभा राहीलो की ती माझ्या खांद्यापर्यंत येते,माझी उंची पाच फुट साडे सात इंच आहे मग आता उत्तर साफ आहे.
तरी ह्या उत्तरावर विश्वास ठेउन समाधान मानाव.
आणि हो आम्ही त्याला जांभ्याचा दगड म्हणतो.
18 Jun 2010 - 4:08 pm | मेघवेडा
लोल! बरं बरं! पेरूचा व्यास, पृष्ठफळ, आकारमान, वस्तुमान, घनता वगैरे माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळल्यास जरूर कळवावे! ;)
18 Jun 2010 - 7:56 pm | शानबा५१२
अच्छा बरेच पाहीलेत??
पेरुच्या झाडावर खारकुंडीचा वास नसतो जास्त तो असतो रायवळी व जास्त हापुस आंब्यावर्,तेव्हा आपली थाप आम्हाला मान्य नाही.
:D :D जॉक!!!!
काय जॉक व्हता का?
फणस ओरबडणार कोण?? वाघ की कुत्रा......कुत्र्यासमोर फणस धरा बघा खातो का? नाही खाणार.
ते जे आपल्याला फणस दीसतात ओरबडल्या सारखे त्यांचा एखादा भाग जास्त पिकलेला असतो व तो जेव्हा खालच्या बाजुला असतो तेव्हा पाण्याने भिजुन कींवा अजुन खराब होउन त्याचा तो भाग खाली पडतो व आपल्याला फणस ओरबडुन तोडल्यासारखा वाटतो.
ह्या चित्राला पाहुन कल्पना करा...................
- गावरान गंगुचा गंगवा
(अरे हे image च्या नंतर काय येत ते लिहलेल.फोटोची वाट लागते.................मिपा बिघडल की काय?)
18 Jun 2010 - 6:46 pm | घाशीराम कोतवाल १.२
विक्षिप्त शानबा
हे वाक्य काळजाला भिडले तोडलस मित्रा पार चेंदामेंदा केलास
जियो लगे रहो ;)
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम
18 Jun 2010 - 11:16 am | jaypal
अप्रतिम धागा. सुंदर फोटो आणि समर्पक काव्य लिखाण![Click to get more.](http://content.sweetim.com/sim/cpie/emoticons/00020396.gif)
( अवांतर =तरी बर स्वतःच "शिशुवर्ग धागा काढणार्" म्हणाताय ते दुसर कुणी म्हटल तर उगा भांडणाला कार)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Jun 2010 - 1:44 pm | शानबा५१२
अहो हे पहील दुस-यानेच बोलल आहे,मला माझ्यासाठीच असणार अस वाटल म्हणून तस विचारल तर................
धागा निखळ करमणूकीचा आहे. आपण भलत्या सलत्या प्रतिज्ञा करु नका. मस्त पैकी ताव मारा. हसा व हसवा राव.---------सहज
>
शिशुवर्ग धागे काढणार | निष्कारण चर्चा पसरणार||
> परत ते काढून घेणार| फेड अप होणार निश्चित||
>
> हे कोणाला उद्देशुन होत हे कळण्यासाठी खुप उत्सुक आहे,मी ते कळल्याशिवाय जेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे तेव्हा लवकर कळवावे.----शानबा५१२
18 Jun 2010 - 11:38 am | वेताळ
तुम्ही सिध्द केले? एकादा पक्षी किंवा विक्षिप्त मनुष्य देखिल असे कृत्य करु शकतो.
वेताळ
18 Jun 2010 - 12:35 pm | पाषाणभेद
एखाद्या निवांत पोपटानेही असे केलेले असू शकते. खाली पडलेले असे उष्टावलेली फळे बर्याचदा बघीतली आहेत पण असे झाडावर अन तेही जोडफळे नाही बघीतली कधी.
निसर्गातील चमत्काराची अजूनही काही प्रकाशचित्रे असतील तर येवूद्या.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
18 Jun 2010 - 1:53 pm | शानबा५१२
@वेताळ
व
@पाषाणभेद
पक्षी फुलपाखरासारखा मध पिउन तसच फुल सोडत नाही,व प़क्षाने खाल्लेल फळ हे कुरतडल्यासारख वाटत..नीट बघा तो चावा वाटतो की नाही ते.
खारकुंडी खात ते अस दीसत फळ............हापुस आंब्यावर हे अस निरीक्षण करता येत व निष्कर्ष काढता येतो.
वि़क्षिप्त माणसाच बोलाल तर तशी खराब वेळ नाही आली आमच्या गाववाल्यांवर....ते मस्त हापुस,नाहीतर मोठा रायवळी आंबा वरबतात :D (खुप दीवसांनी 'वरबणे' हा वाक्यप्रचार(??) आठवला)
बाकी शंका चांगली होती,पण अनुभवाचा अभाव होता.
- पेरु,आंबा,काजु दगड मारुन पाडणारा मोगली
18 Jun 2010 - 1:59 pm | जे.पी.मॉर्गन
शेजारचा पेरू तरी धड दिसतोय... तो काढून.. मस्त तिखट मीठ लावून खाल्लात की नाही? ;)
जे पी
18 Jun 2010 - 3:43 pm | इंटरनेटस्नेही
सुंदर!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
18 Jun 2010 - 7:17 pm | शुचि
शिका प्राण्यांकडून शिका पोट भरलं की दुसर्याकरता ठेवतात. नाहीतर आपण सगळं संपवायच्या मागे असतो आधाशासारखे. :W
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 7:27 pm | मेघवेडा
>> नाहीतर आपण सगळं संपवायच्या मागे असतो आधाशासारखे.
'आपलं उष्टं कुणी खाणार नाही. मग ते वाया जाणार. त्यापेक्षा आपणच खाऊन संपवलेलं बरं' ही प्रवृत्ती असते त्यामागे! ;)
18 Jun 2010 - 9:32 pm | Pain
शिवाय प्रतिकूल परिस्थितीत भविष्यासाठीही साठवणुक करावी लागते. हे आपल्या राहण्याच्या ठिकाणानुसार बदलते.