कच्चा माल
"स्त्रीसौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत बजावणं या तिन्ही वाबतीत भारतासारखी महासत्ता कोणाकडेच नाही रे!!!!"
व्वा!! क्या बात है!!! वरील तेजस्वी वाक्य वाचून अगदी बाळ गंगाधरांची आठवण झाली ...
आणि खालील ओळी सुचल्या....
:)
(चालः पिकल्या पानाचा, देठ की हो हिरवा...)
.
.
.
दरबार जुना ह्यो,
आय डी तेव्हढं नवंऽऽ....
मध्यानरातीला सोत्ता,
मालक दावत्यात दिवं...
अनंगरंगी, सिंडी खेळत्ये,
नंदन लाजून हळवाऽऽऽ
हासून हासून, अहो हासून हासून,
डांबिस होई, आडवाऽऽऽ
=))
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा...
मालकंस, बॉलीवुड, आणि कंदी पेढा
देशीपणाचा रंगे पोवाडा, हो, देशीपणाचा रंगे पोवाडाऽऽ
डफामागुनी झील धराया, अवलियाला बोलवाऽऽऽ
हासून हासून, डांबिस होई, आडवाऽऽऽ
=))
थोडा झुकून, थोडा वाकतो,
हासू आवरून आब राखतो....
लई दिसानं बाण फेकतो, हो, लई दिसानं बाण फेकतोऽऽ
चुकलं माकलं, माफी करूनी, मुजरा अमुचा घ्यावाऽऽऽ
हासून हासून, डांबिस होई आडवाऽऽऽ
=))
(आवाहनः आधीच तयार चाल असलेलं विडंबन रचून लेटेष्ट संपादक महाराजांचे श्रम वाचवल्याबद्दल आम्हाला वाचकांचा दुवा मिळेल काय?:))
<:P
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 11:20 am | विसोबा खेचर
मस्त रे डांबिसा.. :)
25 Nov 2009 - 11:23 am | अवलिया
लै भारी हो डांबिसकाका !!
जास्त लिहित नाही.. उगा लेटेष्ट संपादक महाराजांना शरम.. आपलं.. श्रम !! :)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
25 Nov 2009 - 11:28 am | सुप्रिया
मजा आली वाचायला.
25 Nov 2009 - 11:37 am | प्रमोद देव
'पीडा'च की वो. ;)
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
25 Nov 2009 - 11:46 am | विजुभाऊ
लै दिसानं डाम्बीस काका आलात
आन =)) आडवं आमाला करुन गेलात
आमी त म्हनत हुतो.
की इथे दिसना तिथं दिसना
कुठं दिसना कुठं दिसना.
आन आत्ता की व
दिसला ग बाइ दिसला
आमा करून =)) आडवा गेला
25 Nov 2009 - 11:48 am | टारझन
ह्हाह्हाहा !!
नेहमीप्रमाणेच सुरेख धागा !!! श्रीमान पिवळा डांबिस ह्यांचा मी पुर्वीपासुनंच चाहता आहे. ते अत्यंत सुरेख आणि प्रतिसादखेचक लिहीतात .
जगा श्रीयुत डांबिस काका .. :)
मजा आली .. चालीत वाचल्यानं आनखीच मजा !
- टारझन
25 Nov 2009 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पिडाकाका, आधी तुम्हाला दुवा आणि मग
=)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
25 Nov 2009 - 12:04 pm | llपुण्याचे पेशवेll
डांबिसराव तुम्हाला
आधी दुवा आणि मग हसून हसून आडवा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
25 Nov 2009 - 12:11 pm | विनायक प्रभू
ल्लोळुन लोळुन आडवा.
25 Nov 2009 - 1:24 pm | गणपा
<०O=<
साष्टांग दंडवत.
लिहिते रहा हो पिडा काका.
25 Nov 2009 - 12:18 pm | jaypal
भले!!! भले !!! शाहीर "पि.डा."
कवन वाचुन आक्षी "चौफुल्याला" गेल्या सारखं वाटतय बघा.
आठवणितला(आज "लै दिसान रंगल इडा")
पानवाला = जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 12:21 pm | लवंगी
पिडाकाका फेटाबिटा बांधून डफली बडवत हा पोवाडा तात्यांसमोर गाताहेत अस चित्र डोळ्यापुढे आलं. पाठी नाना जी जी र जी जी म्हणतोय..
=)) =))
25 Nov 2009 - 12:33 pm | टारझन
आणि आत्ताच आपले सखारामराव गणपत पाटलाचा गणवेश घेऊन पळाले .. असं कोणी तरी ओरडंत होतं !
असो ..
- टारझन
25 Nov 2009 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार
___/\___ ज ह ब र्या !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
25 Nov 2009 - 1:05 pm | श्रावण मोडक
साष्टांग दंडवत!
25 Nov 2009 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते
आधी
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
आणि मग....
<०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=<
<०O=< <०O=< <०O=< <०O=<
<०O=< <०O=< <०O=<
<०O=< <०O=<
<०O=<
<०O=< <०O=<
<०O=< <०O=< <०O=<
<०O=< <०O=< <०O=< <०O=<
<०O=< <०O=< <०O=< <०O=< <०O=<
(नतमस्तक) बिपिन कार्यकर्ते
25 Nov 2009 - 5:04 pm | चतुरंग
हे काय साष्टांग घालताय का जोर काढताय? :T
(जोरदार)चतुरंग
25 Nov 2009 - 6:23 pm | बिपिन कार्यकर्ते
जोर कसला काढतोय, कप्पाळ!!! सगळा जोर जिरवून टाकला पिडांनी एकाच फटक्यात.
बिपिन कार्यकर्ते
25 Nov 2009 - 1:47 pm | अमृतांजन
मध्यानरातीला सोत्ता,
मालक दावत्यात दिवं..
झकास!
25 Nov 2009 - 1:48 pm | नंदन
=)) =)) =))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Nov 2009 - 2:25 pm | Nile
क्या बात है! इस बात पे तो ताली देके 'दाद' देनी पडती! ब्येस!
25 Nov 2009 - 2:15 pm | यशोधरा
=))
काकाश्री, महान आहात! साष्टांग दंडवत!
26 Nov 2009 - 1:07 am | मिसळभोक्ता
काकाश्री कुणाला कधी आडवे करतील, काही नेम नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
25 Nov 2009 - 2:27 pm | पर्नल नेने मराठे
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा...
ह्या ओळी विशेश भावल्या.
(आपली नेहमिच नम्र) चुचु
25 Nov 2009 - 5:00 pm | घाटावरचे भट
=)) =)) =))
25 Nov 2009 - 5:08 pm | चतुरंग
<०O8=<
पीडांतिका वाचून जबरा हासेश!!! =)) =)) =))
(पीतठकपंखा)चतुरंग
25 Nov 2009 - 6:02 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
=)) =))
=))
अंमळ हळव्या नंदना,
आता भागलं का? :P
ऑबॉबॉबॉबॉबॉ..... ड्येंजार वो...ड्येंजार :)
=)) =))
पण...च्छ्या: नंदोबापुढे सिंडी अंमळ वयस्करच! की त्यामुळेच हा पठ्ठा लाजुन हळवा झाला? =))
25 Nov 2009 - 8:06 pm | स्वाती२
=)) =)) =))
25 Nov 2009 - 8:13 pm | बाकरवडी
<०O=<
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
25 Nov 2009 - 8:17 pm | प्रभो
काका, जबहर्या... =))
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
26 Nov 2009 - 1:50 am | टुकुल
__/\__
या सम हाच !!
--टुकुल.
12 Jun 2010 - 5:12 am | शुचि
हसून हसून मेले परत जन्मले परत हसत हसत निवर्तले
=)) =)) =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 Jun 2010 - 11:18 am | टारझन
रिकर्सिव्ह फंक्शन मधे अडकलियेस तर ;) कुठे ब्रेक स्टेटमेंट आहे की णाही ? =))
व्हॉईड शुचि_नवा_फंडा( अंक कैच्याकै)
{व्हाईल(१)
{हसा() ;
क्ष : मरा();
पुनर्जिवित();
गोटु क्ष;
}
}
एरर-बग देणे घेणे.