Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

!! चांडाळ चौकडी !!

अ
अनिल हटेला यांनी
Tue, 12/23/2008 - 09:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8143 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

स
स्मिता श्रीपाद Tue, 12/23/2008 - 09:21 नवीन
सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 12/23/2008 - 09:28 नवीन
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सामान्य श्रिमन्त Tue, 12/23/2008 - 09:34 नवीन
end is not good then................ picture abhi baki hai mere dost........................ hope one day ....तुम्ही "चौघे "पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र याल.......
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Tue, 12/23/2008 - 10:01 नवीन
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 12/23/2008 - 10:05 नवीन
मिलकर रोये. फरियाद करे उन बीते दिनोको याद करे ऐ काश कही,मिल जाए कोई यूं मीत पुराना बचपन का. (देवर- मुकेश-रोशन्-शैलेंद्र)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/23/2008 - 10:33 नवीन
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 12/24/2008 - 01:36 नवीन
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Tue, 12/23/2008 - 11:04 नवीन
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
स
सोनली जगताप Tue, 12/23/2008 - 11:13 नवीन
अरे वाटल नव्हत तु इतक छान लिहतोस म्हणुन........... तुझ नाव वचुनच आनंद वाटला..
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 12/23/2008 - 11:51 नवीन
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 12/23/2008 - 12:01 नवीन
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 12/23/2008 - 12:03 नवीन
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/23/2008 - 12:54 नवीन
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सोहम_व Tue, 12/23/2008 - 13:16 नवीन
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/23/2008 - 17:59 नवीन
चांगलंच लिहिलं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 12/24/2008 - 03:59 नवीन
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/24/2008 - 08:52 नवीन
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/24/2008 - 09:29 नवीन
मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Wed, 12/24/2008 - 12:34 नवीन
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 12/24/2008 - 13:11 नवीन
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 12/25/2008 - 04:50 नवीन
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 12/25/2008 - 07:39 नवीन
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(
  • Log in or register to post comments
S
shweta गुरुवार, 12/25/2008 - 09:39 नवीन
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.
  • Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा Fri, 12/26/2008 - 08:54 नवीन
छान लिहीलये. शेवट वाचुन वाइट वाटल.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 01/12/2009 - 12:00 नवीन
अन्याभाय बाटलि कसा गेला बाटलि मुळे काय ? पन जबर्दस्त स्टोरी आहे. मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 01/23/2009 - 10:11 नवीन
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा