Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 11/17/2008 - 20:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25436 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

म
मुक्तसुनीत Mon, 11/17/2008 - 21:19 नवीन
छानसा यमन ! क्या बात है ! मुक्तसुनीतने तर "छानसा यमन गायलास तर इथल्या अमेरीकन शॉपमधलं पान खिलवीन आणि कुणाच्या नकळत केवळ एक पिचकारी स्वत:च्या घरातल्या खिडकीतून बाहेर मारण्याची मुभा देईन!" असं म्हटलं होतं ठ्ठो !!! :)) तात्या .... तुम्ही या हो एकवार ! "पिचकारी ना मारो" आणि "तुम्बिन मोरी" या मुखड्याच्या सगळ्या ठुमर्‍या गाऊन घेऊ ! ;-)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/17/2008 - 21:21 नवीन
तात्या आल्यावर तुमची मोरी तुम्बणार असे का वाटले बॉ तुम्हाला ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Mon, 11/17/2008 - 21:30 नवीन
तुम्बिन मोरी म्हणजे "तुम-बिन-मोरी" हो !! स्वगत : च्या मारी ! या सर्कीटला नको तिकडे "यतिचा" भंग करायाची खोड ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/17/2008 - 21:20 नवीन
विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 11/17/2008 - 22:40 नवीन
विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही.
=)) =)) =)) =)) =)) मेलो ... शब्दशः मेलो ... ऍक्चुअली म्हाभारताचा 47 वा भाग बघत होतो, आणि त्यात तो येडझवा युधिष्ठीर आपल्या भावांना न बायको ला जुगारात हारला तेंव्हा तळपायाची आग मस्तकात गेलेली.. पण हा यॉर्कर .... फु ट लो ... बाकी तात्यानं परदेशात जाउन देशी डंका वाजवायचं लैच मनावर (स्वभाव-मनातलं मन नाही बरंका) घेतलंय .. तात्यांना परदेशात पच्च्च्चाआआअक्क्कन थुंकण्यासाठी लाख लाख शुभेच्छा !! अफ्रिकेवरून गेलात तर एक थंकी इकडंही पडून द्या मालक :) .. अंमळ अफ्रिका पावण होईल .. - (तात्याभक्त) टारोबा खेचर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 11/17/2008 - 21:21 नवीन
=)) वाचतोय वाचतोय! अजुन येउ देत! -आपला, (भारतात निघालेला) ब्रिटिश टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 11/17/2008 - 21:27 नवीन
तात्यासाहेब आणि त्यांच्या मदनिका युरोपमधे विश्रांतीस्तव थांबलेल्या असताना पुढील प्रवासाआधी घडलेला एक संवाद. शिकुरीटी गार्ड : तुम्ही तुमचे सर्व सामान स्वहस्ताने प्याक केले होते ना ? तुमच्या सामानाला विमानात चढवायच्या आधी कुणी त्याला हात लावला नव्हता ना ? तात्या : (अनुष्का कडे एक कटाक्ष टाकत ) : नाही. बाकी कुणीही सामानाला हात लावलेला नाही. शिकुरीटी गार्ड : तुमचे सगळे तंबोरे ? ते सगळे तुम्हीच नीट प्याक केलेत ना ? तात्या : (कट्रिना कडे एक कटाक्ष टाकत ) : होय. सर्वच्या सर्व तंबोरे मीच प्याक केले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 21:30 नवीन
मुक्तराव, भलत्याच 'तंबोर्‍यांच्या तारा' आणि 'भोपळ्यांकडे' लक्ष हो तुमचे! ;) (प्रभुदेवांच्या समुपदेशनाचा इतक्या टोकाचा परिणाम होईल असे वाटले नव्हते हो!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Mon, 11/17/2008 - 21:33 नवीन
"तारांवरी पडावा केव्हा चुकून हात विस्तिर्ण पोकळीचा गंधार सापडावा" - आरती प्रभू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/17/2008 - 23:53 नवीन
पोकळी विस्तीर्ण होईपर्यंत वाट बघीतलीत, ही सर्वात मोठी चूक. -- (प्रभूमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ध
धमाल मुलगा Tue, 11/18/2008 - 15:05 नवीन
=)) =)) =)) आयला, इतके दिवस मला वाटत होतं, साला आम्हीच टवाळक्या करतो... पण एक विसरलो.. ही मंडळीही कधीकाळी कालेजात जात होती, कट्ट्यावर बसत होती :) सर्किट'काका', फु ट लो......
-- (प्रभूमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट
च्यामारी, प्रभुमास्तरांनी अगदी सगळ्यांना पाऽऽऽर सुधारवलं बॉ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्राजु Mon, 11/17/2008 - 21:29 नवीन
मुक्तसुनीत, चतुरंग, प्राजू इत्यादी मिपाकरांनी "तात्या, अमेरीकेत आमच्याकडे येऊन तुझं गाणं झालंच पाहिजे!" असा लकडा लावल्यामुळे तात्याचं आयतच फावलं होतं! असं मी कधी म्हणाले होते?? उगाचच मान ना मान मै तेरा मेहमान का?? (ह. घ्या.) येताच आहात तर त्या दोन बयांपैकी एकीला तिथेच ठेवा.. उगाच अमेरिकन पब्लिक चाळवायचं ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 21:38 नवीन
तुम्हाला कायम आमंत्रण आहे! इथे अगदी भारतात असल्यासारखे राहू शकाल. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळी आपली मिपाकर मंडळी आहेतच. (माझ्याकडे एकच गैरसोय होईल कारण माझ्याकडे सिंगल माल्ट वगैरे प्रकार चालत नाहीत :( पण बाकी पान-तंबाखू सर्व चालेल येताना एक पिकदाणी बाळगा जवळ म्हणजे अडचण नको!;)) बाय द वे इथेही तंबोरे, पेटी, तबला सगळं मिळतं तिकडून आणायची गरज नसावी. (अर्थात 'तंबोरेवाली'साठी आणायचे असले तर भाग अलाहिदा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केदार Mon, 11/17/2008 - 21:45 नवीन
अर्थात 'तंबोरेवाली'साठी आणायचे असले तर >> अरे काय हे. कसले अनाहुत सल्ले देताय तात्याला. :) तात्या हे अमेरिका आहे, इथे तंबोरा आणि तंबोरेवाली दोन्ही मिळतात. तूम्ही आपल पैश्याच काय ते बघा. ( आणि रस्तावर पिचकारी पण माराता येईल, फक्त कुठल्याही शहराच्या नियर वेस्ट भागात जावे लागेल, तिकडे गेल्यावर तुम्हाला मुंबैत आणि अमेरिकेत फारसा फरक जाणवनार नाही)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 11/17/2008 - 21:59 नवीन
अमेरिकेत उतरतेवेळी कष्टम आणि इमिग्रेशन हपिसरापाशी तात्यामहाराजांनी भरलेल्या यादीतील काही नोंदी : तुमच्या प्रवासाचा हेतू : "सांस्कृति"क दे-वहाण घे-वहाण .....सॉरी . मर्‍हाटी लोकांबरोबर थोडी मौजमज्जा. ब्यागेतली धोकटीसदृष वस्तू कशाकरता ? : एकेकाची बिनपाण्याने करायला. ... सॉरी . तो माझा ल्यापटाप आहे. इथे न्यूयॉर्कमधे काय काम ? : जाता जाता ब्रिटनी स्पियर्स नावाच्या एका क्लायंटला भेटायचे आहे. विल्मिंगटनजवळ तिला एक फार्म हाऊस बांधायचे आहे. त्याच्याकरता पटापट वॉलस्ट्रीटवर डॉलर कमवायचे आहेत तिला. तुमच्या सांगाती या दोन कोण ? : त्या ब्रह्मवादिनी आणि सुपरब्रह्मवादिनी आहेत. म्हंजे काय ? : नाही , म्हणजे त्या "मिसळपाव डॉट कॉम"या मिलीयन डॉलर ऑनलाईन एंपायरच्या मालकिणी आहेत. आणि त्यांच्या ब्यागा धरणारे दोन बाप्ये कोण ?: सलमान आणि चिरंजीवी.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 22:49 नवीन
यूरोपातल्या मधल्या थांब्यावर ऍड झाली वाटतं? (बाकी तात्यांचं प्लॅनिंग भारी हो, कोणाकोणाला गोळा करत येतील सांगता यायचा नाय हा! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/17/2008 - 23:56 नवीन
जाता जाता ब्रिटनी स्पियर्स नावाच्या एका क्लायंटला भेटायचे आहे. विल्मिंगटनजवळ तिला एक फार्म हाऊस बांधायचे आहे. विल्मिंग्टनजवळ फार्म हाऊस ? वा ! दुरितांचे तिमिर जावो... ब्रिटनी कृषिगृहे पाहो.. (फार्म हाऊसला कृषिगृह हा प्रतिशब्द कसा वाटला ?) -- (संस्कृतोद्भव) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
भ
भास्कर केन्डे Mon, 11/17/2008 - 22:39 नवीन
मस्त लेखन तात्या... पुढचा भाग येऊ द्या. 'नाही! अद्याप मी माझ्या मायभूत आहे..इथे साली कुणाची टाप नाय आपला अपमान करण्याची!' --तसे तुमचा अमेरिकेत सुद्धा कोणी अपमान करु शकत नाही. कोणी केलाच तर त्याला तुम्ही कायद्याचा चांगला इंगा दाखवू शकता. त्याही पुढे जाऊन - तुम्ही इथे पाहूने असता तेव्हा या देशाने तुमच्या सकट तुमच्या सन्मानाच्या संरक्षणाची हमी घेतलेली असते. तसा आंतरराष्ट्रीय नियम आहे. जर तुमची काही तक्रार असेल तर भारत एक देश म्हणून अमेरिकेला याचा जाब विचारु शकतो. जसे अशात काही देश भारताला मागत आहेत त्यांच्या नागरिकांवर अत्याचार झाल्यावर. आपला, (गाववाला) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 11/17/2008 - 22:35 नवीन
हेहे.. चांगलं चाल्लयं.. चालूद्या! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Mon, 11/17/2008 - 23:03 नवीन
तात्या, तुम्ही सगळी सोय करूनच याव. अमेरिकेत लोक आमच्याकडे या या असे म्हणतात. पण शेवटी जेवण झाल असलेच .. असे शेरे ऐकावे लागतील. आणि ते नसेल तर अमेरिकनाळले जाऊन - ब्रिंग युवर ओन लंच आणि बियर ....चा पण शिरकाव होतो हळूहळू इथे राहून. तेव्हा अमेरिकावारीचे काही खरे नाही:) २४ तास काय काय लागते त्याच्या बॅगा भरून आणा. भरायला अनुष्कावहिनी आहेतच. आणायला विमान आहे :) पैसे द्यायला तुम्ही आहातच! बाकी मग केव्हा येता आहात?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 23:09 नवीन
हे तात्यांनी आणि तमाम मिपाकरांनी सचित्र बघितले आहे त्यामुळे पाहुणचार व्यवस्थित होईल ह्याबद्दल यत्किंचितही संदेह नसावा तात्यांच्या मनात आणि ज्यांना संदेह आहे त्यांच्याविषयी आम्हाला काही म्हणायचे नाही! आदरातिथ्य सोडून देण्याइतके आम्ही 'पुढारलेले' नाही! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
ल
लवंगी Tue, 11/18/2008 - 03:05 नवीन
मिशिगनला येणार असाल तर नक्कि या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
ध
धनंजय Mon, 11/17/2008 - 23:13 नवीन
तुमच्या मैफिलीला हजेरी लावायला, जमेल तितकी मेहमाननवाजी करायला मीसुद्धा हाजिर आहे. - - - (सध्या कामाच्या व्यापामुळे मिपावर तितका येत नाही - मला भलतेच विथड्रॉवल सिम्प्टम चालू आहेत :-( - - -
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/17/2008 - 23:18 नवीन
वैधानिक इशारा : कामावर परिणाम होईल इथपर्यंत 'मिपा'पासून लांब रहाणेही धोक्याचे ठरु शकते! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 04:42 नवीन
कामावर -> "कामावर" ?? -- (कोटेश्वर) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Mon, 11/17/2008 - 23:50 नवीन
तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :) अरे हा तर (शिंचा) अलभ्य लाभ!!! पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार.... आँ!!!! तुमालाबी पासपोर्ट आणि वीसा दाखवायला लागला? आमाला वाटलं की तिथं नुस्तं जाऊन "मी तात्या!" असं सांगितल्यावर तुमाला डायरेक उचलून "गंपतीबाप्पा मोर्या!" करत विमानात आणून बसवतील म्हणून!!!:) भाग्यश्री आणि तिच्या मिश्टरांनी मोठ्या आपुलकीने तात्याला चार दिस अमेरीका पाहायला बोलावलं होतं! वा भाग्यश्री, तू खरंच की गं भाग्य श्री!!!! (स्वगतः मेले, भाग्यश्री आणि निनाद ठार मेले!!! आता काय नाय तरी "ह्येंच्या घरातून रात्री-बेरात्री विव्हळण्याचा (सॉरी सॉरी, गाण्याचा!!!) आवाज येतो म्हणून पोलिसात कंप्लेंट जाणार!!!!):) मुक्तसुनीत, चतुरंग, प्राजू इत्यादी मिपाकरांनी "तात्या, अमेरीकेत आमच्याकडे येऊन तुझं गाणं झालंच पाहिजे!" असा लकडा लावल्यामुळे तात्याचं आयतच फावलं होतं! ह्ये लई ब्येस!! त्यांच्याकडं अस्तांना काय मनसोक्त गायचं ते गाऊन घे!! थिते इष्ट कोष्टावरची हवा गायला लई बेष्ट!! आमच्याकडची हवा "प्यायला"!! [आणि मिडवेष्टातली (हवा हो!!!), भयाकारी किंकाळ्या मारायला (असं सर्किटभौ सांगत होते बॉ!)] आमच्याकडे आल्यावर फकस्त प्यायचं आणि खायचं!!!! त्या घाटावरच्या भटाला विचार! तिच्यायला, आम्ही त्याला चकाट्या पिटण्यात इतका गुंगवला की तो आपल्याला गाता येतं हेच विसरला!!! :) विमानाच्या खिडकीतून खुश्शाल बाहेर पिंक टाक ! कुणी काहीही म्हणणार नाही.---- सर्किट हां, सर्किटभौचं ऐक!! त्यांना ट्रॅव्हलिंगचा सॉलिड अणुभव आहे!! बाकी एअर विंडियाके हवाई जहाजसे पतन पावलास (म्हंजे "आलास"! हे एअर विंडियाचं पेशल हिंदी है!!!) तर तू पिंक कुठे टाकलीयेस ते पण कळनार नाही कुणाला!!!:) हॅपी जर्नी!!
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Tue, 11/18/2008 - 01:10 नवीन
परतीची तिकिटे किती काढायची? तीन का पाच? थोडी आधिच तयारी केलेली बरी.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/18/2008 - 03:06 नवीन
धत तेरीकी! हा माझा लेख प्रकाशित झालेला माहितीच नाही मला! आत्ता सकाळी उठून पाहतो आहे तेव्हा समजलं! :) जळ्ळी ती "अप्रकाशित ठेवा" ची कळ काम करत नव्हती, परंतु कालपरवाच सुरू झाली होती. म्हणून काल रात्री झोपेने आमचा कब्जा घ्यायची सुरवात केल्यावर घाईघाईने "अप्रकाशित ठेवा" ची कळ दाबून लेख सुपूर्द केला आणि झोपी गेलो..!:) च्यामारी आत्ता येऊन पाहतो तर पब्लिकने इथे सगळी धमालच केलेली दिसते त्यामुळे आता पुन्हा अप्रकाशितही करता येणार नाही! :) साला, लेख कंप्लिट केला पाहिजे आज-उद्याकडे! तरीही काल रात्रीची आमची प्रतिभा आता काम करेल अशी खात्री नाही.. रात्री आंतरजालावर उगाचंच सिंडी क्रॉफर्ड पासून अनुष्का, झिंटा, कात्रिनासारख्या नाही नाही त्या बायकांची चित्र पाहायचा छंद (!)असल्यामुळे रात्री जरा आमच्या प्रतिभेला अंमळ जास्तच घुमारे फुटलेले असतात! ;) ते असो..! सगळेच पुरुष पहातात तिच्यायला, आपण साला बिन्धास्त कबूल करतो इतकंच! ;) सबब, वरील पब्लिकपैकी कुणी ही ष्टोरी पूर्ण केली तरी चालेल! मुक्तरावाने त्याची छानशी झलक दाखवलेलीच आहे! :) असो.. आपला, (अमेरीकेला निघालेला) तात्या. बाय द वे, आमची शिंडी क्रॉफर्ड नावाची दंतकथा शोभावी इतकी सुरेख बया कुठे राहते हो अमेरीकेत? त्या बाईवरदेखील साला आपला लै दिल आहे! :) येणारच आहे तर कात्रिनाला आणि अनुश्काला मुक्तसुनीतच्या घरी ठेऊन शिंडीकडेही घटकाभर जाऊन येईन म्हणतो..! अर्थात, लगेचंच परतेन. नायतर मी एकटाच बाहेर गेल्याची संधी साधून मुक्तसुनीत, "ये अनुष्का, तुला बागेश्री शिकवतो!" असं म्हणायचा! ;) आपला, (शिंडीप्रेमी) तात्या क्रॉफर्ड! :)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 04:41 नवीन
नायतर मी एकटाच बाहेर गेल्याची संधी साधून मुक्तसुनीत, "ये अनुष्का, तुला बागेश्री शिकवतो!" असं म्हणायचा! मुक्तसुनीतांची एकंदरीत वागणूक बघता, एकांतातही तो अनुश्केला "बागेश्री" शिकवणार, हे नक्की. सज्जनतेची लिमीट हो, आमचा मुक्तसुनीत म्हणजे ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रामदास Tue, 11/18/2008 - 04:26 नवीन
आता ही नविन कोण ? मी तात्या सहस्त्रनाम कंपाईल करतोच आहे पण पुरवणी म्हणून बायांची यादी पण टाकावी असा विचार आहे. कळ काम करत नव्हती, परंतु कालपरवाच सुरू झाली होती. ताबडतोब प्रभू मास्तराकडे जा. अशा बंद पडलेल्या कळ्या सॉरी कळा ते चालू करायचे विसाव्या वर्षी म्हणे.(त्यांच्या खिशात ष्टोची पिन घेउन फिरत असतात.अमेरीकेतल्या एका नविन मित्रानी दिली म्हणे.मित्राला भारतात यायला वेळ नसल्यामुळे )
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 04:38 नवीन
त्यांच्या खिशात ष्टोची पिन घेउन फिरत असतात. धन्य !!! ष्टोची पिन ही ट्रोजन भगकारक असल्याने अत्यंत उपयुक्त ! ट्रोजनभगांमुळे प्रभुमास्तरांना अधिकाधिक बिजनेस मिळतो हेही खरेच. पण रामदासबुवा, आमचा ग्यासुद्दिन आज धन्य झाला... -- (क्रिप्टिक, प्रभुमास्तरांचा अमेरिकेतील नवीन मित्र) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 04:50 नवीन
बंद पडलेल्या कळ्या विप्रं च एक ठीक आहे (त्यांचा तो धंदाच पडला!!!) पण रामदासजी, अमेरिकेत ष्टो ची पिन मिळते हे वाचुनच आम्हाला इतका आनंद झालाय की पुछो मत!!! आम्हीही एक मिळवून त्या अमेरिकेतल्या गर्वाने फुगलेल्या लोकांच्या ट्रोजनला एक छानसं गोल सिमेट्रिकल भोक पाडू म्हणतो.... तिच्यायला, पोट फुडं आलं ना (होपफुल्ली स्वतःच्या बायकोचंच!!) की कळेल त्यांना!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 04:54 नवीन
काका, कळ्या नाही !! कळा म्हटलंय त्यांनी !!! डिस्क्लेमर : खाली पांढर्‍या शाईत खास सर्किट शैलीतला एक भीषण विनोदी प्रकार आहे. सोवळ्या आणि संवेदनशील मनांनी वाचू नये. सर्किट उवाच : (अवांतरः "हाईट ऑफ रिव्हेंज: अ बास्टर्ड पोकिंग होल्स इन काँडोम्स इन ट्रोजन फॅक्टरी.") इति सर्किट उवाच ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 04:34 नवीन
आमची शिंडी क्रॉफर्ड नावाची दंतकथा शोभावी इतकी सुरेख बया कुठे राहते हो अमेरीकेत? त्या बाईवरदेखील साला आपला लै दिल आहे! सिंडीमावशी (आम्ही आमच्या मुलाला सगळ्या मॉडेल्स मावशी म्हणून ओळख करून दिल्या आहेत!! असं व्हायला नको की कुणाचं चित्र बेसावधपणे कंप्यूटरवर असायचं आणि तो त्याच्या आईकडे जायचा विचारायला की ही बया कोण?) तर त्या सिंडीमावशीच्या सगळ्यात जवळ रहाणारे म्हणजे मी आणि भाग्यश्री!! बोला, कोणत्या घोड्यावर पैशे लावताय?:) नाय म्हणजे भाग्यश्री तुमची आणि सिंडीची भेट घडवून आणेलही, पण ती दिवाणखान्यात!!!!! तुम्हाला जर तिला स्विमिंगपूलवर भेटायचं असेल तर मला नाही वाटत भाग्यश्री ते जमवू शकेल!!!! त्यासाठी तुमचा विश्वासातला (आणि तुमच्या गरजा जाणणारा!!) पिवळा डांबिसच हवा!!!!:) बघा बुवा, चॉईस तुमचा आहे..... :) अर्थात, लगेचंच परतेन. नायतर मी एकटाच बाहेर गेल्याची संधी साधून मुक्तसुनीत, "ये अनुष्का, तुला बागेश्री शिकवतो!" असं म्हणायचा! हां, तां बाकी अगदी खरां हां!!!! त्या मुक्तसुनिताचो, मेल्याचो काय भरवंसो नाय!!!! तो तुकां इतक्या आग्रहान त्याच्याकडे बोलावतांसां तेंव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली..... रात्र मुसुची आंसा, तात्या (मेल्या आतातरी) जागो रंव!!!:) सिंडी शिळा राघवपुत्रे मुक्त केली ** लागता दिव्य होवोनी गेली | तिची भेट आणली घडवोनी कोणी नुपेक्षी कदा पिडां मिपाभिमानी || :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/18/2008 - 04:59 नवीन
तुम्हाला जर तिला स्विमिंगपूलवर भेटायचं असेल तर मला नाही वाटत भाग्यश्री ते जमवू शकेल!!!! त्यासाठी तुमचा विश्वासातला (आणि तुमच्या गरजा जाणणारा!!) पिवळा डांबिसच हवा!!!! बघा बुवा, चॉईस तुमचा आहे..... ओक्के सर! आपण सिंडी क्रॉफर्डला स्विमिंग पुलापाशीच भेटू.. नायतरी मला पोहता येत नाहीच, तेव्हा या अमेरीकन ट्रिपमध्ये शिंडीकडूनच पोहायला शिकेन म्हणतो! काय साली जाम मजा येईल ना..? :) आणि पोहायला शिकताना साला बुडलो तरी बेहत्तर, सिंडीच्या गळ्याला मिठी मारूनच बुडेन..! काय साली ती पण एक सुरेख मौत असेल! ओहोहो... :) Image removed. बाकी, आज चाळीशीतही बया काय छान दिसते! आपला तर साला दिल जाम फिदा आहे या बयेवर. या अनुष्का, कात्रिना वगैरे कालच्या पोरी! शिंडी तर आपलं खूप जुनं प्रेम आहे! :) या अमेरीका ट्रिपमध्ये तिला नक्की भेटणार आणि पोहायलाही शिकणार! अजून काय काय करायला शिकवलंन तरी आपली तैय्यारी आहे बॉस! :) रात्र मुसुची आंसा, तात्या (मेल्या आतातरी) जागो रंव!!! सिंडी शिळा राघवपुत्रे मुक्त केली ** लागता दिव्य होवोनी गेली | तिची भेट आणली घडवोनी कोणी नुपेक्षी कदा पिडां मिपाभिमानी || क्लास रे डांबिसा! :) आपला, तात्या क्रॉफर्ड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मुक्तसुनीत Tue, 11/18/2008 - 04:46 नवीन
हां, तां बाकी अगदी खरां हां!!!! त्या मुक्तसुनिताचो, मेल्याचो काय भरवंसो नाय!!!! तो तुकां इतक्या आग्रहान त्याच्याकडे बोलावतांसां तेंव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली..... कलियुग कलियुग म्हणतात ते हेच ! काम करणार तिलक "कामो"द आणि नाव मुक्तसुनितचे ! कुण्णाकुण्णाची मदत कराच्ची म्हंजे काही सोय नाही हो राहिली ! तात्या , तुम्ही खुशाल जा सोडून त्यांना आमच्याबरोबर. तुमच्या मातोश्री आमच्या मातोश्रींप्रमाणे. तुमच्या बहिणी आमच्या बहीणींप्रमाणे. अनु आणि केटी या तुमच्या गर्लफ्रेंड्स ...आमच्या मालकिणींप्रमाणे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/18/2008 - 04:53 नवीन
अनुष्का च्या जोडीला आता कॅट्रीना सुद्धा...तात्या तात आहात यात. तिक्डे ती सिन्डी क्राफर्ड आहे हे विसराल. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 04:57 नवीन
अनु आणि केटी या तुमच्या गर्लफ्रेंड्स ...आमच्या मालकिणींप्रमाणे. तीच तर भीती आहे तात्याला!! काय काय सेवा प्रोव्हाईड कराल कुणास ठाऊक!!!! (सिर्फ मुसु के साथ बातां: ते सपाट बुडाचं भांडं तुमच्याकडे ठेवा, आणि गोल बुडाचं भांडं इथे पाठवा, कसं!! कॉप्रोमाईज, हॅपी!!!)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 11/18/2008 - 05:00 नवीन
मी खीर खाईन तर "बूड" घागरी ! - मुक्त बोका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 05:08 नवीन
मी खीर खाईन तर बुड गे घागरी!!!! पिवळा डाबिस (बोका!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 05:10 नवीन
काका, प्रॉप ८ पास झालं, आता गे घागरी इकडे इल्लीगल, काय ? -- (अँटी प्रॉप ८) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 05:25 नवीन
मला काय तुमच्यापेक्षा जास्त म्हायती हाय आसं म्हनत नाय म्यां!! पन प्रोप ८ पास झालं की नाय कालिफोर्नियात? आता कोनाला लीगल रेकग्निशन घ्यायची आसंल तर येकदम मॅसेच्यूसेटसलाच जावं लागेल, काय? बरं झालं तिच्यायला!! आपला रिपब्लिकन, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 05:33 नवीन
काका, कनेटिकटात पन चालतंय की वो !! ट्राय स्टेट मिपांचा भाव लय वाडनार बगा आता ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ए
एकलव्य Tue, 11/18/2008 - 05:36 नवीन
तस पाहायला जाल तर आळिमिळी गुपचिळी या टोकापासून त्या टोकापर्यंत (अक्षरशः) सगळीकडे अगदी कायद्यानेच मान्य आहे! (उगाचच) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Tue, 11/18/2008 - 05:03 नवीन
(सिर्फ मुसु के साथ बातां: ते सपाट बुडाचं भांडं तुमच्याकडे ठेवा, आणि गोल बुडाचं भांडं इथे पाठवा, कसं!! कॉप्रोमाईज, हॅपी!!!) साले चोर...! निघाले लगेच भांड्यांना कल्हई लावायला! ;) आपला, तात्या कल्हईवाला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 05:18 नवीन
साले चोर...! निघाले लगेच भांड्यांना कल्हई लावायला! आवो नाय तसं नाय, हीच तुमच्या मित्रांची किंमत केलीत काय!!! पण तुमी जोवर सिंडीबरूबर जमवताय तोवर तुमच्या ह्या इतर(अंग)वस्त्रांना कुठेतरी गुंतवून ठेवायला पाह्यजेय की नाय? आवो शॉपिग आणि इतर हो!!! रोडिओ ड्राईव्ह मध्ये तुमच्या खर्चाने शॉपिग हो!!! तुमी काळजी करू नगासां!! (फक्त पाच प॑रतीची तिकीटं काढून ठिवा म्हंजे झाल!!!!!!:)) आणि रोडिओ ड्राईव्हवर शॉपिग केल्यावर उरलेली आख्खी जिंदगी कर्ज फेडण्यात घालवण्याची तयारी केल्याबद्दल अभिनंदन!!! डांबिसकाकू आत्ताच खोखो हासतिया......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Tue, 11/18/2008 - 05:23 नवीन
तात्या....अवं चर्चा अंमळ भरकटली की......या धाग्याचाही खफ झाला!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 05:27 नवीन
तात्या....अवं चर्चा अंमळ भरकटली की......या धाग्याचाही खफ झाला!!!!!! तुला अजून श्रीखंड हवंय का!! देतो!! पण अशी चर्चा नको थांबवून लावू रे माझ्या पोरा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Tue, 11/18/2008 - 05:32 नवीन
श्रीखंड ना, चालेल की....श्रीखंड खाने के लिये हम कहीं भी जा सकते हैं (संदर्भः दिल चाहता है) मी तात्यांना अंमळ http://www.misalpav.com/node/4662#comment-67272 याची आठवण करुन देत होतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ट
टारझन Tue, 11/18/2008 - 05:59 नवीन
काय रे मोठ्या मुलांनो ? काय गोंधळ चालू आहे ? जरा सुखाने जगु द्या रे २ दिवस एकदा मेलो की सुटाल सगळीचे ... मग काय घालायचा तो राडा घाला ... मिपाच्या मोकळेपणाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. (ता.क. गैरफायदा हा शब्द खटकल्यास मंडळ जबाबदार नाही, प्रेमाने म्हणून सांगतो, नाही तर राहिलं) -(राडाप्रेमी) टारोबा खेचर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा