Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुगरण ??

झ
झकासराव यांनी
Mon, 09/22/2008 - 19:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण
विभाग (Section)
कलादालन

प्रतिक्रिया द्या
17477 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2008 - 19:34 नवीन
सर्व फोटो मस्त आहेत. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 09/22/2008 - 20:24 नवीन
झकाआआआआआआआआअस .. लेका ... फोटू अन वर्णर क्लास .. कसा रेट चालु आहे रे .. स्क्वेअर इंच ? १बिएचके ला नंबर लावावा म्हणतो .. आदर्श कॉलनी आहे मात्र भारी ... एफ.सी. रोड वरील पक्षी पहाण्यात दंग -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 19:35 नवीन
केवळ सुंदर फोटू..! धन्यवाद झकासराव...! मिपाकर कलावंतांमुळे दिवसेंदिवस मिपाचं कलादालन अधिकाधिक समृद्ध होत आहे याचा खूप आनंद वाटतो..! आपला, (आनंदी) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 09/23/2008 - 15:39 नवीन
कलाविष्काराच्या वाढत्या धाग्यांमुळे मिपाची शोभा वाढतेय. झकासराव , फोटो फार छान आलेत. विषय पण वेगळाच आहे. पुफोशु. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भाग्यश्री Mon, 09/22/2008 - 19:37 नवीन
हेहे झकास फोटो.. आणि टिप्पणी पण! दुमजली घर्,चिंतन करणारे काका, गेलास उडत वाल्याचे डोकावून पाहणे बेस्ट्ट !!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 19:48 नवीन
सुगरण पक्ष्याचे फोटो चांगले आहेत. शिंपी पक्षी वेगळा दिसतो आणि अशी घरे बांधत नाही. सुगरण पक्ष्यांमध्ये नर घर बांधतो आणि मादी घर पाहुन नराला पसंत करते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/22/2008 - 19:51 नवीन
माझ्या समजुतीप्रमाणे ते एकच. आणखी माहिती देऊ शकाल का लिखाळराव? चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
महेश हतोळकर Tue, 09/23/2008 - 05:49 नवीन
शिंपी आणि सुगरण वेगवेगळे आहेत. सुगरण पक्षी चिमणीच्या वर्गातला. तर शिंपी वटवट्यांच्या वर्गातला. शिंपी झाडांची पाने शिऊन घरटे बांधतो. सुगरण गवताच्या काड्यांनी घरटे विणतो. हा शिंपी पक्षी: Image removed. हे शिंप्याचे घरटे: Image removed. हा सुगरण पक्षी: Image removed. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 06:14 नवीन
चित्रांमुळे नीट समजले. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
ध
ध्रुव Tue, 09/23/2008 - 09:24 नवीन
चित्रे सुरेख. शिंपी पक्षी ज्या स्वरात ओरडतो, तो आवाज फार आवडतो. महेश, तुमचे शिंप्याचे चित्र सुरेख आले आहे. सुगरणीचे रंग याच काळात मस्त दिसतात, नंतर फरक ओळखणे कठिण होते. हे बघा अजून काही सुगरणीचे शिंपी पक्ष्याचे फोटो.... Image removed. Image removed. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
म
महेश हतोळकर Tue, 09/23/2008 - 09:46 नवीन
माझे नाही. अंतरजाल झिंदाबाद.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
द
देवदत्त Mon, 09/22/2008 - 19:48 नवीन
मस्त एकदम. शाळेतील कविता आठवली. अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/22/2008 - 19:49 नवीन
हो हे शिंपीण किंवा सुगरण पक्षीच! एका जागी इतकी घरटी म्हणजे खाली थोडी दलदल किंवा पाणथळ जागा आहे का? शिंपी आपले घरटे शक्यतोवर अशा जागी बांधतो कारण सापपासून धोका, अशा पाण्यावर लोंबणार्‍या, फांदीच्या टोकाला असलेल्या घरट्यात साप यायची शक्यता कमी. खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा तलावाच्या काठावर मी अशीच अनेक घरटी एका बाभळीच्या झाडावर बघितली होती साधारण पन्नास एक तरी असावीत. कुठला तलाव ते आता आठवत नाही. :( चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वृषाली Mon, 09/22/2008 - 20:27 नवीन
सुगरण पक्ष्याचे फोटो फार सुंदर आहेत वृषाली
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 09/22/2008 - 20:27 नवीन
अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला... एका पिलासाठी तिनं, जीव झाडाले टांगला..... ह्या बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या
  • Log in or register to post comments
व
वृषाली Mon, 09/22/2008 - 20:28 नवीन
सुगरण पक्ष्याचे फोटो फार सुंदर आहेत वृषाली
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 09/22/2008 - 20:33 नवीन
झकासराव, फोटो अन् त्यावरील टिपण्णी एकदम झकास आहे!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/22/2008 - 20:48 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Tue, 09/23/2008 - 01:32 नवीन
फोटो छान, टिप्पण्या मस्त. :-) हे सुगरण पक्षी. शिपीण पक्षी पानाला पान जोडून घरटे शिवतात, विणत नाहीत असे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 01:54 नवीन
झकासराव, सुंदर फोटो आणि वर्णन... क्लास कोल्हापूरी शोभलात... :) जियो...!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/23/2008 - 03:37 नवीन
फोटो आणी टीप्पणी एकदम झकास !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 09/23/2008 - 03:53 नवीन
झकासराव, सुगरणीचे घरट्यांची आदर्श कॉलनी आणि त्यावर केलेली टिपण्णी सह्ही केली आहे. फोटो तर अगदी मस्तच. :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 09/23/2008 - 05:27 नवीन
झकास रे झकासरावा! छायाचित्रं आणि त्यावरील भाष्य दोन्हीही एकदम झकास!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 09/23/2008 - 05:35 नवीन
मस्तच आभार ही माहीती दिल्या बद्दल ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/23/2008 - 05:55 नवीन
इवलीशी तीची चोच तेच हात तेच ओठ तुला दिले रे देवानं दोन हात दाह बोटं सुंदर चित्र! -(माणसाच्या वसाहतीत राहणारा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 06:17 नवीन
मस्त चित्र आहेत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 09/23/2008 - 06:20 नवीन
मस्त्च आहेत सगळे फोटो. मला दुमजली घर आवडल :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 06:58 नवीन
झकासराव, काय सॉल्लिड फोटो आहेत! दोनमजली घर असलेला सुगरणीचा खोपा पहिल्यांदाच पाहिला! तुझी कॉमेन्ट्री पण सही! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 09/23/2008 - 07:18 नवीन
http://vipravani.wordpress.com/ झकास्++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ ++++++++++++++++++++++++++इन्फिनिटी वि.प्र.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Tue, 09/23/2008 - 07:31 नवीन
झकास राव ! लई भारी चित्र आहेत. आवडली आपल्याला. तुम्ही केलंय का एखादं घर बुक. आत्तापर्यंत संपली सुध्दा असतील सगळी.
  • Log in or register to post comments
म
मिंटी Tue, 09/23/2008 - 08:19 नवीन
झकासराव खुप मस्त आले आहेत फोटो सगळेच...... सुगरणिचे दोन मजली घर पहिल्यांदाच बघितले..... ईतके सुंदर फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.... :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/23/2008 - 08:24 नवीन
फोटोज, झकासराव. दुमजली घरट्याचा फोटो प्रथमच पाहिला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/23/2008 - 10:46 नवीन
असेच म्हणतो. खूपच छान फोटोज!! येऊ द्यात अजून :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मदनबाण Tue, 09/23/2008 - 08:34 नवीन
झकासराव एकदम झकास फोटो आहेत.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 08:59 नवीन
ही तर झकास कॉलनी. झकासराव प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Tue, 09/23/2008 - 09:28 नवीन
झकासराव, फोटो एकदम झकास आलेत. अभिनंदन ! ---------------------------------- 'मी' महेश हतोळकर, तुमचे फोटो सुध्दा भारी आवडले, त्यातील रंगसंगती, image clarity सुरेख आहे ... त्यांच्या तांत्रिक माहितीचा खुलासा कराल काय ? उदाहरणार्थ, कॅमेरा, लेन्स, ऍपेर्चर / शटर स्पीड सेटिंग, ऑटोफोकस/फ्लॅश/ट्रायपॉड चा वापर केलात का, इत्यादि. - दिपोटी
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 09/23/2008 - 15:31 नवीन
इथे प्रतिक्रिया देवुन हुरुप वाढवणार्‍या दोस्तानो धन्यवाद :) "मी" यानी मनात असलेली शंका पुर्णच मिटवुन टाकली. धन्यवाद. तुम्ही टाकलेले फोटो खल्लास आहेत. :) धृव तु काढलेले फोटो उत्तमच रे. चतुरंग अगदि बरोब्बर ओळखल तुम्ही. खाली दलदल आहे. तिथे जाणे प्रचंड कठिण असल्यानेच मला क्लोज अप फोटो नाही मिळाला. त्यात माझ्या कॅमेर्‍यात फक्त १५ क्ष झूम आहे. तात्या शेठ, अहो म्हणूनच तर आम्ही तुमच्याकडे फोटुंसाठी वेगळा विभाग करा अस टुमण लावल होत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sat, 12/06/2008 - 15:58 नवीन
मस्तच टिपले आहेत फोटो. आणि त्याची कथाही छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
स
सोनम Sun, 12/07/2008 - 08:28 नवीन
झकासराव फोटो तर छान काढले आहे. तसेच पक्ष्याचे फोटो पाहायला मिळाले खूप छान. नाहीतर या सि॑मेटच्या दुनियेत( शहरात) पक्ष्यानी येणे आणि कोणाच्या घराजवळ वा बगीचेत घरटे बा॑धणे अशक्य झाले आहे. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. :T
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 12/07/2008 - 08:55 नवीन
आदर्श कॉलनी आवडली. फोटो आणि टिप्पणी 'झक्कास'! स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा