Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 05/29/2008 - 18:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4713 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

व
वरदा गुरुवार, 05/29/2008 - 18:47 नवीन
मस्त माहिती.. माझ्याकडूनही तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 20:09 नवीन
माहितीपूर्ण आहे लेख. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/29/2008 - 20:40 नवीन
सुंदर लेख रे रंगा! तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!! हेच म्हणतो...! आपला, (गिर्यारोहक) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/29/2008 - 20:58 नवीन
असेच म्हणतो. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/30/2008 - 06:36 नवीन
हेच म्हणतो..... (हिमालय जवळुन पाहण्याची ईच्छा)ठेवुन असलेला..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
भ
भाग्यश्री गुरुवार, 05/29/2008 - 22:19 नवीन
छान लिहीलेय.. मधे एकदा हिलरीचे आत्मचरीत्र वाचले होते तेव्हा त्या चढाईबद्दल, नंतरच्या वादाबद्दल खूप छान लिहीले आहे हिलरीने.. माणूस म्हणून पण चांगला होता.. हिमालयात शेर्पांच्या मुलांसाठी त्याने शाळा देखील काढली नंतर.. पुस्तकात अजुन बरेच होते, पण एव्हरेस्टची चढाई हा कळस आहे त्या पुस्तकातला.. मी मराठी अनुवाद वाचला होता, नाव अजिबातच आठवत नाहीय आता.. पण मिळालं तर जरूर वाचावे असे पुस्तक आहे.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 05/30/2008 - 07:14 नवीन
माहिती आवडली, शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेन्झिंग म्हणाला "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!" मोठ्या माणसांची हिच ओळख असते. डेविड शार्प ची नेमकी माहिती नव्हती पण वाचून दु:ख झाले. सामान्य आयुष्यातली लोकल ट्रेन पकडताना एखादा माणूस फलाटा वर पडतो आणि लोक त्याला चिरडून लोकल मध्ये चढतात, तसेच त्या दिवशी इतर गिर्यारोहक वागले आणि लेखक लिहितो त्या प्रमाणेच त्या एव्हरेस्ट ची मान लाजेने खाली गेली असेल.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 05/30/2008 - 07:22 नवीन
माहितीपूर्ण व छान लेख. एवरेस्ट म्हणले की छातीत गोळा येतो. त्या दोन लोकांना व त्यांच्या त्या अविस्मरणीय चढाईला माझा प्रणाम. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/30/2008 - 13:15 नवीन
लेख चतुरंग .. तुमचे लेख नेहमीच माहितीपुर्ण असतात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/30/2008 - 15:09 नवीन
तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!! मस्त माहितीवर्धक लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा