"सहज" मिसळपाववर टंकल्यावर हे लक्षात आलं !
माफी असावी महाराज (असा काही आमचा इरादा नव्हता)
कॉपीराइटमध्ये सहजपणे अडकलेला (नुसताच् चेतन) 8}
अवांतरः आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले"
एव्हढही काही निराश नाहि केलं (हे आपलं सहज मनात आलं म्हणुन हो)
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
चेतन,
कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली. लिहित राहा, र्ह्दयास भिडणार्या कविता अशाच जन्मल्या आहेत.
अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :) '' सहज चालतो, सहज बोलतो संस्थळावर सहज असतो,
सहज गस्त घालतो. सहज येतो, सहज जातो, सहज वाचतो, सहज चावतो तयाला 'सहज' असे म्हणतो'' ( सहजराव,( ह. घ्या. ))
राजे (verified= न पडताळणी केलेला)Wed, 05/28/2008 - 13:22नवीन
'' सहज चालतो, सहज बोलतो
संस्थळावर सहज असतो,
सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो,
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
जबरा !!!!!!!! :))
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || चेतन,
कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली.
लिहित राहा, र्ह्दयास भिडणार्या कविता अशाच जन्मल्या आहेत.
अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)
'' सहज चालतो, सहज बोलतो
संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो,
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
( सहजराव,( ह. घ्या. ))