Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ३

छ
छोटा डॉन यांनी
Sat, 04/05/2008 - 22:32  ·  लेख
लेख

Book traversal links for मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ३

  • ‹ मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग २
  • Up
  • मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7571 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/06/2008 - 06:17 नवीन
आम्ही वाचतोय !!! :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 04/06/2008 - 15:46 नवीन
चालू द्या,आम्ही वाचतोय !!! :) असेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इ
इनोबा म्हणे Sun, 04/06/2008 - 07:16 नवीन
"विविध [अव] गूणदर्शन व संध्याकाळी प्राजू, वरदा, मनस्वी, सॄला यांनी आयोजीत केलेले कविसंभेलन व चरोळी मैफील " हा हा हा! "धमाल, इनोबा, आंद्या, छोटा डॉन" यांनी आमाला शेवटच्या दिवशी "संध्याकाळी" रजा द्यावी कारण त्यांना त्यांच्या लोकल नातेवाईकांना भेटायचे आहे याच्यात माझा समावेश कोणी केला रे? डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. धमालराव देशमूख पाटील जिंदाबाद! विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. हाण तिच्यायला.... 'बेसनलाडू व धम्मकलाडूने' उत्तर म्हणून "मी काय म्हणतो, आपण समजा साजूक तुपातले लाडू बनवले तर दाह कमी होईल" असा सल्ला दिला. त्यावर विनोबा म्हणाले "च्यायला, ह्या झनझणीत मिसळपावात हे गूळमट लाडू कुठनं आले भौ ?" हे बाकी खरंय...:) आता यासंमंधीची अधिक माहिती व "अनुष्काभाभी स्पेशल डे" च्या साथी कॄपया "भाग ४ " ची वाट पहा ... आता कीती वाट पाहायला लावतोस लेका... डॉन्या लढ लेका.मस्तच.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 04/06/2008 - 07:43 नवीन
डॉनशेठ.. उत्तम चलू आहे चलू द्या ते आमच्या परिसंवादाचे नाव ' विडंबन आणि मी' बदलून 'बाई, बाटली, बिडी आणि मी' असे ठेवावे केशवसुमार
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 09:21 नवीन
शेठ तुमच्या मागणीप्रमाणं कार्यक्रमातला बदल सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात आला आहे ... पण हे "बाई" च नविन काय काढलतं ? जरा आमाला बी "नालेज" द्या ना राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
संजय अभ्यंकर Sun, 04/06/2008 - 08:46 नवीन
ह. ह. पु.वा. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 04/06/2008 - 09:02 नवीन
हाहा...झकास....; येउंद्यात....
  • Log in or register to post comments
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Sun, 04/06/2008 - 16:59 नवीन
स्कॉच शिवास रिगल,ग्लेन्न्फिडिच, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल , जॅक डॅनियल्स, टकिला, ड्राय मार्टिनी विथ ऑलिव्ह्स कि॑वा लाईम स्लाईसेस, "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" , AK47 cocktail, बकार्डी इन ऍपल जूस आणि पाणी, व्होदका [ स्पेशली स्मिरनॉफ ] इन टोमॅटो जुस आणि पाणी, जिन इन लाईम कॉर्डीअल आणी फ्रेश वॉटर लाईम, वेगवेगळ्या बियरा [ बडवायझर, किंगफिशर, फोस्टर ] इत्यादी इत्यादी .... ह्या सर्व स्वर्गीय पेयांच्यामुळे तुमचे संमेलन एकदम झकास चालले असेल अशी भाबडी आशा !!!!! पण आम्हाला बोलवणे कसे आले नाही ह्याचाच विचार करत आहे :) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 04/07/2008 - 05:52 नवीन
सिंगल माल्टवाली ग्लेनमोरांजी शिवाय तात्याचे कसे होणार??? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोट्या
र
रामदास Sun, 04/06/2008 - 17:57 नवीन
कटी साक आता मिळायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 08:41 नवीन
सोलकढी! नी ती मासाहारी कधी झाली रे डॉन्या.......शिंच्या....... ..............सावन्त वाडीत नारळाचे दूध आणि कोकमाच्या आगळाची सोलकढी प्यालेला विजुभौ सावन्तवाडीकर
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/07/2008 - 10:18 नवीन
अरे बाबल्या... कालतर गुढीपाडवादेखील होऊन गेला... तू आपला अजुन शिमग्यातच रमला आहेस... च्यामारी, एकेकाला धर-धरुन 'आकाशारून पडली लाकड॑...' च्या धर्तीवर चा॑गल॑च घोसळून काढतोयस की!!! जियो मेरे शेर :-)) त्यावर चिडून धम्याने "डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. हा हा हा!!! परत ही सवय लागणार दिसत॑य. आत्ता जेवायला जातानाही क्युबिकलमधल्या मित्राला अस॑च म्हणालो. आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. :-)))))))))))))) जाऊदे रे. आपला च्या-बिझनेसचा पार्टनर है तो. ल॑टनला शाखा काढणार आहे आपल्या बिझनेसची. दिला सोडून.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 04/07/2008 - 14:45 नवीन
आयला डॉन्या एकदम खल्लास लिहीलयं रे......... आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. आयला या वेळी माझी तर एकदम फुल्ल टु च करुन टाकली राव......थांब बघतोच आता तुझ्याकडं..... तरी शेवटी "टिंग्याने" घाबरू नका, मी काही तरी तरकीब काढतो असे सांगितले. काळजी नको......तरकीब व्य.नि.ने पाठवत आहे.....जमल्यास पुढच्या भागात टाक. "अनुष्काच्या ऊपस्थीतीत मिपा कमेटीची सभा, त्यात वेगवेगळे ठराव व अहवाल वाचन " आपल्याला सगळं डिटेल्डमध्ये पाहिजे बरं का? म्हणजे कोण कोण कोणाला कोणाला काय काय म्हटलं ते? क्काय? अवांतर - पुण्यात मिसळीला शुद्ध साजूक तुपाची फोडणी घालतात डॉनभाय, आमच्या माथी हे पातक नको.....आम्ही (इनायकभौंसमोर) पुण्याबाबत काही मत देउ इच्छित नाही कारण आम्ही स्वत: डायहार्ड रामनाथप्रेमी आहोत.......अन् शेवटी पक्का पुणेकर असल्याने "आपला तो बाब्या" वगैरे वगैरे........ असो, पु. भा. ल. ये. दे. - टिंग्या
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 06/21/2008 - 06:34 नवीन
आजचा मेन्यु काय आहे डॉनभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा