Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छोट्या डॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इ
इनोबा म्हणे यांनी
Fri, 03/28/2008 - 20:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20310 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 03/28/2008 - 21:10 नवीन
आमच्या पण.... अवांतर : डॉन्या, सध्या मिपावर मदिराविषयक लिहीणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडण्यासारखं आहे.... तेव्हा तु आपला 'ऊसाचा' रस घेउनच वाढदिवस साजरा कर..त्याने झोपही 'गाढ' लागते असं म्हणतात ;) (शुभेच्छुक) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 03/28/2008 - 21:16 नवीन
माझ्याही शुभेच्छा !!! HAPPY BIRTHDAY
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/28/2008 - 22:27 नवीन
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/28/2008 - 22:34 नवीन
माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 03/28/2008 - 23:06 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! केशवसुमार...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 03/28/2008 - 23:30 नवीन
छोटा डॉन एक वर्षाने अजून मोठा झाला. :) माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
क
कारकुन Fri, 03/28/2008 - 23:54 नवीन
तात्या विडंबनांपेक्षा हे वाढदिवसांचे बोर्ड जास्त वात आणतात असे वाटत नाही का? कृपया विचार करा! असो, 'छोटा डॉन' ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (शुभेच्छुक) कारकुन
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 03/29/2008 - 00:18 नवीन
शुभेच्छा देणे वा सुयश चिंतणे यातील कोणत्या बाबी आपल्याला वात आणतात ते सांगा.... शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे.... असो, याबाबत काय तो अंतिम निर्णय जनरल डायर घेतीलच परंतु तुमच्या वाढदिवशी असे 'वात' आणनारे बोर्ड लागणार नाहीत याची जबाबदारी आमची..... कळावे, लोभ असावा. छोटी टिंगी ;) अवांतर : तुम्ही नुकतेच रुजू झालेले 'कारकुन' दिसताय....असो, मिपावर सर्वांचेच स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कारकुन
व
वरदा Sat, 03/29/2008 - 00:23 नवीन
शक्यतो अशा पिंका या धाग्यात टाकणे म्हणजे माणूसघाणे प्रकारचे लक्षण आहे असे आमचे प्रांजळ मत आहे.... १००% सहमत
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 01:33 नवीन
छोटा डॉनसाब, आपको इस सालगिरहकी बहोत, बहोत शुभकामनाएं! आपका, पीला डाम्बिस
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 03/29/2008 - 05:32 नवीन
छोटा डॉन ला खोका भरून शुभेच्छा ! नीलकांत
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 03/29/2008 - 05:50 नवीन
मिस़ळपावच्या म्हणजे माझ्या दुसर्‍या कुटुबांकडून मिळालेल्या ह्या शुभेच्छांबद्दल मी आपले आभार मानून आपल्या प्रेमाची किंमत कमी करत नाही ... आपला स्नेह असाच वॄद्धिंगत होत राहो हिच "विठ्ठलाचरणी " प्रार्थना ... सध्या थोडे घरच्यांसाथी वेळ देत असल्यामुले मला गेले ८ दिवस "मिपाच्या कट्ट्यावर व खास करून पुण्यातील समारंभात" येणे जमले नाही या बद्दल तहेदिलसे माफी मागतो ... लवकरच "धमु" शी बोलुन पुढचे ठरवू ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Sat, 03/29/2008 - 06:02 नवीन
छोटे डॉन काका.... आपल्या वर्धापन दिनाला मनापासुन शुभेच्छा.. मि प कट्ट्या ची आय्डीया साक्षात तुमची होती..पण तुम्हीच दान्डी मारली असे कळते. तुम्ही काडी टाकली धमु ने ती आगोटी फुंकर ( कसली ते विचारु नका) मारुन पेटती ठेवली ..हे सर्व कळाले. पुन्हा केवळ काड्या टाकुन निघोन जाणार नाही ऐसे आश्वासन या वाढदिवसी द्या...कट्टावर हजेरी लावाल असे ही आश्वासन द्या ...( छो.डॉन की तलाश ११ कट्टों के मि पा कर कर रहे है) तुम्च्या वर्धापन दिनास आम्ही सगळे हे गाणे गातो डॉन चाचा तुम कितने अच्छे ;तुम्हे प्यार करते सब बच्चे...... ( बाय द वे.....घोड्या किती वर्षाचा झाला हो. अजुन लोळत पडलाय) मनापासुन शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 06:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 06:29 नवीन
झालं! लागली का वाट!! आता आमच्या शुभेच्छांना कोण विचारणार!!:)) मी पण आता प्रत्येक शुभेच्छेबरोबर ऍजेलिना जोली किंवा जेसिका अल्बा यांचे (सवस्त्र) फोटो पाठवायला सुरवात करणार आहे...:))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:22 नवीन
डांबिसा, तू अमेरीकेत राहतोस ना? अरे ज्या बाईवर मी एकेकाळी मनापसून प्रेम केलं आणि आजही करतो, अशी एक बाई तिथे राहते. तिचं नांव सिंडी क्रॉफर्ड! तिचंही एखादं भेटकार्ड बनवून टाकलंस तरी चालेल...:) बाय द वे, मिपावर एकदा मी सिंडी क्रॉफर्डच्या अमेरीकेतील पत्त्याविषयी व फोन नंबर विषयी विचारणा केली होती, ती चर्चा इथे वाच आणि त्याबाबत जर तुला काही माहिती असेल तर त्याच चर्चेत ती माहिती दे! इथे अधिक विषयांतर नको असे वाटते.. आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या क्रॉफर्ड! जळ्ळं मी मरेन तेव्हा पोचवायला ती सिंडीही यायची नाही आणि आमची अनुष्काही यायची नाही! :) [स्वगत!]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 19:13 नवीन
आम्हा सर्वांच्या आवडत्या अनुष्काला कुणा जळ्ळ्यामेल्याची दृष्ट लागू नये म्हणून शेजारचा 'काळा ठिपका' का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 03/29/2008 - 19:44 नवीन
:))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विवेकवि Sat, 03/29/2008 - 07:45 नवीन
आपणा॑स वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. आपलाच विवेक वि.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/29/2008 - 08:12 नवीन
वाढदिवसाच्या पेटी -पॅक शुभेच्छा!!!!! (आपला अंडरग्राउंड सदिच्छु) मदनबाण
  • Log in or register to post comments
व
विजय आचरेकर Sat, 03/29/2008 - 09:09 नवीन
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Sat, 03/29/2008 - 09:31 नवीन
डॉनराव कुणास ठाऊक पण तुमचा जन्मदिवस मिपावर साजरा होतो. हा सर्वांत मोठा इतिहास असलेल्या मिपा नावावर वेगळा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा आणि शुभच्छांचा वर्षाव झाला त्यांचे अभिनंदन करण्यार्यामध्ये श्रीमान ....... आघाडीवर होते. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. व ती राहोत दीर्घकाळ या मिपा डॉन पदावर राहाण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला. मिपाचे जेष्ठ नेते ............ यांनी आपला कर्यकरणीने पारित केलेला ठराव ......... दाखविला हा ठराव त्यांनी मिपा वर सादर करुन प्रतिक्रिये साठी सोपविला. आपणास दीर्घयुरारोग्य लाभावे ही मिपा जवळ प्रार्थना.... कळावे लोभ नसावा........ संजीव
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 03/29/2008 - 13:13 नवीन
छोटा डॉन तुला खुप सार्‍या शुभेच्छा! आणि तो छोटा असल्याने आशिर्वाद देखील :) अवांतर : माझ्या लहान भावाचा वाढदिवस देखील मार्च मध्येच असतो. आणि त्याने जास्त दंगा केला की मी त्याला चिडवत असायचो की तु शिमग्याच्या महिन्यात जन्माला आला आहेस म्हणून एवढी बोंबाबोंब करत असतोस :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 03/29/2008 - 13:45 नवीन
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 03/29/2008 - 14:00 नवीन
रा. रा. छोटे डॉन यांसी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 03/29/2008 - 14:32 नवीन
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Sat, 03/29/2008 - 15:13 नवीन
िव्कास०१५४ छोटा डॉन..... माझ्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... िवकास िश्दे
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 03/29/2008 - 18:07 नवीन
छोटा डॉन उर्फ हरिप्रसाद या॑स आमच्याकडूनही शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 13:44 नवीन
माझ्या वतीने ६० मिलिउसाचा रस जास्त घ्या. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 06:19 नवीन
च्यामारी, आम्ही म्हणजे नेहमीच वरातीमागून घोड॑... असो, डॉन्या, वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा !!!! खुप खुप मोठा हो!!! आभाळाहूनही मोठा.....पण रहा मात्र "छोटा डॉन" :-)) चला, आपल्याकडून करायच॑ काम झाल॑....ए भौ...आता पार्टी कधी??????? - धम्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 03/31/2008 - 08:37 नवीन
छोट्या डॉन्या तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुझ्या आणि तुझ्या प्रियजनांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 03/31/2008 - 16:51 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Mon, 03/31/2008 - 17:26 नवीन
डॉन भाऊ हॅप्पी बड्डे!!! (बाल्कनीसे उतरके इष्टालसे) अघळ पघळ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा