Skip to main content

पेन्सिल शेडींग चित्र

लेखक बबन ताम्बे यांनी रविवार, 20/06/2021 16:34 या दिवशी प्रकाशित केले.

खरे म्हणजे मिपावरील प्रसिद्ध चित्रकार श्री. चित्रगुप्त साहेब यांनी मला सुचना केली होती की चित्रकार व्हायचे असेल तर कॉपी न करता स्वतःचे काही तरी रेखाटावे. तसा प्रयत्न चालू आहे पण साधना ही आवडती अभिनेत्री गेल्यानंतर तिचे चित्र काढायचा मोह आवरला नाही.

sadhana


वाचने 7376
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया