प्रेरणा : http://misalpav.com/node/21389
"तुझ्या हाती ब्लेड आहे"
खुंट, खुंटच राहतात,
तेव्हा वेदना वळावते,
घोटतात नाजूक गालही!
चेहरा जळत असला,
तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!!
फक्त असे केश उमलत जाऊन,
'फेस' मुळातुन सुरकुतू नये,
इतकंच जपतोय..
शेवटी,
बिन-पाण्याची ही 'दाढी
जितकी नीटनेटकी
तितकाच आयुष्याला
गोरेपणा....!!
-डहाणु
वाहव्वा !
In reply to वाहव्वा ! by चौकटराजा
आणखी काही माहिती.
सुखी रे बाणा
@चौकटए राजा. " पंचतुंड
In reply to @चौकटए राजा. " पंचतुंड by मदनबाण
माझे सर्व लक्ष फोटो काढण्यातच जास्त होते,
In reply to माझे सर्व लक्ष फोटो काढण्यातच जास्त होते, by चिंतामणी
+१
मस्तच रे धन्यवाद एका छान
In reply to मस्तच रे धन्यवाद एका छान by ५० फक्त
चालेल.
कार्यक्रमाची फोटोरूपी ओळख छान
In reply to कार्यक्रमाची फोटोरूपी ओळख छान by प्रचेतस
+१
सहमत !
In reply to सहमत ! by परिकथेतील राजकुमार
>>>>मी त्या फालतूपणाला उबलो
In reply to सहमत ! by परिकथेतील राजकुमार
अरे काय हे
फोटो उत्तम आहेत रे बाणा. हाय
In reply to फोटो उत्तम आहेत रे बाणा. हाय by गवि
बरोबर आहे
हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय
In reply to फोटो आवडले नाहीत.ह्यात काय by बंडा मामा
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय
फोटो आवडले मदनबाण