मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ Sat, 01/18/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा Sat, 10/17/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा Sat, 10/17/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव Mon, 10/19/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

सीता रागाने हनुमंताला "तुझ्या आईची छूत्री " म्हणाली

खिलजि ·
लेखनविषय:
काव्यरस
चावडीवर बसून बसून टपोरी टाळकी वैतागली इतक्यात बंड्याच्या डोक्यात नामी कल्पना आली नेहेमी का म्हणून हिणवून घ्यायचे स्वतःला एकदा तरी दाखवून द्यायचे आपण कोण आहोत ?

करायला गेलो आत्महत्या

खिलजि ·

चित्रगुप्त Sat, 02/02/2019 - 09:36
फर्मास कविता.
सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो....
....सिलिंगसकट वरची बाई खाली आली ..... असे असते तर काय घडले असते तेही लिहा.

खिलजि Sat, 02/02/2019 - 13:17
चित्रगुप्त साहेब , हि बाईची कल्पना एकदम जबरदस्त होती ... भन्नाट झाली असती कविता , आधीच डोक्यात आली असती तर.. अन हो पुनश्च धन्यवाद सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना ..

केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून करायला गेलो आत्महत्या टाकला दोर उभा वर पंख्यांला राहत्या नव्या घरी गच्चं मारुनी गाठ दाखवणार होतो आयुष्याला पाठ घेतला गळफास तेव्हा गदागदा हलु लागले सिलिंग फुसका बार निघतोय कि काय ? याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग साला , नको तो डोक्याला ताप झाला सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो घातली बिल्डरच्या नावाने शिवी साला बिल्डर हाय कि न्हावी ?

उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती

खिलजि ·
मी इकडून आलो ती तिकडून आली मी बघताच थांबलो पण ती निघून गेली सुस्कारा सोडत वर बघितले हळूच इकडेतिकडे बघितले दुसरी मटकत येतच होती ती पण न बघताच निघून गेली कैक आल्या वाटेवरती अशाच गेल्या वाटेवरुनी अजून एक दुरुन येत होती चालता चालता लाजत होती काय होतंय ते काहीच कळेना उगाच छाती धडधडत होती गजरा सुंदर माळलेला चेहरा कोमल उजळलेला लटके झटके बघुनी सारे भाव मनातील पिसाळलेला जवळ येऊनि मला म्हणाली काका, घड्याळात वाजले किती ?

च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं

खिलजि ·
च्या मायला बॅट घ्यायची होती हातात अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं पण व्हायचं होतं येगळंच तिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं एकदा का लग्न झाले नक्की समजा झाली तुमची चक्की दळत राहा जात्यावाणी पळत राहा चोरावाणी चंद्र सूर्य मग एक भासतील तारका क्षणात लुप्त होतील सारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील उरलेसुरलेले केसही उडतील जसं जसं कुटुंब वाढेल तुमची "सावित्री "तुम्हास कुटून काढेल थोरामोठ्यांचं बघता बघता आयुष्य सार्थकी लागेल माझे पण असेच काहीसे झाले जास्त जाच नको म्हणून गेलो पोपटवाल्या ज्योतिषाकडे त्याने सांगितल्या प्रमाणे वडाला उलट फेरे मारले गणपतीला अ

लाल करा ओ माझी लाल करा

खिलजि ·

खिलजि गुरुवार, 05/03/2018 - 14:06
धन्यवाद मित्रा . आज तुझ्या अभिप्रायाच्या खुशीमध्ये काही टिम्ब फ्री ....... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by दुर्गविहारी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/03/2018 - 22:21
दुत्त दुत्त ! लोकांचे मणोरंजण झालेली बघवत नाही ना तुम्हाला =)))) खिलजीराव तुम्ही घाब्रु नका , मिपा हे कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही. तुम्ही रोज किमान एक तरी कविता पाडाच ! प्रतिसाद देत नसलो तरीही आम्ही वाचत आहोच ! आस्तिकनास्तिकपाव अन मोदी अन पप्पु वादा पेक्षा तुमच्या कविता नक्कीच भारी आहेत ! आणि हो कवितेत शेवटी " खिलजी म्हणे " किंव्वा " खिलजी अल्लाउद्देनपीरु" किंव्वा " कहे खिलजी" अशी काहीतरी स्वाक्षरी घ्या की !

In reply to by प्रसाद गोडबोले

जेम्स वांड Fri, 05/04/2018 - 23:08
खिलजि नाव वाचून खालचे खचाखच तलवार काम वाचले की बरे असते पण एकदम खाली 'सिद्धेश विलास पाटणकर' वाचले की खिलजि शेंडी उडवत बोधगयेत तर्पणाला बसल्यागत फीलिंग येतं. :D

चित्रगुप्त गुरुवार, 05/03/2018 - 22:45
कवितेच्या बाबतीत तरी ज्या ज्या वेळी जे जे मनात उमटत राहील ते ते तात्काळ लिहीत रहाणे बरे, त्या वेळी बर्‍या-वाईटाचा विचार करत बसलो तर लिहीणेच खुंटण्याची शक्यता असते. नंतर प्रसिद्ध करण्यापूर्वी शक्यतो पुन्हा पुन्हा वाचून काही सुधारणा केल्या जाऊ शकतात. मात्र चित्रकलेप्रमाणेच काही सुचल्यावर पटकन केलेल्या स्केचमधे जो ताजेपणा आणि जोम असतो तो त्यावर जास्त काम करण्यातून हरपत जावा, तसे कवितेच्या बाबतीतही होऊ शकते. एकंदरित खिलजींचा कविता प्रवास जोमात चालला आहे, हे छान. घ्या तुमची (कविता) लाल करतो: . . .

गामा पैलवान गुरुवार, 05/03/2018 - 23:12
सिविपा, काय प्रेमळ कविता आहे हो. कुणाच्या तरी गाली लाली चढेल. थोडी लाल मात्रा कमी करा म्हणतो! ;-) आ.न., -गा.पै.

खिलजि Fri, 05/04/2018 - 15:06
धन्यवाद चित्रगुप्त साहेब तीन चित्रांची भेट त्रिमूर्तीवानी भासली पाहिल्यात प्रसन्न उधळण आनंदाची दुसऱ्यात काळजीची लाल लकेर दाटली तिसरं असंच काहीसं पण जरा येगळं त्या दोघांपेक्षा वर रात्र तर खाली दूर कुठेतरी चूल पेटली या लाल रंगात खरंच आहे साऱ्या रंगांची लाली कुठे मुक्त उधळण आनंदाची तर कुठे पेटतात मशाली मी खरंच आता विचार करतोय कल्पना येऊ द्यायच्या अश्याच बाहेर कि मूग गिळून गप्प बसायचं कसं नि कुठे आणि किती थांबायचं सांगा असं तोंड दाबून अजून किती जगायचं मलाही वाटतं साऱ्यांनी मला एकदा तरी समजावं काय लिहिलंय त्यापेक्षा काय सांगतोय ते उमजावं दुसऱ्यानी नाही केली तरी चालेल पण आयुष्यात एकदा तरी स्वतःची लाल करावं सिद्धेश्वर विलास पाटणकर

जेम्स वांड Sat, 05/05/2018 - 15:30
स्वमुखाने माझी स्वतःचीच लाल करा हो म्हणण्याला लैच दम लागतो, नाहीतर लोक! आयुष्यात आलेले पसाभर अनुभव आढयपणे मांडून लोकांनी आपली लाल करावी ही अपेक्षा बाळगून असतात (ते ही जालावर) रच्याकने, तुम्ही इथे स्वतःच स्वतःची लाल का करून घेताय? Laughter

खिलजि Sat, 05/05/2018 - 15:46
मी एक लाल बावटा आहे पाटणकर घराण्याचा दिवटा आहे शेंडीपासून गरापर्यंत पवित्र नारळ व्हायचं व्हतं पण आज एक पावटा आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही लाल झाल्याशिवाय दिवस काय पुढे जात नाही कुणी नाही केली तर स्वतःहून केल्याशिवाय राहत नाही

तिमा Sat, 05/05/2018 - 15:50
काय लाल करा, ते जरा संदिग्ध आहे. पण बहुतेक, 'माकड म्हणतं, माझीच लाल', या म्हणीतलाच अवयव अभिप्रेत असावा. लोकांनी नाही केली तर , खूप मिसळ खा, पाव न खाता! त्यानेही कार्य सिद्धीस जाईल. -- खिल(वा)जी

लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान

ती पहाट ओली(झालेली! ;) )

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस Sat, 03/17/2018 - 14:05
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला आणि आम्ही रसिकही तुमच्या काव्यानंदात बुडून जाऊन त्रुप्त होतो.

In reply to by प्रचेतस

@
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला
}~ आखीर एक विडम्बक ही दुसरे विडम्बक को पेहेचाण सकता हैं ।। http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

नाखु Sat, 03/17/2018 - 23:07
ओघवती काव्ये, तर काही ओघळती काव्ये अखिल मिपा "दरवाजा बंद तर आजार बंद "अभियानांतर्गत जन हितार्थ जारी

In reply to by दुर्गविहारी

प्रचेतस गुरुवार, 03/22/2018 - 19:20
त्यांना हे असल्या प्रकारचे लेखन नेहमीच भारी जमते. तरी त्यांच्या सुवर्णकाळातील लेखनाच्या मानाने हे लेखन काहीसे निम्न दर्जाचे झालेय.

In reply to by प्रचेतस

सूड Fri, 03/23/2018 - 16:00
त्यांचा आनंद पोटात माईना असं हवं खरं!! कारण आनंद पोटात माईना झाला रे झाला की माणूस लोटा धरुन वावरात शिरतं. =))

In reply to by सतिश गावडे

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif मला एकदा घुसू द्या ,धनाजी संगे बसू द्या! त्याच्या म्हशी माझा तांब्या अश्शी जोडी जमू द्या, मला एकदा घासू द्या! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

चौकटराजा Tue, 04/03/2018 - 19:34
त्या तोडफोड करणार्या अजो'ड धाग्यांचा कंटाळा आला होता . आस्तिक नास्तिक अज्ञेय वाले सर्वानाच अपरिहार्य असणार्या तांब्याचा विजय असो !

पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकले