ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची
DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
काय दिसतायत चित्रे!
अतिशय सुंदर!
भूक लागली वाचून!
एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं?
म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?
सपष्टपणे 'चिकन' असं लिहिलेल्या धाग्यात येऊन अशी तक्रारवजा सूचना करणे हादेखील पुणेरीतला एक 'फाऊल'आहे का?
भाषणातल्या तिसऱ्या वाक्याला विनोद केला नाही की जसा होतो तसा...
शाकाहारी साठी नेहेमीचे यशस्वी कलाकार (पनीर, बटाटे इत्यादी ) दिलेत आधीच, पण अजून एक म्हणजे अमेरिकन स्वीट कॉर्न चे दाणे. हे उकडून मग थोडे कोरडे करून ह्या मिश्रणात तव्यावर फ्राय करून घ्या.....नक्कीच छान लागेल... (अजून वेगळी चव हवी असेल, तर असे उकडलेले कॉर्न चे दाणे थोडं कॉर्नफ्लॉवर लावून मग ह्या मिश्रणात घोळवून, मस्त तेलात डीप फ्राय करून घ्या...अजून वेगळी चव लागेल...फ्राईड कॉर्न इन हनी अँड पेपर!