दसरा!
रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.
पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.
मस्त!
छान आकाशदिवा...
In reply to छान आकाशदिवा... by दादा कोंडके
हो नक्कीच !!!
आकाशकंदिल सुरेखच बनवला आहे.
विद्युत
In reply to विद्युत by प्राजु
इथे सगळीकडेच मिळतात हल्ली
In reply to इथे सगळीकडेच मिळतात हल्ली by प्रचेतस
त्यावर फुलबाजी लावता येते का
In reply to त्यावर फुलबाजी लावता येते का by प्रभो
विद्युत फुलबाजी लागेल.
गेल्या वर्षी ही असली
फोटो आवडले.
कंदिल
प्रिया ब ह्यांच्या धाग्यातुन
मस्त !
धन्यवाद !