(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?)
कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत,
त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ?
बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना
दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे
माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही
माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही
गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च
रक्त संपत आ
ताजी म्हणावी अशी पुळि आता
हे विडंबन टाकून अ.आ. च्या
@पुळी पचकन दाबून फोडावी
In reply to @पुळी पचकन दाबून फोडावी by अत्रुप्त आत्मा
या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन
In reply to या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन by प्रचेतस
@संभ्रमात पडल्या गेले आहे.
In reply to @पुळी पचकन दाबून फोडावी by अत्रुप्त आत्मा
आत्माराम विडंबन विद्यापिठाची
In reply to आत्माराम विडंबन विद्यापिठाची by जेनी...
@येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>>
In reply to @येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>> by अत्रुप्त आत्मा
आत्म्याचा जर शिरच्छेद होऊ शकत
In reply to आत्म्याचा जर शिरच्छेद होऊ शकत by प्रचेतस
@तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ
In reply to @तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ by अत्रुप्त आत्मा
गुर्जि शब्द गहाळ आहे कि अक्षर
In reply to गुर्जि शब्द गहाळ आहे कि अक्षर by जेनी...
काय ते नीट ठरवुन सांगा बघु
जय पुजादेवी.....