मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

कन्या मानव्याची

gsjendra ·

मी केळं मी शहाळ मी रताळ उपासाला सिताफळ मी भेंडी मी वांगी मी पुंगी लालचुटुक गाजराची मी रिक्षा मी एसटी मी पी एम टी काळ्या कळकट धुराची मी म्हमद्या मी म्हादु मी साधू चल करुया जादू मी कावळा मी सावळा मी मावळा सतरा इंच छातीचा मी दगड मी बोकड मी मी माकड नारळाच्या झाडावरचे मी गाल मी पाल मी साल पिकलेल्या फणसाचे मी ओके मी ओके मी ओके ओके ओके हा टाटाचा ओके टाटाचा ओके धुण्याचा साबण कपडे जादा धोने वाला ओके जादा चलने वाला ओके ओके हा टाटाचा ओके टाटाचा ओके धुण्याचा साबण टाटाचा ओके धुण्याचा साबण टिंग टिंगटि डिंग श्रोते हो आता ऐकुया काही ठळक बातम्या......... पैजारबुवा,

In reply to by जेपी

नाखु 20/04/2016 - 10:31
म्हणतात धो धो धुणे..... एक डाव धोबीघाट पंखा नाखु

वेल्लाभट 20/04/2016 - 11:34
मी प्लेट मी वेट मी सेट शेक प्रोटीनचा मी फसल मी मसल मी कसल बेटकुळ्या फुगलेल्या मी गजर मी अधर मी जबर गाडा आयुष्याचा मी शोध मी बोध मी क्रोध हरवलेल्या वेळाचा

सनईचौघडा 20/04/2016 - 14:10
आऽराऽरा पार बाजार उठवलाय की.. माझेही दोन पैसे... मी ओटा मी गोटा मी काटा पायात रुतणारा मी भांग मी रांग मी बांग मशिदीत दिली जाणारी मी भक्ष मी दक्ष मी अक्ष स्वतःभोवती फिरणारा मी मंदी मी कंदी मी संधी हातातुन निसटणारी मी वेग मी आवेग मी वेध भविष्याचा जेंद्र चौसले अत्मबोध (स्वतःला स्वत:चा )

नाखु 20/04/2016 - 17:00
मी मोठा मी खोटा मी सोटा पाठीत बसणारा मी अढी मी गढी मी दाढी नको तेंव्हा वाढणारी मी कडका मी धडका मी फडका इथली धूळ तिकडे करणारा मी खत्री मी संत्री मी मंत्री काय्द्यातून(सलामत) निसटणारा मी धागा मी जागा मी त्रागा अवकाळी भूच्छत्रीचा. खत्मशोध (कुणाला कशाचा )

पैसा 21/04/2016 - 12:51
अरारा! श्री कवी-धागाकर्ते, वाईट वाटून घेऊ नका. कविता लिहिण्यातली तुमची भावना पोचली. पण बाकी सगळ्या विडंबनकारांना दाद दिल्याशिवाय रहावत नाही! =))

नीलमोहर 21/04/2016 - 13:05
मूळ कवींसकट इतरही सर्वांना __/\__ (आत्ता वेळ नाही, नाहीतर आमीबी भर घातल्यावीण सोडलं नसतं ;)

मी अधीर मी बधीर मी रुधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसर्‍याची मी सौंदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)

लग्न म्हणजे काय असतं ?

अभिषेक पांचाळ ·

अजून येऊ दे. अवांतर : मलाही वाटलं लग्न या विषयावर काथ्या कुटायचा आहे. अन रैवारचा पोहे खात खात काथ्या कुटायचा माझाही चांगला मुड होता :( -दिलीप बिरुटे

पैसा 17/04/2016 - 11:31
अपेक्षाभंग. मला वाटले जान्हवी न मुक्ता बर्वे टाईप मुली न मिळणाऱ्याना एक लेक्चर देता येईल. कसचं काय!

In reply to by पैसा

जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी अपेक्षा असणारे लोकं डोक्यावर पडलेले असतात असं माफक निरिक्षण. सतत गोग्गोड गोग्गोड गोग्गोड बोलुन डोकं किटवणारी, हापिसात बसुन काम कमी अन टैमपास करणारी, सुमारे ९० वर्षातुन एकदा वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती जन्माला घालणारी बायको ज्याला हवी असेल तो माणुस लग्नासाठी मॅचुअरचं नाही असं म्हणेन. अरे बायको कशी पायजे, फट्टाकडी. सतत उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा कैतरी रोमँटिक बोलणारी इ.इ. हॅशटॅग रेवाक्का =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 17/04/2016 - 12:32
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे। कहते है के गालिब का है अंदाजे बयां और। या अड्ड्यावर कधीतरी. नीटच समजावून सांगेन! बाकी तुमच्या धाग्याचा उपसंहार सांगितला नाहीत. सल्ले देणाऱ्याना धन्यवाद म्हणून दी एन्ड सांगायची पद्धत असते!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती 17/04/2016 - 17:17
अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा मार्‍या हय? माझ्या विवाह मंडळात नावनोंदणी केलीस की जादू बघशीलच!

In reply to by अभ्या..

रेवती 17/04/2016 - 18:22
वेगळा धागा काढा. सगळेजण विनोदी उखाणे घेतील. तुलाही नाव घ्यायला लावणार मग! तेंव्हा लाजलास तरी नाव घ्यावच लागेल.

In reply to by अभ्या..

नाखु 18/04/2016 - 09:48
यमकांसाठी भेटा किंवा लिहा... हमखास यमके शिका फाडफाड ! विरोधी प़क्षाची करा पाडापाड ! यमके गुरुजी संचालीत खटकेबाज यमक शिकवणी वर्ग. ता.क.मे सुट्टीत सोलापुरात्/मिरजेत/कोल्हापुरात उन्हाळी वर्ग चालविले जातील

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती 17/04/2016 - 19:22
मग मला कसं समजलं नाही? की तिथेही ड्यू आयडी आहे? ;) असो. आता तुला एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक मॉडेल, एक शिरेलीत काम करणारी हिरवीन यांची स्थळे पाठवून देते. नर्सची स्थळे आजकाल नोंदणी करून घेत नाही हे सूडच्या अनुभवावरून माहितच असेल. तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.

In reply to by रेवती

तिकडे ड्युआयडी चालत नाहीत म्हणे.
तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
ठ्ठो!!!

अभिषेक पांचाळ चांगली कविता. तुम्ही मिपावर नवीन दिसता. त्यामुळे तुम्ही खालील धाग्याचा एका बैठकीत अभ्यास करा. ह्याहुन उत्तम आणि रिअलिस्टिक कविता लिहु शकाल. शंकानिरसनासाठी टवाळ कार्टा ह्या आयडीला व्यनि अथवा खरड करु शकता. वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

अजया 17/04/2016 - 12:46
=))) त्यांचा या विषयावर अनेक वर्षांचा दांडगा अभ्यास आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत....

In reply to by एस

नाखु 18/04/2016 - 09:51
त्या स्थीतीला कोण घोडा (की गाढव) आहे ते कळत नाही हे नक्की आणि कळाल्यावर फार उशीर झालेला असतो. दैनीक खुलासा मधून याचकांची पत्रेवाला नाखुस.

लग्न म्हणजे काय असतं हो बघायचं ठरतं , ओळख कुठून निघते . फोटो जातात घरी , देवाण घेवाण होते . फोटोवरून मग , बैठक होते घरी . मुलगा येतो बघायला , मुलीच्या दारी . पत्रिकेतले दोष गुण मान पान , देणं घेणं जुळून आले कि हे सारे , जळून येतात मनं बैठकी होतात , बस्ताही बसतो . लगीनघाईत व्यस्त , हरएक दिसतो शेरवानी , साडी सारंकाही ठरतं बघता बघता घर , माणसांनी भरतं . तारीख एक ठरते मंडपही सजतो . नवरीला पाहून मंडपी , मग नवराही लाजतो . एक मुलगा , एक मुलगी एक नवरा , एक नवरी अक्षदा अन आशीर्वाद घेऊन बारात जमली हावरी अक्षदा पडतात , आशीर्वादही मिळतो . नवरीचा भाऊ हक्काने , नवऱ्याचा कान पिळतो . निरोप घेता नवरी

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या ·

वा! ताई! तुमची स्वतंत्र स्टाईल लगेच ठाव घेते मनाचा. अप्रतिम लिहिता. अजून लिहीत रहा! वाचत राहू! चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना या गीताची आठवण झाली.

आशयाची शब्दांशी गट्टी नाही जमली नको म्हणता धरलेली फुगडीही सुटली स्वारी, नाही आवडली! Sandy

माहितगार 17/04/2016 - 15:13
कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या परिस्थितीवर असेल, पण का कोण जाणे ते मला सहजच मोठ्याशहरात आलेल्या शहरी कष्टाच्या उन्हात होरपळून निघणार्‍या बालकामगारांवर अथवा कोवळ्या वयातील तरुणांवर लावावे वाटले.

In reply to by माहितगार

प्रभास 14/09/2016 - 00:46
अगदी बरोबर... असेच वाटते... पण मूळ रचनाच इतकी सुंदर आहे की तिच्या गर्भरेशमी अर्थाच्या कोंदणातून बाहेर पडूच नये असे वाटते... :)

पथिक 14/09/2016 - 15:19
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा!
काय ओळी आहेत ! अवघी कविताच सुंदर आहे.

तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

एकटा !

ब़जरबट्टू ·

व्यथा पोचली/भिडली. फक्त आता वेगळा चालू असल्याने अंमळ घाई झाली का कविता टाकायला? (शेम टू शेम YZ मित्र असलेला) Sandy

अभ्या.. 15/04/2016 - 16:10
आइशप्पाथ. खत्तरनाक. जबरा म्हणाव का अजून काय? . . माझ्या नशीबात न्हाइत राव अस्ले वायझेड. ;)

घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला, मित्र आला, तो धुरात धुसमटलेला, आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला, सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला, आता तिघे, क्षण बावचळलेला.. इशारा घुमला, YZ मंदावलेला, येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला.. आता परत आम्ही दोघे, मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला... (सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)

मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी

तर्राट जोकर ·

एस 15/04/2016 - 08:48
म्हणूनच तर फुलनदेवी पैदा होतात!... आणि महाराष्ट्राने स्वतःला जास्त पुरोगामीही समजू नये. इथेही कमीजास्त प्रमाणात हेच सुरू आहे! :-(

तजो, सुन्न करणारी ही हिंदी कविता मराठीत आणणे अवघड आहे. हिंदीचा बाज वेगळा मराठीचा वेगळा. तुमचे भाषांतर हिंदीचे आहे हे उमगते (ते नैसर्गिकच आहे) पण तुम्ही ते अशा खुबीने केले आहे की मूळ कविता व भाषांतर यातील फरकाची रेषा अत्यंत फिकट होत चालली आहे हे जाणवते. हिंदीत अशी अनेक काव्यरत्ने आहेत ती जर भाषांतर करुन मराठीत आणायचे ठरवलेत तर एक मोठे काम आपल्या हतून होईल....बघा हे जमते आहे का... म्हणजे मला खत्री आहे जमेलच.. ( जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर !) :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

तर्राट जोकर 15/04/2016 - 14:40
धन्यवाद जयंतजी, गेल्या तीन चार कवितांपासुनच अनुवादाचे काम सुरु केले आहे. एका भाषेचा आशय, विषय, लहजा सही सही पकडून दुसर्‍या भाषेत आणणे हे खरेच शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे हे जाणवायला लागले. पण मजा येते आहे. ह्या कवितेचा हिंदी बाज उत्तर हिंदुस्थानातल्या लोकगीतांच्या पद्धतीचा आहे असे वाटते, अर्थात माझा तेवढा अभ्यास नाही. तो बाज तसाच मराठीत आणू शकलो असेल तर यशस्वी झालो असे वाटेन. वेगवेगळ्या ढंगांच्या, मराठी जनांत जास्त माहित नसलेल्या हिंदी कवींच्या रचना इकडे मांडण्याचा संकल्प आहे. बघू, कितपत जमतो ते. आपला आशिर्वाद असु द्या आणि कुठे चुकले तर मार्गदर्शन अवश्य करा.

राही 15/04/2016 - 10:20
अनुवाद जमून गेलाय. हिंदीचे जळजळीत, अर्थवाही आणि तीव्र-थंड उपहासात्मक शब्द मराठीत आणणे ही मोठीच कसरत असते. हिंदीचे शब्दवैभव दांडगे आहे. अर्थबहुल अल्पशब्दी लिखाण नेहमीच अनुवादात कसोटी पाहाते. मला तर इंग्लिश्पेक्षा हिंदीच कठिण वाटत आलीय अनुवादासाठी. जमलाय. आवडला अर्थात. आशयाविषयी काय बोलणार? बोलायचे होते ते सर्व कवितेत आहेच.

In reply to by राही

तर्राट जोकर 15/04/2016 - 14:47
राहीजी, धन्यवाद. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आशय, विषय आणता आला तरी एखाद्या भाषेतलं सौंदर्य स्थलांतरीत होऊ शकत नाही. मला हिंदी आणी मराठी दोन्ही तितक्याच प्रिय आहेत. पण अनुवाद करतांना बर्‍याच शब्दांवर अगदी ठप्प होउन जातं डोकं. तो अर्थ, तोच आशय, तीच लय पकडण्यासाठी नेमका शब्द शोधतांना त्रेधा उडते. नुसते शब्दाला शब्द दिला तर कविता ठोकळेबाज होते, मरते. त्यापेक्षा नकोच असे होउन जाते. मला माझ्या मर्यादा जाणवतात. आपली भाषा म्हटली तरी चपखल शब्दसंग्रह कमी पडतो हे भाषेच्या कमतरतेपेक्षा वैयक्तिक कमतरता वाटते. आधीच्या एका अनुवादावर अभ्याच्या दोनच ओळी अगदी स्वयंभू काव्य होत्या. त्यात व्यक्त झालेली कळकळ उसनी वाटत नव्हती, अस्सल वाटत होती.

जव्हेरगंज 15/04/2016 - 20:02
__/\__ खरंच जळजळीत ! भावानुवाद इतका उत्तम जमलाय की मूळ कविता वाचायची गरजच वाटली नाही! जियो !!

ऊत्तम भावानुवाद ! मूळ कवितेतेले सुन्न करणारे भाव आणि वेदना, दोन्ही बरोबर पोहोचले. तुमची मराठीवरची मांड उत्तम आहे हे या लेखनात दिसते आहेच ! अजून येऊंद्या. ( जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर !) :-) वादविवाद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, त्यामुळे तो थांबविणे योग्य होणार नाही. परंतु, वादविवादाच्या गरमागरमीत, "योग्य उत्तराचा शोध घेणे" हा वादविवादाचा खरा उद्येश विसरला जाऊन तो बर्‍याचदा कळत-नकळत "काहीही करून स्वतःचा मुद्दा जिंकणे" असा कधी होतो हे ध्यानात येत नाही. तसे झाले की तो लोकशाहीला मारक ठरतो. इतके भान ठेवणे खूप जरूरीचे आहे. हे तुम्हाला नाही तर उर्धृत वचनामुळे आठवलेले एक सर्वसामान्य निरिक्षण आहे. :)

मृत्युन्जय 16/04/2016 - 12:08
दाहक वास्तव आहे हे. अनुवाद छान जमला आहे. बिह्रार आणि यु पी मध्ये भीषण परिस्थिती आहे जातियवादाची. अर्थात भोतमांगे कुटुंबाची करुण कहाणी बघता महाराष्ट्राही मागे नाही .

नीलमोहर 16/04/2016 - 12:36
असे लिखाण एरवी कधी वाचनात आले नसते, ते सहज-सोप्या शब्दांत सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक आभार. तुमचे लिखाण प्रभावी असतेच त्यामुळे मूळ कविता शक्यतो वाचली जात नाही.

कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे.

एकरूप

रातराणी ·

प्रचेतस 14/04/2016 - 12:07
वाह...! घाटमाथ्यावर उभं राहून पाताळेवेरी गेलेली दरी निरखण्याचा आनंद आगळाच. उन्हाळ्यात अगदी राकट धाकट पुरुषी दिसणारा घाटमाथा पावसकाळात मात्र नव्या नवरीसारखा हिरवाकंच शालू नेसून येतो.

सस्नेह 17/04/2016 - 14:28
पोचले मी घाटमाथ्यावर ! ते पायरीचा गंध फारच आवडले. अतिशय आवडली अलवार कविता.

घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी घाटमाथ्यावर

सदाफुली

अभिषेक पांचाळ ·
कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ

तुझं माझं नातं

अभिषेक पांचाळ ·
रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते भरती ओहोटी तर येतच असते माझी , तर कधी तुझी यात मती फसते - अभिषेक पांचाळ

शब्द प्रेम!

निमिष सोनार ·

होबासराव 13/04/2016 - 17:50
पकवणे हेच शस्त्र, पकवणे हेच अमूचे अस्त्र जास्त पकवल्याने होउ शकत युद्ध, पकवल्याने मिळते शांती पकवणे हीच नीती, पकवणे हीच अमुची मिती पकवणे हेच आमचे कर्म, पकवणे हेच फळ पकवणे हेच दैवत, पकवणे हेच अमुचे वैभव पकवणे हीच दृष्टी, पकवणे हीच सृष्टी पकवायला समुच्च जग अमुचे, लोकांना पकवणे हेच जीवन अमुचे लोकांना पकवणे हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

होबासराव 13/04/2016 - 18:37
जय आणि विरुची जोडि असे संबोधुन आपण मज पामराला प्रकांडपंडितस्वयंमप्रकाशितसाहित्यसुर्याच्या रांगेत बसवुन आपण जो बहुमान दिलात त्याबद्दल आपला ऋणि राहिल. पण नाय हो आमचि ति लायकि नाय...आम्हि फक्त पकलेले म्हणजेच पिकलेले फळ दगड मारुन पाडणारे...ते पकवण्याचे मह्त्कार्य करायला प्रकांडपंडितस्वयंमप्रकाशितसाहित्यसुर्य समर्थ आहेतच.

लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

-स

सुधीरन ·
तुझ्या ओल्या केसांचा गंध करीत नाही मला धुंद- शॅम्पू का बरे लावतेस? तुझे डोळे तसे अगदी गहिरे वगैरे आहेत- लेन्सेस का वापरतेस? तुझ्या ओठांची लाली थोडी कडू बघ लागते- लिपस्टिक कसलं लावतेस? तुझ्या गोब-या गालांना कुस्करणं मला आवडतं- त्यांना क्रीम का फासतेस? कितीदा तुला सांगितले नटू नकोस उगाचच तू- अशीच मला आवडतेस!