दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना.
वेताळ
त्या खाली 19 Oct 2009 - 12:01 pm | पर्नल नेने मराठे
त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या.
पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला.
माफ करा :S
चुचु
प्रतिक्रिया
19 Oct 2009 - 11:18 am | सुबक ठेंगणी
बेसनाचे लाडू छान तुळतुळीत चकचकीत दिसत आहेत! साजुक तूप का? :)
19 Oct 2009 - 11:25 am | दशानन
बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
19 Oct 2009 - 11:24 am | बाकरवडी
बेसनाचे लाडू, शन्करपाळे मस्तच :)
अवांतर :- भरपूर पैशे दिस्तायेत ;)
आयला उंट पण आहे पर्नलगर्ल्कदे ;) =;
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
19 Oct 2009 - 11:26 am | अवलिया
वा वा वा
तृप्त... ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
19 Oct 2009 - 11:27 am | सहज
चुचुतै उत्तम छायाचित्र संग्रह आहे.दिपावली २०१० दिवाळी अंक "सबकुछ चुचु" करता !
19 Oct 2009 - 11:31 am | मदनबाण
व्वा.मस्त फोटो... :)
रांगोळी एकदम भारी आहे.
तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
19 Oct 2009 - 11:39 am | वेताळ
दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना.
वेताळ
19 Oct 2009 - 12:01 pm | पर्नल नेने मराठे
त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या.
पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला.
माफ करा :S
चुचु
19 Oct 2009 - 12:06 pm | बाकरवडी
आणि तो उंट त्याचे काय ? ~X(
त्याच्याखाली वाघ किंवा मोर तर नाहीये.;)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
19 Oct 2009 - 12:09 pm | पर्नल नेने मराठे
मी स्वत वाघीण आहे :D ;)
चुचु
19 Oct 2009 - 12:13 pm | अवलिया
वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची????
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
19 Oct 2009 - 12:15 pm | दशानन
>>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची????
+१
कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
19 Oct 2009 - 12:17 pm | अवलिया
कोल्हापुरात नकली वाघिणी पण असतात का ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
19 Oct 2009 - 12:19 pm | पर्नल नेने मराठे
पुरे आता X( तात्या ओरडतिल खरडवही वापरा म्हणुन
चुचु
19 Oct 2009 - 12:27 pm | बाकरवडी
वाघिण घाबर्ली :S :O
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
20 Oct 2009 - 5:08 am | Nile
हेच म्हणतो, अरबस्थानात मुळात दिवाळी! धर्म गेला की हो म्हसनात!
19 Oct 2009 - 12:18 pm | अवलिया
उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
19 Oct 2009 - 12:50 pm | बाकरवडी
आमचा आकाशकंदिल
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
19 Oct 2009 - 3:14 pm | मनीषा
रांगोळी खूपच छान .. मधे ठेवलेल्या पणत्या सुंदर दिसत आहेत.
20 Oct 2009 - 12:43 am | मिसळभोक्ता
दिवाळीला श्रीखंड ??
धर्म बुडला !
सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे.
(दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
20 Oct 2009 - 12:56 am | लवंगी
रांगोळी मस्त
20 Oct 2009 - 2:54 am | मस्तानी
तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :)
sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ...