✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझे 125 वर्षाचे आजोबा.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 10/12/2009 - 09:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4204 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

सुरेख !!!

पर्नल नेने मराठे
Mon, 10/12/2009 - 10:35 नवीन
सुरेख !!! आजोबा डोळ्यासमोर उभे राहिले. चुचु
  • Log in or register to post comments

मस्त लेख

अवलिया
Mon, 10/12/2009 - 10:37 नवीन
मस्त लेख सामंत काका(आजोबा) ! :) आधी शीर्षकवाचुन असे वाटले की सहजरावांवर लेख टाकला की काय ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
Mon, 10/12/2009 - 12:45 नवीन
मस्त लेख सामंत काका(आजोबा) ! --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सहजराव

सखाराम_गटणे™
Mon, 10/12/2009 - 12:53 नवीन
सहजराव इतके व्रुदध आहेत? मला तर ते तरुन वाटत होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

फेन्टास्ट

विष्णुसूत
Mon, 10/12/2009 - 10:38 नवीन
फेन्टास्टिक सामंत साहेब: "तो सदाचा हंसमूख चेहर्‍याचा माझा "आजा " जो आम्हा सर्व नातवंडाना माडा-पोफळीच्या बनात नेऊन निसर्गावर कविता म्हणून दखवायचा,तोच माझा "आजा" जो औदूंबराच्या चवथुर्‍यावर माझ्या आजी बरोबर बसून गुजगोष्टी करताना तिच्या पासून दूर बसूनसुद्धा सरळ सरळ तिच्यावर प्रेम करताना भासलेला. " "परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे." फार आवडलं माझी विनंती आहे कि तुम्ही तुमचे सर्व लेखन डिजीटल फॉरमॅट मधे जरुर साठवुन ठेवा. तुमचं सर्व लेखन मी वाचलेलं आहे. जरी इथे तुमच्या लेखना ला भरभरुन प्रतिसाद मिळत नसतिल तरी हि त्याची क्वालिटि फार चांगली आहे. तुम्ही एखादे पुस्तक जरुर प्रकाशित करु शकता. अभिनंदन आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मलाही माझे

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 10/12/2009 - 13:01 नवीन
मलाही माझे आजोबा आठवले.मी दहावीत असताना ते गेले त्यामुळे माझं बालपण त्यांच्या सानिध्यातच गेले.खुप छान लिहले आहे.
  • Log in or register to post comments

छान....!

sneharani
Mon, 10/12/2009 - 13:02 नवीन
मस्त लेख सामंत काका(आजोबा) ! परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे." छानच...
  • Log in or register to post comments

सामंतकाका,

यशोधरा
Mon, 10/12/2009 - 14:37 नवीन
सामंतकाका, हा तुमचा मला आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडलेला लेख!
  • Log in or register to post comments

मला पण

लवंगी
Mon, 10/12/2009 - 20:02 नवीन
खरच, आजोबा डोळ्यापुढे उभे राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असेच म्हणतो !

मिसळभोक्ता
Mon, 10/12/2009 - 22:32 नवीन
-- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आजोबा!

विलास आंबेकर
Mon, 10/12/2009 - 20:23 नवीन
नमस्कार, सामंत साहेब, आजोबांच्या आठवणी वाचुन मला माझ्यापण आजोबांची आठवण झाली. माझे आजोबा मी लहान असतांनाच गेले. पण मला त्यांचा अभिमान वाटायचा कारण ते गावात पैलवान म्हणुन प्रसिध्ध होते. ( माझ्याकडे बघुन तुम्हाला अजिबात कल्पना येणार नाही ). ते छान उंचेपुरे, गोरे, धिप्पाड शरिरयष्टिचे, लांब झुपकेदार मिशांचे होते. असो, तुमचे कौतुक करता करता मी माझ्या बद्दल बोलत सुटलो की! तेव्हा, असेच छान छान लेख लिहित जा! धन्यवाद! विलास आंबेकर.
  • Log in or register to post comments

हम्म

चित्रा
Mon, 10/12/2009 - 23:56 नवीन
>माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करताना ह्या दुःखाच्या दाहाला आणि भितीला मी सामोरा गेलो होतो. दु:खाचा दाह - शब्द चपखल सापडले आहेत. लेख आवडला, वेगळे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments

मस्त लेख!!!

स्वप्निल..
Tue, 10/13/2009 - 01:39 नवीन
>>माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करतांना.... मला हे करायला मिळालेच नाही ... :( स्वप्निल
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन!

चतुरंग
Tue, 10/13/2009 - 05:00 नवीन
माझे आजोबा आठवले. ते गेले त्यादिवशी मी व बाबा बाहेरगावी गेलो होतो आणि नेमकी कधी नव्हे ते ३ तासाच्या प्रवासाला बस न मिळाल्याने ६ तास लागले होते. घरी आलो तो आजोबा गेलेले होते! :( शेवटची भेट झालीच नाही. (दु:खी)चतुरंग
  • Log in or register to post comments

काळीज हललं

भोचक
Tue, 10/13/2009 - 15:43 नवीन
सामंतकाका छान लेख. काळीज हललं. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

म्हातार्‍

विसोबा खेचर
Tue, 10/13/2009 - 16:03 नवीन
म्हातार्‍या, सुरेख रे! तात्या.
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/13/2009 - 16:13 नवीन
सामंत साहेब, लेख आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 10/14/2009 - 05:57 नवीन
तुम्हा सर्वांना हा माझा लेख आवडल्याचे वाचून आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार न मानून कसं चालेल.? मनस्वी आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा