✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(भैरवी)

च — चतुरंग, Wed, 10/07/2009 - 09:32

प्रतिक्रिया द्या
4611 वाचन

💬 प्रतिसाद (22)

कल्ला !

विशाल कुलकर्णी
Wed, 10/07/2009 - 09:58 नवीन
कल्ला ! जबरा विडंबन ....... सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मस्तच...रंगाशेठ

वेताळ
Wed, 10/07/2009 - 10:03 नवीन
ह्याचीच वाट पहात होतो. छान कविता आहे. =)) वेताळ
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/07/2009 - 10:54 नवीन
हीहीहीही ... अदिती
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 10/07/2009 - 11:26 नवीन
हाहाहाहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

होहोहोहो --

अवलिया
Wed, 10/07/2009 - 12:12 नवीन
होहोहोहो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हॅ हॅ हॅ

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/07/2009 - 12:17 नवीन
हॅ हॅ हॅ हॅ पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हे हे हे

निखिल देशपांडे
Wed, 10/07/2009 - 12:27 नवीन
हे हे हे हे निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हु हु हु हु

गणपा
Wed, 10/07/2009 - 13:54 नवीन
हु हु हु हु ( क्रम चालु ठेवणे क्रमपात्र आहे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

हॉ हॉ हॉ

धमाल मुलगा
Wed, 10/07/2009 - 16:34 नवीन
भारीच की :) पण कवितेतून वास्तवात उतरुन पाहतो तेव्हा पुरणपोळी, कटाची आमटी आणि सोबत कितीही भारी असलेली सुरा.....ये समिकरण कुछ पचा नही राव. पण वाचायला मजा आली ना....फिनिश! आपुन लोड नाय घेतला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हः हः हः

प्रभो
Wed, 10/07/2009 - 16:57 नवीन
हः हः हः जबरा !!! >>पण कवितेतून वास्तवात उतरुन पाहतो तेव्हा पुरणपोळी, कटाची आमटी आणि सोबत कितीही भारी असलेली सुरा.....ये समिकरण कुछ पचा नही राव. एकावेळेस एकच घ्यावं या मताचा आहे मी.... --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त , मजा

अमोल केळकर
Wed, 10/07/2009 - 11:37 नवीन
मस्त , मजा आली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 10/07/2009 - 13:37 नवीन
पण पुरणपोळीचे तुडुंब जेवण झाल्यावर दारु वगैरे?? अंमळ जायफळ वगैरे घालून केलेल्या गरम गरम पुरणपोळीत जी नशा आहे ती काही औरच! देन अगेन प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता. :-)
  • Log in or register to post comments

सहजकाका

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/07/2009 - 14:40 नवीन
तुमच्या जहाल आणि मादक संपतात तिथे पुरणपोळी सुरू होते, समजलात का? (फ्लोटर्स कुठे गेले माझे?) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहमत. सप्र्

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/08/2009 - 08:44 नवीन
सहमत. सप्र्यांकडची पुरणपोळी आणि मुसाभाईकडचं हलीम हे एकदमच सुरू होतात आणि एकमेकांशी १८० अंशाचा कोन साधतात जणू एका बिंदूतून निघणारे २ किरण. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वाह

गणपा
Wed, 10/07/2009 - 13:57 नवीन
वाह रंगाशेठ लै दिसांनी ईडंबन. मझा आ गया..
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ.

गणपा
Wed, 10/07/2009 - 14:07 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

हा हा..

केशवसुमार
Wed, 10/07/2009 - 16:29 नवीन
रंगाशेठ, मागिल पानावरून पुढे..उत्तम.. चालू दे.. (टोळभैरव)केशवसुमार
  • Log in or register to post comments

'ह'ची बाराखडी

सुधीर काळे
Wed, 10/07/2009 - 16:52 नवीन
मला वाटलं 'ह'ची बाराखडी संपतेय कीं नाहीं! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

रंगाशेठ अवतरले आहेत

संदीप चित्रे
Wed, 10/07/2009 - 18:49 नवीन
बर्‍याच दिवसांनी तू लिहिलेलं विडंबन वाचायला मजा आली रे
  • Log in or register to post comments

मजा आली.

क्रान्ति
Wed, 10/07/2009 - 20:04 नवीन
आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी, 'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही वा! मस्त विडंबन!:) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

+१

सुबक ठेंगणी
गुरुवार, 10/08/2009 - 04:07 नवीन
:)) हा शेर आणि शेवटची ओळ सही जमली आहे. :)) (ब्रम्हानंदी टाळ्या वाजवणारी) सुबक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

(भैरवीला) दाद देणार्‍या सगळ्यांचे आभार!

चतुरंग
गुरुवार, 10/08/2009 - 01:07 नवीन
पुरणपोळी आणी दारु असे कसे? असा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांच्यासाठी - जो हवा तो मेन्यू निवडू शकता, इथे आम्ही दोन्ही दिलेत, एकामागे एक घेतलेच पाहिजेत असे नाही! चॉईस इज युवर्स!! ;) (उच्चभ्रू)चतुरंग
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा