✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सत्यकथा

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
गुरुवार, 09/24/2009 - 08:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10549 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

बापरे!

क्रान्ति
गुरुवार, 09/24/2009 - 08:18 नवीन
@) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

खरंच ही

प्राजु
गुरुवार, 09/24/2009 - 08:33 नवीन
:O खरंच ही सत्यकथा आहे का????? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

डॉक्टर

दशानन
गुरुवार, 09/24/2009 - 08:43 नवीन
:W डॉक्टर साहेब... पेशंटाना भीती काहून घालत आहात... :''( मी नाय येणार जा तुमच्याकडे :D *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

डॉक्टर

प्रशान्त पुरकर
गुरुवार, 09/24/2009 - 09:45 नवीन
:O डॉक्टर साहेब........ खरंच ही सत्यकथा आहे का...?
  • Log in or register to post comments

भीती

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/24/2009 - 10:36 नवीन
भीती वाटण्यापेक्षा वाईट वाटलं जळून मरणार्‍या त्या बाईसाठी! अदिती
  • Log in or register to post comments

सहमत.

गणपा
गुरुवार, 09/24/2009 - 22:23 नवीन
अगदी असेच वाटले. -गणपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

भीती आणि

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 00:47 नवीन
भीती आणि वाईट दोन्ही वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा दंतकथा

बाकरवडी
गुरुवार, 09/24/2009 - 11:22 नवीन
@) :O अशा दंतकथा वगैरे मस्त वाटतं वाचताना! छान :) सत्यकथा ????? फोटो काढला का बंगल्याचा आणि त्या जळालेल्या बाईचा ? मिपावर डकवा की ! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

डॉक्टर

श्रावण मोडक
गुरुवार, 09/24/2009 - 12:58 नवीन
डॉक्टर तुम्हीसुद्धा! (या भयकथा लेखकांच्या मालिकेत)
  • Log in or register to post comments

कथा भारीच

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/24/2009 - 13:07 नवीन
कथा भारीच हो डॉक. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

+ १

प्रसन्न केसकर
गुरुवार, 09/24/2009 - 13:08 नवीन
डॉक्टर तुम्हीसुद्धा असेच म्हणतो! पण सत्यभयकथा आवडली. मी एका बंगल्याबाबत अशीच कथा ऐकलीये पण तुम्ही लिहीली आहे तोच तो बंगला का माहिती नाही. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

डॉक्टर ..

टारझन
गुरुवार, 09/24/2009 - 13:11 नवीन
=)) डॉक्टर .. मांत्रिक लोकांशी युती का ?
  • Log in or register to post comments

डॉक्टर...

धमाल मुलगा
गुरुवार, 09/24/2009 - 14:03 नवीन
तुम्हीसुध्दा???? (शुभारंभाचा प्रयोग दिसतोय ;) ) तरीच गेल्यावेळी क्लिनिकमध्ये तुमच्याकडं ते गंडेदोरे दिसत होते तर! :? ह्म्म.....
  • Log in or register to post comments

आयला लई भारी गोष्ट..

योगी९००
गुरुवार, 09/24/2009 - 15:56 नवीन
गोष्ट म्हणून ठिक आहे. पण सत्यकथा असेल तर एक सांगावे वाटते.. सगळ्यात शेवटी गच्चीत जेव्हा आजीला आणलं तेव्हा ती एकदम चमकली. तिचा चेहराच बदलला. तिनं एक क्षण 'त्या' बंगल्याकडे पाहिलं आणि झर्रकन वळून ती पायर्‍या उतरू लागली. कदाचित त्या कर्नाटकी (कर नाटकी) आज्जीला आधीच माहित असावे की त्या बंगल्यात एक भाजून मृत्यू झाला आहे. लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून कदाचित तिने हे नाटक केले असेल.. ही एक शक्यता आहे हो... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

सत्यकथा

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 09/24/2009 - 17:16 नवीन
वरील कथा ही खरोखरंच सत्यकथा आहे. त्या कर्नाटकी आजी पहिल्यांदाच तिथे आल्या होत्या व एकूणच गोष्टीला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने फारशी कुणाला ठाऊक नव्हती. आजही ह्या गोष्टीची चर्चा केलेली माझ्या मित्राच्या घरी चालत नाही; सगळेच मूग गिळून राहणे प्रिफर करतात. आता माझा तो मित्र अमेरिकेत असल्याने मीही फारसा तिकडे जात नाही त्यामुळे अजून 'ती' बाई दिसते का वगैरे ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments

आता तुम्ही

दशानन
गुरुवार, 09/24/2009 - 17:22 नवीन
आता तुम्ही तीनदा सांगत आहात म्हटल्यावर.... आपली तर दातखीळीच बसली राव @) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

माझीपण

लवंगी
गुरुवार, 09/24/2009 - 17:40 नवीन
:S @) :S
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सत्यकथा

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 09/24/2009 - 17:17 नवीन
वरील कथा ही खरोखरंच सत्यकथा आहे. त्या कर्नाटकी आजी पहिल्यांदाच तिथे आल्या होत्या व एकूणच गोष्टीला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने फारशी कुणाला ठाऊक नव्हती. आजही ह्या गोष्टीची चर्चा केलेली माझ्या मित्राच्या घरी चालत नाही; सगळेच मूग गिळून राहणे प्रिफर करतात. आता माझा तो मित्र अमेरिकेत असल्याने मीही फारसा तिकडे जात नाही त्यामुळे अजून 'ती' बाई दिसते का वगैरे ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments

घाबरवा गरीबाला..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/24/2009 - 18:34 नवीन
सू हा स...
  • Log in or register to post comments

दाढखीळी

विनायक प्रभू
गुरुवार, 09/24/2009 - 20:21 नवीन
बसली की हो डॉक्टर
  • Log in or register to post comments

बापरे!

स्वाती२
गुरुवार, 09/24/2009 - 22:54 नवीन
बापरे! आजीबाई फारच धीराच्या.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्म!

प्रभाकर पेठकर
Fri, 09/25/2009 - 00:58 नवीन
वाचतानाच तळपाय थंड पडले. डॉक्टर, मी ही अशा एका माणसाला प्रत्यक्ष भेटलो आहे ज्याला भूत-भविष्याचे 'दर्शन' व्हायचे. माझ्या स्वतःबद्दल तसेच, माझ्या सख्या भावाबद्दल (त्याला प्रत्यक्ष न भेटता/पाहता) त्यांनी केलेले कथन तंतोतंत खरे निघाले. त्यामुळे अशा व्यक्ती असतात ह्यावर माझा अनुभवसिद्ध विश्वास आहे. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा