✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मीनाकुमारी

स
सहज यांनी
Wed, 09/23/2009 - 11:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5702 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

झकास्स्स्

मदनबाण
Wed, 09/23/2009 - 11:46 नवीन
झकास्स्स्स..... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद सहजकाकांना सादर समर्पित

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/23/2009 - 11:54 नवीन
सहजकाका व्यनीतून बाहेर आले हे उत्तम! आता पुन्हा एक जोरदात लेखनस्पेल सुरू होऊ देत ... कथा चांगली आहे. क्रमशः टाकून जास्त फुटेज खाता आलं असतं. अदिती
  • Log in or register to post comments

आईशप्पथ.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/23/2009 - 12:08 नवीन
आईशप्पथ. काय घाबरलो कथा वाचून. हिंदीत छोट्या भयकथा असतात तसाच प्रयत्न मराठीत केला गेला आहे असे जाणवले. मतकरींसारखे 'सहजराव भयकरी' हे देखील एक उदयोन्मुख भयकथाकाराचे नाव वाटू लागले आहे आहे. छान छान! असेच लिहीत रहा. -(घाबरलेला)भुतोबा टेरर
  • Log in or register to post comments

कथा छानच

निखिल देशपांडे
Wed, 09/23/2009 - 12:00 नवीन
कथा छानच आहे... आज काल सगळेच लोक भयकथा लिहित आहेत... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

छान

सुबक ठेंगणी
Wed, 09/23/2009 - 12:11 नवीन
सुटसुटीत सहजकथा...
  • Log in or register to post comments

येकदम

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/23/2009 - 12:28 नवीन
येकदम शॉल्लीड !! आपल्याला आवडली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त हो

अवलिया
Wed, 09/23/2009 - 12:35 नवीन
मस्त हो सहजराव... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

वा!

समंजस
Wed, 09/23/2009 - 12:42 नवीन
वा! छान!!! सध्या मिपावर भयकथा सप्ताह सुरु आहे असे दिसतेय :SS काहि दिवस मिपा पासुन दुर राहावे का :S :?
  • Log in or register to post comments

हात

JAGOMOHANPYARE
Wed, 09/23/2009 - 12:49 नवीन
हात फिरवणार्‍या बाईचे चित्रही टाकायला हवे होते........ आणखी लईच भारी वाटले असते.. चारोळ्या सारखा नवा लेखन प्रकार आला आहे... भुतोळ्या.. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्रावण मोडक
Wed, 09/23/2009 - 12:48 नवीन
[प्रेरणा = जास्त विश्लेषण करु नका, काल तात्या, परा, प्रमोदकाका यांच्या कथा वाचुन मी पण "भास-आभास" हॉरर श्टॉरी एकदम हाय काय नाय काय म्हणतं लिव्हली बघा. या कथेचा जिवंत अथवा मृत व्यक्ति किंवा कथेशी संबध नाही, आढळल्यास योगायोग समजा . ] पण हे सगळं सिगरेटच्या पाकिटावरच्या त्या वॉर्निंगसारखंच झालं. आधी वाचलीच कथा.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Wed, 09/23/2009 - 12:51 नवीन
ट्र्याजेडी क्वीनची ट्र्याजेडी वाचून अंमळ हळवा झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

ऑं?

श्रावण मोडक
Wed, 09/23/2009 - 12:56 नवीन
अंमळ हळवा झालो ऑँ? काय हे धाडस? बरा आहेस ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

धमाल मुलगा
Wed, 09/23/2009 - 15:04 नवीन
ट्र्याजेडी क्वीनची ट्र्याजेडी वाचून अंमळ हळवा झालो. असेच हळवा होतो...हे आपलं... झालो! सहजराव, बर्‍याच काळानं म्यान केलेली लेखणी उपसलीत की :) आता येऊ द्या आणखीही जोरदार. -(सहजश्रींचा मित्र) धम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हेच

Nile
गुरुवार, 09/24/2009 - 04:34 नवीन
हेच म्हणतो! -हळवोबा नेचर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अपेक्षाभंग

हर्षद आनंदी
Wed, 09/23/2009 - 12:57 नवीन
शीर्षक वाचुन वेगळेच वाटले आधी वाटले की मीनाकुमारीचे काही फोटो, तिच्या आयुष्यातील काही प्रसंग असे काहीतरी असेल, पण इथली मीना जमेना... बाकी, कथा एकदम म्स्त
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Wed, 09/23/2009 - 14:16 नवीन
सॉलीड भयकथा. असेच अजूनही लिहीत रहा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

त्रोटक...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/23/2009 - 15:15 नवीन
कथेतील तपशीलात बरीच पोषणमुल्ये असूनही कथा म्हणावी तितकी सशक्त झाली नाही. भयकथेसाठीची वातावरण निर्मिती तयार न होता धक्कादायी शेवटाची रहस्यकथा होण्याच्या मार्गावर गेली. 'क्रमशः' येईल असे वाटले होते पण अनपेक्षित पणे कथाच संपली. अगदी आखुड लेंघा घालावा तशी. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/23/2009 - 17:34 नवीन
सहजकाका की जय!!! भयकथाज्वरसाथीतली ही बेष्ट कथा वाटली ब्वॉ!!! सहजकाकांनी लेखन वाढवावे ही विनंती. आणि अदितीशी सहमत. सहजकाका व्यनितून बाहेर आले हे एक बरे झाले. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आले

विनायक प्रभू
Wed, 09/23/2009 - 19:26 नवीन
ना? बरे झाले. त्यांनी लिहावे आणि आम्ही वाचत राहावे. पण बंद का केल होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मस्त कथा

लवंगी
Wed, 09/23/2009 - 17:41 नवीन
सहजकाकांनी लेखन वाढवावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

लै भारी

दशानन
Wed, 09/23/2009 - 17:51 नवीन
लै भारी !... जाम टरकली नाय पण भारी हाय लिव्हलं ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

हॅलोविनची लागण

चित्रा
Wed, 09/23/2009 - 18:05 नवीन
आत्तापासून सर्वांनाच झाली आहे असे दिसते आहे. कथा चांगली आहे, अचानक संपली.
  • Log in or register to post comments

रात्री टिव्ही पाहणारी फॅमिली आवडली.

वेताळ
Wed, 09/23/2009 - 18:14 नवीन
रात्री दीडला असा कोणता कार्यक्रम ती फॅमिली बघत होती? वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Wed, 09/23/2009 - 19:47 नवीन
आवडली कथा. अवांतर :- भय इथले संपत नाही! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

सहज

प्राजु
Wed, 09/23/2009 - 20:54 नवीन
सहज लिहिलेली.. सहजरावांची कथा.. :) आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

काय सहजराव?

चतुरंग
Wed, 09/23/2009 - 21:17 नवीन
हा सहजपणा 'जहाल आणि मादक' नंतरचा दिसतोय! ;) (मवाळ)चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा