टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
संकेतस्थळ उघडण्यास अडचण ?
प्रेषक सरपंच ( सोम, ०२/२५/२००८ - १२:४५) .
नमस्कार,
काही सदस्यांना संकेतस्थळ उघड्यास अडचण येते आहे. ही अडचण नेमकीकाय आहे ते सांगता येईल का?
त्या सोबत तुमची OS आणि ब्राऊजरची आवृत्ती सुध्दा द्या. काही संदेश येत असेलतर तोही द्या.
मोझीला फायरफॉक्स वर अशी काही अडचण आहे का ?
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

Win XP आणि IE7
सरपंच,
मी तत्सम माहिती आणि screen shot, सरपंच ऍट जीमेल वर पाठविला आहे.
(Win XP आणि IE7)
मनस्वी
सुधारणा...
आतापर्यंत संकेतस्थळावर काही साठवलेली कॅश मोकळी केलेली आहे. सध्या सर्व्हसाईड म्हणजे संकेतस्थळाहून अशी काही अडचण असेल असं वाटत नाही.
तरिही अडचण कायम असेल तर कृपया तुमच्या न्याहाळक (browser) ची कॅशमोकळी करा.
आयई (IE) मधे हे करण्यासाठी Tool >> Internet Options...>> Delete Cookies , Delete Files आणि Clear History आदींवर टिचकी देऊन ती मोकळी करावी.
कुकीज डिलीट केल्या. :(
आयई (IE) मधे हे करण्यासाठी Tool >> Internet Options...>> Delete Cookies , Delete Files आणि Clear History आदींवर टिचकी देऊन ती मोकळी करावी.
जागा मोकळी करुन पाहिली, अजूनही प्रतिसाद देता येत नाही.
( जापान ८ वा भाग )
अधून मधून
अधून मधून 'ड्रुपल चे इन्स्टॉलेशन पेज' असा काहीतरी निरोप दिसतो. मी विन्डोज एक्सपी वर फाफॉ २.०.०.१२ चा वापर करते.
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
डेटाबेस कनेक्शनमुळे
डेसाबेस सोबत काम चालले होते त्यामुळे तसा संदेश येत होता. काही काळकाम थांबलेही होते. आता मात्र असे दिसणार नाही. येत्या काळात असे काही दिसले तर जरूर कळवा.
दुवा
दुवा देता येत नाहिये. इथे पहा.
उदा. दुव्या च्या बटणावर टिचकी दिल्यावर एक छोटी खिडकी उघडते. त्यात http:, https: आणि mailto: असे पर्याय आहेत. खालच्या रिकाम्या जागेत दुवा दिल्यावर, दुव्यात http:// दोन वेळा दिसते. दुव्यातले http:// काढून टाकले तरी पुन्हा येते. दुवा भलतीकडेच जातोय.
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
अडचण नाही..
तपासणी केली असता दुवा देताना काहीच अडचण येत नसल्याचे कळते.
वानगीदाखल हा पाहा प्रसिद्ध दाक्षिणात्य सौंदर्यवती अनुष्कादेवी यांच्या छायाचित्राचा एक दुवा... :)
असो, तरीही मिसळपावतर्फे सदर तक्रारीत अवश्य लक्ष घातले जाईल व तिचे निवारण केले जाईल. कृपया सहकार्य करावे व सांभाळून घ्यावे..
जनरल डायर.
मग बहुदा
मग बहुदा ही समस्या फाफॉ ची असावी. मी आय ई वापरत नसल्याने मला यावर उपाय सांगा.
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
काही .........
लेख उघडतच नाहीत. काही दिसतात. त्यामुळे कांही वाचताच आले नाहीत. मध्येच स्क्रीन गायब होतो. 'नोड अमुक अमुक नॉट अव्हेलेबल' प्रतिसाद पाठवल्यावर देखील स्क्रीन गायब. पण प्रतिसाद अपलोड झालेला आहे. एक्सपी आणि इं एक्स्प्लो. पण व्हर्शन कोठले ठाऊक नाही. स्क्रीनला दगड मारल्यास उपयोग होईल काय?